ऑर्किड्स ना बहुदा दमट हवामान लागते. पण बाकी कुठल्याही हवामानात त्यानुसार ती येतात. आपल्याकडे कोकणपट्टीतही येतात आणि सातारा भागातही. भारतात मेघालयात सर्वात सुंदर ऑर्किड्स फुलतात असे ऐकलेय (तसा दूरदर्शन वर माहितीपट दाखवला होता)
थायलंड, सिंगापूर, मॉरिशियस, श्रीलंका, न्यू झीलंड इथेही खुप होतात.
सध्या संशोधन करुन त्यात नवनवीन जाती निर्माण केल्या जाताहेत पण आपल्याकडे काही मजेशीर नैसर्गिक आकार दिसतात ( बी ऑर्किड, कथकली ऑर्किड, बाहुली आमरी अशी अनेक नावे आहेत.)
वॉव. मस्तच. ४७ नंबर मला
वॉव. मस्तच.
४७ नंबर मला उकडलेल्या अंड्यासारखे वाटले.
जबरदस्त...
जबरदस्त...
सह्हीच!!!!!!!!!!!
सह्हीच!!!!!!!!!!!
सुंदर
सुंदर
वा: मस्तच
वा: मस्तच
खूपच मस्तं...
खूपच मस्तं...
किति विविध प्रकार पाहायला
किति विविध प्रकार पाहायला मिळाले!
जागू
आ हा हा ......डोळ्याचं पारणं
आ हा हा ......डोळ्याचं पारणं फिटतंय अगदी....
सहीच
सहीच
कसली देख्णी ऑर्किड्स आहेत.
कसली देख्णी ऑर्किड्स आहेत. ४७ प्रचंड आवडले.
सही
सही
हाही भाग सह्हीच ४७/४८ खुपच
हाही भाग सह्हीच
४७/४८ खुपच आवडली
जागू,
हे पण मस्त...
हे पण मस्त...
ते पांढरे पिवळे कॉम्बोचे
ते पांढरे पिवळे कॉम्बोचे गुच्छ किती क्यूट
मेजवानी !! जागु
मेजवानी !!
जागु
छान
छान
अप्रतिम रंगसंगती..
अप्रतिम रंगसंगती.. सहीच..
जियो, दिनेशदा...
सूंदर फुलं
सूंदर फुलं
मस्त
मस्त
एका पेक्षा एक! आणी फोटोही
एका पेक्षा एक! आणी फोटोही सही!
सह्हीच!!!!!
सह्हीच!!!!!
४४, ४७, ५१ व ५६ किलिंग! ५६
४४, ४७, ५१ व ५६ किलिंग!
५६ हे फूल कोणत्या तापमानात येते? सर्द सर्द वाटते आहे.
किती बर्फाळलेला क्षण... इथे असतीस तर तू
उबेला आपले आपण.. इथे असतीस तर तू
छानच
छानच
ऑर्किड्स ना बहुदा दमट हवामान