Submitted by पूनम ब on 12 November, 2011 - 00:56
या सर्व कलाकृती साध्या रंगीत मातीने बनवल्या आहेत..बाहुल्या बनवताना आधी अल्युमिनिअम फोईल चा वापर करून एक छोटा आणि एक मोठा बॉल करून घेतला. छोटा डोके बनवण्यासाठी आणि मोठा बोडीसाठी..ते एकमेकांना जोडून घेतले आणि वरून रंगीत माती लाऊन कव्हर केले आहे..माती कमी वापरली गेल्यामुळे बाहुल्या वजनाने हलक्या बनल्या आहेत..
माझा ब्लोग http://kaladalan.blogspot.com/
गुलमोहर:
शेअर करा
मस्त आहेत गं
मस्त आहेत गं
व्वा, मस्त मुलांना बोअर झाले
व्वा, मस्त
मुलांना बोअर झाले की बरे आहे असे गुंतवुन ठेवायला
धन्यवाद शोमु आणि स्मितू ताई
धन्यवाद शोमु आणि स्मितू ताई
खरेच मुले खूप एन्जोय करतील..खूप मजा येते बनवायला 
माझा ब्लोग http://kaladalan.blogspot.com/
पुनम गोड आहेत ग कलाकृती.
पुनम गोड आहेत ग कलाकृती.
खूप छान आहेत.
खूप छान आहेत.
छानच! (आता मी पण आणणार अशी
छानच!
)
(आता मी पण आणणार अशी कलर क्ले!
छान आहे.
छान आहे.
मस्त आहेत.
मस्त आहेत.
छान बनवल्या आहेत या
छान बनवल्या आहेत या बाहुल्या..
मस्त
मस्त
किती क्युट
किती क्युट
छानच आहेत! लेकीला दाखविन, मजा
छानच आहेत! लेकीला दाखविन, मजा येइल तिला करायला
वा सुंदरच........ काय एकेक
वा सुंदरच........
काय एकेक सुंदर सुंदर कला आहेत लोकांच्या हातात...... हॅट्स ऑफ..
एवढ्या छान छान प्रतिसादाबद्दल
एवढ्या छान छान प्रतिसादाबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद..:)
माझा ब्लोग http://kaladalan.blogspot.com/
मस्तच!!! तुझ्या ब्लॉगवर
मस्तच!!!
तुझ्या ब्लॉगवर पाहिल्या होत्या या बाहुल्या
छान आहेत बाहुल्या हात आणि
छान आहेत बाहुल्या
हात आणि पायाच्या आत वायर वापरल्या आहेत का?
यांचं क्लेमेशन खूप चांगलं होईल. तुम्ही केलं आहे का?
कित्ती गोड ! मस्त जमल्यात .
कित्ती गोड ! मस्त जमल्यात . अगदी खेळावसं वाटतय त्यांच्याशी
सुंदरच. डोळे वगैरे पेनाने
सुंदरच.
डोळे वगैरे पेनाने रंगवलेत का?
धन्यवाद प्रतिसादा बद्दल हात
धन्यवाद प्रतिसादा बद्दल
हात पाय बनवण्यासाठी पण अल्युमिनिअम फोईल चा वापर केला आहे..नंतर क्ले ने कव्हर केले आहे..डोळे वगैरे काळ्या रंगाच्या मार्कर ने बनवले आहेत.. 
मस्तच गं पुनम ! खुप छान
मस्तच गं पुनम ! खुप छान बनवल्या आहेस तु बाहुल्या. मला पहिली विशेष आवडली आणि दुसरीच्या लांबलचक वेण्या.
सही!
सही!
वॉव पुनम, मस्त आहेत बाहुल्या.
वॉव पुनम, मस्त आहेत बाहुल्या. प्रत्येकीचे डिटेलिंग फारच मस्त जमलेय.
सर्वांचे खूप खूप आभार
सर्वांचे खूप खूप आभार प्रतिसाद दिल्याबद्दल
माझा ब्लोग http://kaladalan.blogspot.com/
मस्तच बनवल्यात लेकीसाठी नविन
मस्तच बनवल्यात
लेकीसाठी नविन खाद्य
मस्त आहेत ग एक्दम किती
मस्त आहेत ग एक्दम
किती वर्शाचे आहे तुझे लेकरु?
भारी आहेत.. ब्लॉगवर पाहील्या
भारी आहेत.. ब्लॉगवर पाहील्या होत्या.. मस्त झाल्यात अगदी.
खूपच सही आहे..... सुपर
खूपच सही आहे..... सुपर कूल.......
खूप छान आहेत.
खूप छान आहेत.
एकदम सह्ही बनवल्या आहेत
एकदम सह्ही बनवल्या आहेत बाहुल्या!
डीटेलिंगही मस्त आहे, कुरळे केस, वेण्या, ड्रेसेस वगैरे.. 
खुपच आवडल्या.
खुपच आवडल्या.:)
Pages