Submitted by विनम्र on 8 November, 2011 - 22:28
पुण्यातली कुठली डिटेक्टिव एजन्सी माहीत आहे का? चांगला अनुभव आहे का?
दोन्ही पैकी काहीही असल्यास कृपया लवकरात लवकर उत्तर द्याल का?
संपर्कातून माहिती कळवलीत तरी चालेल.
मदतीकरता धन्यवाद!
~ गरजू
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जर का फॅमिली कोर्ट मधील
जर का फॅमिली कोर्ट मधील केससंदर्भात काही पुरावे गोळा करायचे असतील तर वकीलांकडे हे कॉन्टॅक्ट्स असतात.वकीलांकडे तसेही चांगले कॉन्टॅक्ट्स मिळतील. ओळखीच्या वकीलामार्फत ते रेटस मधे कमीही करु शकतात. माझ्या एका मैत्रीणीने नुकतेच एका एजन्सीला संपर्क केला होता. हवा असल्यास # देऊ शकेन. पण त्यांच्यशी ओळख किंवा अनुभव मात्र नाहिये अजून.
०२२ २८८८८८८८ ला फोन करा..
०२२ २८८८८८८८ ला फोन करा.. मुंबईअतील संस्था समजतील. ते त्यांच्या पुण्यातील नेट्व्र्कचे नंबर देतील
०२२ मग दोन. मग सात वेळा आठ . जस्ट डायल