Submitted by दिनेश. on 23 October, 2011 - 13:21
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१ तास
लागणारे जिन्नस:
X
क्रमवार पाककृती:
क्ष
वाढणी/प्रमाण:
कपाच्या आणि लाडवाच्या आकारानुसार, १० ते १२ लाडू होतील.
अधिक टिपा:
क्ष
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वा,सुरेखच दिसतायंत पिवळसर
वा,सुरेखच दिसतायंत
पिवळसर रंग रताळ्यामुळे आलाय की केशरामुळे ?
रंग खरंच छान आहे.
रंग खरंच छान आहे.
केशर नाही वापरलय, रताळ्याचाच
केशर नाही वापरलय, रताळ्याचाच रंग.
फोटो अगदी देखणा आलाय. लाडू
फोटो अगदी देखणा आलाय.
लाडू रेसिपी काधी कधी ऐकली नव्हती.
आवडली.
अरे वा! छानच की. नॅचरल शुगरचा
अरे वा! छानच की. नॅचरल शुगरचा वापर.
इकडे केंव्हा येताय????????
इकडे केंव्हा येताय????????
मस्तच! ईकडची रताळी केशरी
मस्तच! ईकडची रताळी केशरी असतात त्याने तर अजुनच सुंदर कलर येईल.
अफलातुन..कल्पकतेची कमाल
अफलातुन..कल्पकतेची कमाल आहे..ही केशरी रताळी गोड असतात अन चव ही छान असते..
हो, त्या केशरी रताळ्यांनी
हो, त्या केशरी रताळ्यांनी आणखी चांगला रंग येईल.
करुन बघते. मस्तच.
करुन बघते. मस्तच.
खुपच सुंदर दिनेशदा
खुपच सुंदर दिनेशदा
त्या केशरी रताळ्यांनी आणखी
त्या केशरी रताळ्यांनी आणखी चांगला रंग येईल.>> सध्या आमच्याकडे हे असलेच रताळे मिळतायेत. दिवाळी नंतर सवडीने बणवणार हे लाडू.
मस्त आहेत लाडू. यायला पाहिजे
मस्त आहेत लाडू.
यायला पाहिजे तूमच्याकडे
व्वॉव!!! सुंदर प्रकार दिसतोय
व्वॉव!!! सुंदर प्रकार दिसतोय हा...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त आहेत लाडू. यायला पाहिजे
मस्त आहेत लाडू.
यायला पाहिजे तूमच्याकडे>>>>>>>>> +१+१........:)
नक्की या सगळ्यांनी.
नक्की या सगळ्यांनी.
अरे वा, काय मस्त रेसिपी आहे.
अरे वा, काय मस्त रेसिपी आहे. सुदैवाने २-३ रताळी आणि अतिशय बारिक रवा दोन्ही घरात आहे. नक्केच करणार. धन्यवाद्-दिनेशदा.
वा वा! ताव मारावासा वाटला
वा वा!
ताव मारावासा वाटला राव!
बेफि, त्यासाठी तूम्हाला इथे
बेफि, त्यासाठी तूम्हाला इथे यावं लागेल, अवश्य या.
दिनेश, लाडू अतिशय सुरेख
दिनेश,![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
लाडू अतिशय सुरेख दिसतायत.
तुम्ही माझं ऐका, सेवानिवृत्ती घेतलीत की कुकरी क्लास चालव..
सॉलिड जोरात चालतील
पहीली अॅडमिशन माझीच..
तुम्ही माझं ऐका, सेवानिवृत्ती
तुम्ही माझं ऐका, सेवानिवृत्ती घेतलीत की कुकरी क्लास चालव..>> अनुमोदन. मी कांदे वगैरे कापून देइन.
मस्त आहेत लाडू.
छानच आहेत लाडू. क्लास
छानच आहेत लाडू.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
क्लास कुर्ल्यातच काढला जावा, ही माझी मागणी आहे.
लाडू मस्तच. क्लास अमदाबादला
लाडू मस्तच.
क्लास अमदाबादला ![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
मस्त दिसतायेत लाडू. << तुम्ही
मस्त दिसतायेत लाडू.
<< तुम्ही माझं ऐका, सेवानिवृत्ती घेतलीत की कुकरी क्लास चालव..
सॉलिड जोरात चालतील>> +१००
दुसरी अॅडमिशन माझी.:)
मस्तच दिनेशदा... फोटो एकदम
मस्तच दिनेशदा...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
फोटो एकदम झक्कास..
माझे पदार्थ अगदी सोपेच असतात
माझे पदार्थ अगदी सोपेच असतात कि, कुणालाही जमतील. आणि हे लाडू ऑफिसमधे सगळ्यांनी आवडीने खाल्ले (पण कुणालाच कसले ते ओळखता आले नाहीत.)
शिजल्यावर रताळ्य्ला अगदी मस्त
शिजल्यावर रताळ्य्ला अगदी मस्त रंग येतो हे माहीत नव्हते.. द्राक्ष बटाटा भाजीतही रताळे घातल्यावर अगदी असाच रंग आला होता, तेंव्हाही आश्चर्य वाटले होते.
हो जामोप्या. पण मुंबईत तरी
हो जामोप्या. पण मुंबईत तरी रताळी फार कमी दिसतात बाजारात. साधारण एकादशीच्या आसपासच दिसतात. इथे मात्र रताळ्याचे वेल जागोजाग असतात. रस्त्यावर भाजलेली कणसे आणि भाजलेली रताळी मिळतात. खुप गोड लागतात पण एकेक रताळे अर्ध्या अर्ध्या किलोचे असते. एक खाल्ले तर जेवणाला रजा द्यावी लागते.
दिनेशदा, अनेक दिवसांनी निवांत
दिनेशदा,
अनेक दिवसांनी निवांत वेळ मिळाल्यावर मी जरा मागे गेलेल्या रेसिपीज पाहिल्या आणि रताळे + रवा लाडू ही इनोव्हेटिव रेसिपी नजरेस पडली. घरात आठ दिवसांपूर्वी आणलेली रताळी तशीच पडली होती. आज रवाही आणला आणि लगेच लाडू केले. एकच बदल केला मूळ रेसिपित.. दीड कप रवा भाजताना त्यात साधारण अर्धा कप डेसिकेटेड कोकोनट घातला. मिल्क पावडर न घालता अर्धा कप क्रीमसकट दूध घातलं. तूप अर्ध्या कपापेक्षाही कमी लागलं. बेदाणे + बदामाचे काप घातले.. साखर पाऊण कप लागली कारण रताळ्याला फारशी गोडी नव्हती.
तयार लाडवांचा फोटो काढला पण... डेटा केबल मिळत नाहीये.
पिल्लू झोपलं असल्याने आणि नवरा दोन दिवस बाहेर गेला असल्याने मला असले प्रयोग करायला वेळ मिळाला. लेक उठल्यावर त्याने लाडूचा वाडगा पाहिला. एक लाडू भरवून झाल्यावर दुसर्याची मागणी झाली ह्यातच सगळं आलं. नारळाची चवही चांगली लागते आहे नॅचरल साखरेचा वापर होऊन अतिरिक्त साखर घालण्याचे प्रमाण कमी होत असल्याने लाडू खाताना कमी गिल्टी वाटेल.
लेक उकडलेलं रताळं फार खात नाही पण लाडू चालला.. शिवाय तो झोपलेला असताना तासाहून कमी वेळात रेसिपी तयार झाली हे खूप महत्वाचे. अशा रेसिपीज मिळाल्या की अस्स्स्स्ला आनंद होतो म्हणून सांगू.. नवरा जरा (जरा कशाला ? बराच.. ;)) खोड्याळ आहे त्यामुळे त्याला लाडू आवडला की नाही हे तो आल्यावरच सांगेन. धन्यवाद..
नक्की लिही, त्यांना आवडला तर.
नक्की लिही, त्यांना आवडला तर. पण सांगू नकोस कसला आहे ते.
Pages