Submitted by दिनेश. on 23 October, 2011 - 13:21
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१ तास
लागणारे जिन्नस:
X
क्रमवार पाककृती:
क्ष
वाढणी/प्रमाण:
कपाच्या आणि लाडवाच्या आकारानुसार, १० ते १२ लाडू होतील.
अधिक टिपा:
क्ष
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
दिनेशदा, खुपच मस्त दिसतायेत
दिनेशदा, खुपच मस्त दिसतायेत ते लाडु. पटकन तोंडात टाकावेसे वाटतायेत..
तुमच्या १-१ कल्पना खुपच इनोवेटिव असतात बुवा.. छानच
तुम्ही वर लिहिल्याप्रमाणे
तुम्ही वर लिहिल्याप्रमाणे आताच लाडू केले - सर्वांना खूप आवडले. पोटात जाण्यापूर्वीच फोटो काढलाय....
शांकली, आपल्याकडची मिल्क
शांकली,
आपल्याकडची मिल्क पावडर बहुदा म्हशीच्या दुधाची असते. मला इतकी वर्षे
गायीच्या दुधाची वापरायची सवय असल्याने, ते लक्षात नाही राहिले.
अशावेळी रवा भाजायच्या आधीच तो आणि मिल्क पावडर हाताने एकत्र
करुन जरा चोळायचे. रव्यामूळे पावडरीच्या गुठळ्या राहणार नाहीत.
पण बाकी छानच दिसताहेत कि.
दिनेशदा, आज केले तुम्ही
दिनेशदा, आज केले तुम्ही सांगितल्याप्रमाणे रवा-रताळे लाडू.
मुलाला बिस्कीटांचे लाडू हवे होते. बिस्किट (मारी) + मिल्कमेड + बाजारी खोबरा किस हे घालून केलेले. मला बिस्किटांचे लाडू करायचे नव्हते. तुमचे रवा-रताळे लाडू केले मिल्कमेड घालून. सुकामेवा ऐवजी हाईड/सीक बिस्किटाचे तुकडे घातले. घरात सगळ्यांना आवडले. त्याच्या मनासारखे बिस्किट लाडू... माझ्या मनासारखे लाडू.
सुंदर... हे नक्की ट्राय
सुंदर... हे नक्की ट्राय करणार.
हे नक्की ट्राय करणार >>>>>>>
हे नक्की ट्राय करणार >>>>>>> कुठे ????? :अओ:... समुद्रावर
उदय.. पुरे आता.. भेटलास की
उदय.. पुरे आता.. भेटलास की धरून हाणेन नाहीतर...
खूपच छान लाडू! पाक करायचा
खूपच छान लाडू! पाक करायचा नाही म्हणजे मला करता येतील.पाकाचे आणि माझे सूर जुळत नाहीत
चित्रातील लाडू एकदम तोंपासु
चित्रातील लाडू एकदम तोंपासु दिसत आहेत..... हे लाडू देखील एकदम हटके वाटत आहेत
या लाडूंची रेसिपी कुणाला
या लाडूंची रेसिपी कुणाला माहित असल्यास इथे लिहाल का?
Pages