() अकेला
Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago
15
() अकेला
() आणि आठवा कृष्ण
(), आठवा कृष्ण
करा त्याचा धावा
न ऐकता काही घातला त्याने घाव(ा)
होता कृष्ण उजवा
साधु दिला नाही त्याने डाव।
केला त्याने स्(h्)ले(ष) ()ला
() आठवा
विषय:
प्रकार:
शब्दखुणा:
शेअर करा
why so cryptic... थकला माझा
why so cryptic...
थकला माझा छोटासा मेंदू.
(No subject)
चिमुरी > स्(h्)ले(ष) आणि
चिमुरी
> स्(h्)ले(ष) आणि घाव(ा) कसं म्हणायचं??
कंस गाळ्ले तर
स्(h्)ले(ष) = स् ले = स्ले = slay = मारणे
कंस नाही गाळले तर
स् h् ले ष = shleSha = श्लेष
ते २ कंस वापरल्याने श्लेष व स्ले वर श्लेष साध्य झाला (IMHO)
त्याचप्रमाणे एकुण आठ कंस व्हायला मदत झाली (शेवटची ओळ)
घाव(ा) = घावा
हे डावा शी यमक साधण्याकरता (ओळ ६)
डावा हे (नुसत्या डाव ऐवजी) उजवा ला counter करण्याकरता (ओळ ५)
अस्चिग, हे काहीतरीच आहे हं
अस्चिग, हे काहीतरीच आहे हं
खूप गहन अर्थ असेल तर माझ्या डोक्यावरुन गेलाय. हामाबुदो.
कंस आणि कृष्ण यांच्याबद्दल
कंस आणि कृष्ण यांच्याबद्दल आहे का?![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कंसाला कृष्णाने मारले. (स्ले केले)
आठ क्रमांकाचे अपत्य कृष्ण
कृष्ण उजवा
कंस डावा
आणि त्याने कंसाला साधू दिला नाही डाव...
हा श्लेष का?
कंसमामा व () ???
हो, आणि कंसाला उद्देशुन
हो, आणि कंसाला उद्देशुन म्हंट्ले आहे की कृष्णाला आठवा (त्याचा धावा करा)
आणि एकुण आठ वेळा कंसाचा वापर केला आहे म्हणुन शेवटची ओळ "() आठवा"
() अकेला अर्थात 'हंस अकेला' शी यमक साधणारे
काहीच्या काही आहे खरे, पण बनवतांना मजा येते.
माझी हेरमन हेस्स च्या ग्लास बीड गेम ची संकल्पना अशीच काहिशी आहे.
(No subject)
माझी हेरमन हेस्स च्या ग्लास
माझी हेरमन हेस्स च्या ग्लास बीड गेम ची संकल्पना अशीच काहिशी आहे.>>>
याबद्दल कृपया अधिक माहिती देता का?![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
`दा विन्ची कोड' ,
`दा विन्ची कोड' , क्रीप्टॉलॉजी ची आठवण झाली. मजा आली वाचताना.
हा...आता सगळं निरुपण
हा...आता सगळं निरुपण वाचल्यावर मला जर चमकलं![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हे मला समजायला नाही पण तुला करायला नक्कीच मजा आली असणार.
>>() आठवा हे वाचून उलगडा
>>() आठवा
स्लेशेष जरा त्रासदायक, त्याहून पक्के काहीतरी हवे होते.
माझी हेरमन हेस्स च्या ग्लास
माझी हेरमन हेस्स च्या ग्लास बीड गेम ची संकल्पना अशीच काहिशी आहे.>>>
याबद्दल कृपया अधिक माहिती देता का?
>>>
असे विचारले आहे कारण मूळ धाग्यात मला काहीही अर्थ वाटत नाही.
असो!
शीर्षकावरुनच कळलं मला , ते
शीर्षकावरुनच कळलं मला , ते हंस अकेला ला र्हाईम करतंय![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आणि मग इतर कळणं सोपं गेलं
अजुन येऊद्यात...
बेफिकीर, त्यांच्या
बेफिकीर, त्यांच्या नोबेल-विजेत्या कादंबरीची संकल्पना नाही तर त्या कादंबरीतील त्याच नावाच्या खेळाची संकल्पना अशीच आहे. कादंबरीत तो खेळ नेमका काय आहे हे पुर्णपणे सांगीतलेच नाही त्यांनी - मुद्दामुन. ती कादंबरी प्रगल्भ जरी असली तरी एक जोक म्हणुन लिहिल्या गेली असे थॉमस मानचे म्हणणे आहे, आणि ते सहजच शक्य आहे.
गेममधे भरपूर आणि वेगवेगळी कनेक्शन्स असतात (विविध स्तरांवरील) हे नक्की.
`दा विन्ची कोड' ,
`दा विन्ची कोड' , क्रीप्टॉलॉजी ची आठवण झाली.>>>>>>> अगदी...
विश्लेशन मस्त... हंस अकेलाशी यमक, आठवा कंस कळलं होतं..
फक्त त्या मधल्या २ कंसांचं कळत नव्हतं.. आता परत वाचायला अजुनच मजा आली ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
काहीच्या काही नाहीये हे... हटके प्रकार आहे...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)