Submitted by UlhasBhide on 2 September, 2011 - 15:41
मायबोली-शीर्षकगीत
भाषा मराठमोळी, हर अंतरी फुलावी
घेउनी ध्यास आली उदयास ‘मायबोली’ ║धृ║
मिटवून अंतराला, जोडून अंतरांना
ही स्नेहजाल विणते, विश्वात ‘मायबोली’ ║१║
सदरांच्या पदरांनी, प्रत्यंगी नटलेली
साहित्य वाङ्मयाची, ही खाण ‘मायबोली’ ║२║
सार्या कलागुणांना, दे वाव मायबोली
सार्या नवोदितांची, ही माय ‘मायबोली’ ║३║
चर्चा, मतांतरांची, अन् वादविवादांची
परिणती सुसंवादी, घडविते ‘मायबोली’ ║४║
सहजीच जीवनाचा, अविभाज्य भाग झाली
अमुच्या मनी विराजे, अभिजात ‘मायबोली’ ║५║
.... उल्हास भिडे (२-९-२०११)
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सहजीच जीवनाचा, अविभाज्य भाग
सहजीच जीवनाचा, अविभाज्य भाग झाली
अमुच्या मनी विराजे, अभिजात ‘मायबोली’>>>
अतिशय सुंदर ओळी आणि गीत! खरोखरच मायबोलीचे शीर्षक गीत होईल हे!
आवडेश
आवडेश
वा!! सुंदर आणी समर्पक!!!
वा!! सुंदर आणी समर्पक!!!
व्वाह काका, प्रत्येक शब्द
व्वाह काका, प्रत्येक शब्द मोजून मापून!!
मनापासून आवडली!!
सहजसुंदर! व्वा!!
सहजसुंदर! व्वा!!
उल्हासदा अप्रतिम कविता. वर्णन
उल्हासदा अप्रतिम कविता. वर्णन करायला शब्दच नाहीत.
वा ! सुरेख ! भावली मनाला
वा ! सुरेख ! भावली मनाला
वा फारच सुंदर.
वा फारच सुंदर.
अप्रतिम !
अप्रतिम !
aavadali.
aavadali.
अप्रतिम रचना काका!
अप्रतिम रचना काका!
सुरेख.. खुप छान..
सुरेख.. खुप छान..
उल्हासकाका अप्रतिम...!!!!
उल्हासकाका अप्रतिम...!!!!
मस्त! हेच जिंकेल
मस्त! हेच जिंकेल
केवळ अप्रतिम..!!!!
केवळ अप्रतिम..!!!!
अतिशय छान उकाका
अतिशय छान उकाका
स्पर्धा क्रमांक ३ : मायबोली
स्पर्धा क्रमांक ३ : मायबोली शीर्षकगीत स्पर्धा, परीक्षकांनी विजेत्या प्रवेशिकेची निवड केली आहे.
विजेती प्रवेशिका : Ulhas Bhide (उल्हास भिडे)
हार्दिक अभिनंदन.
उल्हास भिडे आपले मनःपूर्वक
उल्हास भिडे आपले मनःपूर्वक अभिनंदन. खरंच फारच सुरेख जमली आहे कविता. आता चाल लागल्यावर तर ऐकायला आणखीनच मजा येईल.
सर्वांना धन्यवाद.
सर्वांना धन्यवाद.
हार्दिक अभिनंदन.
हार्दिक अभिनंदन.
उल्हासकाका, खुपखुप हार्दिक
उल्हासकाका, खुपखुप हार्दिक अभिनंदन!!!
आता चाल लागल्यावर तर ऐकायला आणखीनच मजा येईल.<<< १००% अनुमोदन
अभिनंदन! मामी +१
अभिनंदन!
मामी +१
मनापासुन अभिनंदन उकाका!
मनापासुन अभिनंदन उकाका!
(No subject)
उल्हासदा मनःपूर्वक अभिनन्दन.
उल्हासदा मनःपूर्वक अभिनन्दन.
मस्त.
मस्त.
वा!! एकदम मस्त झालंय काव्य!
वा!! एकदम मस्त झालंय काव्य! आणि गाणं एकदम मस्तं बनू शकेल!!
उल्हासजी, हार्दिक अभिनंदन.
उल्हासजी,
हार्दिक अभिनंदन.
मस्तच
मस्तच
सुंदर काव्य झाले आहे.
सुंदर काव्य झाले आहे.
Pages