हा खेळ सावल्यांचा ...
Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago
10
मस्तच! पण ह्या सावल्या कुठे
मस्तच!
पण ह्या सावल्या कुठे आहेत?
सहीच!!
सहीच!!
मस्त फोटो!
मस्त फोटो!
मस्त फोटो अबे ! नायकॉन ३१००
मस्त फोटो अबे !
नायकॉन ३१०० वापरतो आहेस, तर मग लेन्स कुठली?
मस्त फोटो. Silhouettes ला
मस्त फोटो. Silhouettes ला सावल्या म्हणायचंय कां?
मस्तच
मस्तच
आहा! मस्त फोटो. रंग मस्त
आहा! मस्त फोटो. रंग मस्त वाटतायत एकदम.
नंद्या - 18-55mm and 55-200mm
नंद्या - 18-55mm and 55-200mm (have used the latter for most shots except some of the skyline nightshots). Tried to save $200 by going for separate lenses, but on hindsight would have been better off getting the 18-200mm.
वॉव... अ प्र ति म आहे प्रचि!
वॉव... अ प्र ति म आहे प्रचि!
ओ माय! अप्रतिम! हुरहुर
ओ माय! अप्रतिम! हुरहुर लावणारी कातरवेळ सुरेख टिपली आहे.