Submitted by माध्यम_प्रायोजक on 26 October, 2011 - 03:07
’स्टेट ऒफ द आर्ट फिल्म्स’ या संस्थेची निर्मिती असलेला ’पाऊलवाट’ हा चित्रपट १८ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होत आहे. सुबोध भावे, ज्योती चांदेकर, किशोर कदम, मधुरा वेलणकर, आनंद इंगळे, हृषीकेश जोशी यांच्या अभिनयानं नटलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे आदित्य इंगळे यांनी. मायबोलीकर वैभव जोशी यांनी या चित्रपटासाठी गाणी लिहिली आहेत. ही गाणी नरेंद्र भिडे यांनी संगीतबद्ध केली आहेत. या चित्रपटाशी, चित्रपटाशी संबंधित असलेल्या तंत्रज्ञ-कलाकारांशी ओळख मायबोलीवर तुम्हांला येत्या काही दिवसांत करून घेता येईल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अरे वा सहीच.. .
अरे वा सहीच.. :).
अरे वा! सहिये हे माध्यम
अरे वा! सहिये हे माध्यम प्रायोजक, मायबोली आणि पाऊलवाट जबरा काँबो
मस्तच!!! अभिनंदन!!!
मस्तच!!!
अभिनंदन!!!
अभिनंदन!!
अभिनंदन!!
अनेक उत्तम मराठी चित्रपट येत
अनेक उत्तम मराठी चित्रपट येत आहे पण बर्याच वेळा त्यांच्याबद्दल माहिती सगळ्यांपर्यंत पोचतेच असे नाही. मायबोलीच्या माध्यमातुन नविन चित्रपटांची तसेच संबंधित तंत्रज्ञ-कलाकारांची ओळख होत आहे.
ह्यापुर्वी 'पाऊलवाट' बद्दल काहिच माहीती नव्हते. इथे सविस्तर माहिती दिल्याबद्दल मायबोलीचे अनेक आभार. 'पाऊलवाट' निश्चितच वेगळा चित्रपट असेल असे वाटते. बघण्याची उत्सुकता आहेच.
पाउलवाटला खुप शुभेच्छा !
वा.. पाऊलवाटला माझ्याकडूनही
वा.. पाऊलवाटला माझ्याकडूनही शुभेच्छा.
वैभवने लिहिलेले आणि आशाताईंनी गायलेले या सिनेमातले 'एक अनोळखी फूल' हे गाणे दिवसातून दहावेळा तरी ऐकत असतो मी.
शुभेच्छा.
शुभेच्छा.
मनापासून अभिनंदन, वैभव
मनापासून अभिनंदन, वैभव
वा.. पाऊलवाटला माझ्याकडूनही
वा.. पाऊलवाटला माझ्याकडूनही शुभेच्छा.
मनापासून अभिनंदन, वैभव
अभिनंदन सर्वांचे
अभिनंदन सर्वांचे
अरे वा! माझी भाची या
अरे वा! माझी भाची या चित्रपटात एका गाण्यात बालकलाकार म्हणून आहे सुबोध भावेबरोबर एका दृश्यात. आणि वहिनीही या चित्रपटाच्या पडद्यामागच्या लोकांत आहे. पाऊलवाटला माझ्या मनापासून शुभेच्छा!
वेबसाईट- www.paulwaatthefilm.
वेबसाईट-
www.paulwaatthefilm.com
माझ्याकडुन "पाऊलवाट" ला
माझ्याकडुन "पाऊलवाट" ला शुभेच्छा..
अभिनंदन आणि शुभेच्छा!!!
अभिनंदन आणि शुभेच्छा!!!
अभिनंदन आणि शुभेच्छा. कधी
अभिनंदन आणि शुभेच्छा.
कधी बघेन असे झालेय.