Submitted by गोगो on 30 October, 2011 - 04:41
आमची दिवाळी:
नवर्याने अगदी एका दिवसात घरी केलेला कंदील आणि आम्ही केलेला फराळ!
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
आमची दिवाळी:
नवर्याने अगदी एका दिवसात घरी केलेला कंदील आणि आम्ही केलेला फराळ!
मस्त........... (फराळ जरा
मस्त........... (फराळ जरा उशीरा झाला
दोन्ही छान दिसतायत...
दोन्ही छान दिसतायत...
धन्यवाद चातक, शान्कली. @
धन्यवाद चातक, शान्कली.

@ शांकली, फराळ नाही, फोटो आणि upload उशिरा झालं.
छानच आहे कंदिल (आणि फराळ
छानच आहे कंदिल (आणि फराळ सुध्दा!)
लाडु मस्त दिसतायत...
लाडु मस्त दिसतायत...
सुंदर कंदील, यम्मी फराळ!!!
सुंदर कंदील, यम्मी फराळ!!!
<< नवर्याने अगदी एका दिवसात
<< नवर्याने अगदी एका दिवसात घरी केलेला कंदील >> कबूल,लागले आम्हाला तीन-चार दिवस आणि नाही झाला आमचा कंदिल इतका छान !
पण सिरीयसली, दोन्ही खरंच छान.
कंदिल छानच.. आणि चक्क कडबोळी.
कंदिल छानच.. आणि चक्क कडबोळी. वा !
मस्त!
मस्त!:)
खूप थँक्स सगळ्यांना! दिनेशदा,
खूप थँक्स सगळ्यांना!
नाहितर भाजणी वैगरे कुठे करणार इकडे???

दिनेशदा, आईने भाजणी पाठवली होती थालिपीठासाठी, तिच वापरून केली कडबोळी. मस्त यम्मी झाली होती.
आणी आत पिठी आलीये इन्डियाहून. कानवले करण्यासाठी वेळ आणि धीर शोधतेय!
गोगो, आकाशकंदील अतिशय सुंदर..
गोगो, आकाशकंदील अतिशय सुंदर.. चिवडा एकदम इंटरेस्टींग दिसतोय.
मस्त.
मस्त.
धन्यवाद दक्षिणा आणि रुनी,
धन्यवाद दक्षिणा आणि रुनी,