Submitted by ar_diamonds on 10 January, 2008 - 01:46
शब्दांनी विणता आला असता
जर प्रेमाचा रेशिमकोश,
तर शब्दकोश संपादकांचा
झाला नसता का जयघोष.
गुलमोहर:
शेअर करा
शब्दांनी विणता आला असता
जर प्रेमाचा रेशिमकोश,
तर शब्दकोश संपादकांचा
झाला नसता का जयघोष.
kathaa???
hee kathaa aahe???
चारोळी
कृपया चारोळी लिखाणासाठी खालिल लिंक वापरावी
http://www.maayboli.com/node/975