शुभेच्छा आणि शुभेच्छूक!!
Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago
50
बहुत काय लिहावे, म्हणावे? केवळ अगत्य असो द्यावे!!
हे प्रचि मी काढलेले नाही, कोणी काढले आहे मला ठाऊक नाही, पण ज्याने कोणी काढले आहे त्याच्या विनोदबुद्धीला आणि सामाजिक व्यंग टिपण्याच्या कलेला दाद द्यावीशी वाटली.
विषय:
प्रकार:
शेअर करा
(No subject)
(No subject)
अफलातून व औचित्यपूर्ण !!
अफलातून व औचित्यपूर्ण !!
(No subject)
(No subject)
लई भारी !
लय भारी
लय भारी
लै भारी....
लै भारी....
(No subject)
खरं तर जिथे तिथे पोस्टरवर
खरं तर जिथे तिथे पोस्टरवर झळकणारे 'दादा','भाउ' यांच्यापेक्षा हा कित्येकपटींनी बरा म्हणायचा !
(No subject)
हौसेला मोल नसते.
हौसेला मोल नसते.
खरं तर जिथे तिथे पोस्टरवर
खरं तर जिथे तिथे पोस्टरवर झळकणारे 'दादा','भाउ' यांच्यापेक्षा हा कित्येकपटींनी बरा म्हणायचा >>>>+१
भ्रमरला अनुमोदन! खर म्हणजे हा
भ्रमरला अनुमोदन!
[मी कुम्भारकाम देखिल उत्कृष्ट करु शकतो पण माझ्याकडे गाढव नैये शुभेच्छा द्यायला
]
खर म्हणजे हा फ्लेक्स लावणार्याच्या मनात देखिल तसाच उद्देश असावा! आयडीया भारी हे.
म्हणजे उद्या कोण ते दादापादान्चे फोटुच्या फ्लेक्स शेजारी एखाद्या कुम्भाराने आपल्या गाढवाचा फोटु लावुन त्याला शुभेच्छा दिल्यात तर किती भन्नाट दिसेल? नै?
विशेष म्हणजे ब्यानर पुण्यातील हडपसर मधील दिस्तोय.... म्हणजे आता पुणेरी पाट्यान्च्या जोडिला पुणेरी ब्यानर देखिल येणार वाट्टे!
(No subject)
आयला ज्याने बॅनर लावलाय
आयला ज्याने बॅनर लावलाय त्याला दाद दिली पाहिजे !!
बॅनरांचं पण विडंबन!!
बॅनरांचं पण विडंबन!!
हात्तिच्या, दुसरून पडलं.
हात्तिच्या, दुसरून पडलं.
लई भारी...
लई भारी...
फिस्स्स!!!!
फिस्स्स!!!!
टू मच
इतके बॅनर पुण्यात आहेत की
इतके बॅनर पुण्यात आहेत की बास, एक एक बॅनर पाहून चिड येते. आणि ते शुभेच्छा देणारे अन घेणारे, त्यांचे चेहरे पाहिले की तळपायाची आग मस्तकाला जाते.
बरं आहे, मी तर म्हणतो असे २ एकशे बॅनर आपणच वर्गणी करून पुण्यात सगळ्या ठिकानी लावू. निदान त्यावरून तरी. .. पण शक्य नाही. नेते अन त्यांचे चमचे. सगळे साले गुंठा मंत्री! (गोळ्या घालायला पाहिजेत असे म्हणनार होतो, पण ते किरण्यके लगेच त्यावरून बाफ काढतील म्हणून नाही लिहित. फक्त मोठ्याने म्हणतो.
अशक्य आहे.त्या मॅक्सीदादाला
अशक्य आहे.त्या मॅक्सीदादाला कपाळावर नाम पण काढला आहे, वास्तव मधल्या संजूबाबा सारखा!! खरंच दाद दिली पाहिजे बॅनर लावणार्याला.
भारी! मॅक्सी दादाचा गॉगल कुठं
भारी! मॅक्सी दादाचा गॉगल कुठं हाय वो?
प्रचंड हसलेय बघून
प्रचंड हसलेय बघून
हा हा हा. किमान शब्दात कमाल
हा हा हा.
किमान शब्दात कमाल अपमान म्हणावा की सौम्य शब्दात 'जागा दाखवून देणे' म्हणावे समजत नाहिये.;)
असे फलक लावल्याने श्वान जमातीने अब्रूनुकसानीचा खटला भरला तर?;)
अग्ग बाबो!!
अग्ग बाबो!!

फक्त गळ्यात सोन्याच्या चेन्स
(No subject)
(No subject)
Pages