खूप सुंदर पूनम.
एयर ड्राय क्ले म्हणजे नक्की कसा असतो? खूप सॉफ्ट असतो का?
वेगळ्या रंगात मिळतो? की तुम्ही नंतर रंगवलंय?
स्टेप बाय स्टेप माहिती देऊ शकाल का?
Submitted by चैतन्य दीक्षित on 9 November, 2011 - 12:52
तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद प्रतिक्रिये बद्दल..:)एयर ड्राय क्ले खूपच मऊ आणि हाताला चिटकत नाही.त्यामुळे त्यावर काम करणे खूपच सोपे जाते. पण या मातीवर खूप लवकर काम करावे लागते. हवेशी संपर्क आल्यावर हि माती कठीण होऊ लागते. हि माती वेगवेगळ्या रंगात उपलब्ध आहे. हे गणपती हाताने बनवले आहेत..एक एक भाग बनवून घेऊन ते एकमेकांना जोडले आहेत..जोडण्यासाठी १-२ पाण्याचे थेंब टाकावे..थोडे कठीण झाले तर पाण्याची गरज पडते..एका दिवसात पूर्ण कठीण होतात..या मातीमुळे वस्तू वजनाने खूप हलक्या होतात. दुसऱ्या दिवशी यावर काळ्या रंगाच्या मार्कर पेन ने डिझाईन बनवले आहे.
खूप सुंदर पूनम. एयर ड्राय
खूप सुंदर पूनम.
एयर ड्राय क्ले म्हणजे नक्की कसा असतो? खूप सॉफ्ट असतो का?
वेगळ्या रंगात मिळतो? की तुम्ही नंतर रंगवलंय?
स्टेप बाय स्टेप माहिती देऊ शकाल का?
छान आहेत.
छान आहेत.
बेस्ट!!! चैतन्य नी विचारल्या
बेस्ट!!! चैतन्य नी विचारल्या प्रमाणे सगळी माहिती देऊ शकाल का? कुठला साचा वापरला होता क?
खुप सुंदर. खरच स्टेप बाय
खुप सुंदर. खरच स्टेप बाय स्टेप माहीती द्या.
मस्त आहे एकदम
मस्त आहे एकदम
छान!!
छान!!
मस्त!!!!
मस्त!!!!
सुरेख!!
सुरेख!!
खुप छान आहे!
खुप छान आहे!
छान दिसतायत
छान दिसतायत
तुम्हा सर्वांचे खूप खूप
तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद प्रतिक्रिये बद्दल..:)एयर ड्राय क्ले खूपच मऊ आणि हाताला चिटकत नाही.त्यामुळे त्यावर काम करणे खूपच सोपे जाते. पण या मातीवर खूप लवकर काम करावे लागते. हवेशी संपर्क आल्यावर हि माती कठीण होऊ लागते. हि माती वेगवेगळ्या रंगात उपलब्ध आहे. हे गणपती हाताने बनवले आहेत..एक एक भाग बनवून घेऊन ते एकमेकांना जोडले आहेत..जोडण्यासाठी १-२ पाण्याचे थेंब टाकावे..थोडे कठीण झाले तर पाण्याची गरज पडते..एका दिवसात पूर्ण कठीण होतात..या मातीमुळे वस्तू वजनाने खूप हलक्या होतात. दुसऱ्या दिवशी यावर काळ्या रंगाच्या मार्कर पेन ने डिझाईन बनवले आहे.
माझा ब्लोग http://kaladalan.blogspot.com/
छान आहे!
छान आहे!
वॉव्..छानच आहेत!!
वॉव्..छानच आहेत!!
सुरेख!
सुरेख!
किती गोजिरवाणे आणि सुबक गणपती
किती गोजिरवाणे आणि सुबक गणपती आहेत. कडेच्या दोन मूर्त्यांची तोंडं पेढ्यांची वाटतात!
खूप छान
खूप छान
सुरेख ....
सुरेख ....
खुपच सुरेख कलाकृती आहे
खुपच सुरेख कलाकृती आहे
छान.
छान.
मस्तच बनवल्यात मुर्त्या..
मस्तच बनवल्यात मुर्त्या..
गोड झालेत एकदम
गोड झालेत एकदम
गोड दिसतायत बाप्पा
गोड दिसतायत बाप्पा
अतिशय सुबक आणि देखणे झालेत गं
अतिशय सुबक आणि देखणे झालेत गं गणपती !!
मस्त , एकदम गोड बाप्पा
मस्त , एकदम गोड बाप्पा
व्वा! मस्त! गम्मतच्चे!
व्वा! मस्त! गम्मतच्चे! आवडले.
एअर ड्राय क्ले म्हणजे नेमक काय? इकडे जी स्टेशनरि दुकानातुन रन्गित क्ले मिळते तीच का?
छानच!! ह्या प्रकारचा क्ले
छानच!! ह्या प्रकारचा क्ले वापरून अगदी घरच्या घरी गणपती बाप्पा बनवता येतील मस्त!
वा सुंदर गणेश
वा सुंदर गणेश
खूपच छान ...... एयर ड्राय
खूपच छान ......
एयर ड्राय क्ले कुठे मिळते?..
खुप गोंडस आहेत सगळेच
खुप गोंडस आहेत सगळेच बाप्पा...
कित्ती गोंडस आहेत हे गणपती...
कित्ती गोंडस आहेत हे गणपती...
Pages