Submitted by अनिलभाई on 15 September, 2011 - 15:44
ठिकाण/पत्ता:
.
मैत्रेयी चे घर.
जे कोणी येणार असतील त्याना ई मेल केला जाईल.
.
तारिख - २८ जानेवारी २०१२ सकाळी ११ वाजता
मेनु,
सिंडरेला - गुळाच्या पोळ्या / तुप / बाव
सायो - गाजराची चटणी ,मलई बर्फी
स्वाती_आंबोळे - वालाची उसळ
वैद्यबुवा - हनी वोडका - भाकर्या - अॅपेटाईझर
झक्की - रंपा, गुळाच्या पोळ्या
बाईमाणूस - चिकन/मटण रस्सा
एबाबा - मसालेभात + पापड + तूप + लोणचे, तिळाच्या वड्या
परदेसाई - मेदूवडे/सांबार
असामी - केक
दिव्ति - पास्ता
अन्कॅनी - बव
नात्या - भेळेचं सामान
फचिन - खायची पाने
अनिलभाई - समोसा
मैत्रेयी - भरली वांगी, पेपर प्लेट्स, चमचे , पाणी , सोडा , ज्यूस, चहा, कॉफी इ.
विषय:
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शनिवार, January 21, 2012 - 10:38 to 17:38
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
रद्दीकरण! शिटं वाढवा रे
रद्दीकरण!
शिटं वाढवा रे आता!
सायो, हो नेहमीसारखं कारपूलच करुयात.
झक्की, तुम्ही काळजी करु नका. मी घ्यायला येइन तुम्हाला.
गटग सकाळी १०.३८- ५.३८ ह्याच
गटग सकाळी १०.३८- ५.३८ ह्याच वेळात का असणारे?
चालसे बुवा. (कारपूल)
चालसे बुवा. (कारपूल)
काय रद्दी जमलीये ? कारणावर
काय रद्दी जमलीये ?
कारणावर विचार सुरु आहे.....
गटग सकाळी १०.३८- ५.३८ ह्याच
गटग सकाळी १०.३८- ५.३८ ह्याच वेळात का असणारे? <<<
कमी उपस्थिती आणि वेळेच्या बंधनामुळे हे ए.वे.ए.ठि. १०:४३ - ५: ३६ या वेळात करणेत येईल याची नोंद घ्यावी.
प्रत्येकी किमान एक कार्यक्रम (गाणे, नकला, एकपात्री, दोरीवरच्या उड्या, लंगडी, मलखांब, उणीधुणी ) अपेक्षित आहे..
हुकूमावरून
>> कमी उपस्थिती आणि वेळेच्या
>> कमी उपस्थिती आणि वेळेच्या बंधनामुळे हे ए.वे.ए.ठि. १०:४३ - ५: ३६ या वेळात करणेत येईल
या वेळेच्या आधी किंवा नंतर हजेरी लावणारे खोखो या पारंपारीक खेळाचे प्रात्यक्षिक दाखवतील.
मी उणीदुणी काढेन. मल्लखांब
मी उणीदुणी काढेन. मल्लखांब ट्रॅडिशनल पद्धतीने नी नवीन पद्धतीने?
धुणी? वेळेचं बंधन का म्हणे?
धुणी?
वेळेचं बंधन का म्हणे?
जाऊ द्या बुवा. हम जाएगें तब
जाऊ द्या बुवा. हम जाएगें तब गटग शुरु होगा और निकलेंगे तब खतम.
५:३६ नंतर काळोख पडतो, आणि
५:३६ नंतर काळोख पडतो, आणि काही लोकांना काळोख चढतो देखील.. म्हणून बंधन..
बाकी या ठिकाणी रंपा वर पूर्ण बंदी आहे.. तेव्हा 'करोना प्यार' बरोबर आणू नये..
अय अरे काय आहे हे! ही काय
अय अरे काय आहे हे! ही काय शाळेची सहल आहे की काय!
अरारारारा.... रंपा नाही.
>> बाकी या ठिकाणी रंपा वर
>> बाकी या ठिकाणी रंपा वर पूर्ण बंदी आहे..

(मॅगी, रॅप्स आणि फ्रूट पंच जीटीजीला हार्दिक शुभेच्छा! :P)\
बुवा, आता तुम्ही बिन्धास्त सोडा पाजा सगळ्यांना. काही फॅन्सी नाव द्यायची गरज नाही.
रंपा नसल्याने चमचे आणले नाहीत
रंपा नसल्याने चमचे आणले नाहीत तरी चालतील
अजून शिक्रेट आयटमांची यादी तू
अजून शिक्रेट आयटमांची यादी तू पाहिलेली नाहीस..... जलो और जलने दो..
कोणीची मुंज वगैरे करायची असेल
कोणीची मुंज वगैरे करायची असेल तर उरकून घ्या. फारच सात्विक ठिकाण आहे. ओट्या बिट्या भरायच्या असतील तर ते हे करुन घ्या.
हळदीकुंकवं नकोत का? त्यांनी
हळदीकुंकवं नकोत का? त्यांनी काय घोडं मारलंय मग?
रंपा नसल्याने हळदीकुंकु करता
रंपा नसल्याने हळदीकुंकु करता येत नाही. नाईलाज को क्या इलाज
कोणीची मुंज वगैरे करायची असेल तर उरकून घ्या >>>>
बुवा, मुंजी कसल्या करताय?
बुवा, मुंजी कसल्या करताय? सत्यनारायण घाला तिथे ;).
एवढे कमी लोक येणार असतील तर
एवढे कमी लोक येणार असतील तर सरळ जानेवारीमध्येच करूयात की गटग. तेव्हा बारातले सगळे असतील, डीसीवाले पण येतील. आत्ता नोव्हेंबरात केला की मग हिवाळी गटगला कोणी येणार नाही.
सत्यनारायण घाला तिथे >> मागच्या वेळी शिर्याचा केक आणला होता प्रज्ञा९ यांनी. त्यांना यावेळी प्रसादाचा शिरा आणायला सांगा..
अरेरे. आम्ही एवढ्या लांबून
अरेरे. आम्ही एवढ्या लांबून खास पहिल्या वहिल्या बारा गटग साठी येणार आणि मेन्यू काय तर मॅगी आणि व्हेजी रॅप
हेच का अगत्य बाराकरांचं 
शिर्याचा केक >>> प्रज्ञा९
शिर्याचा केक >>>
प्रज्ञा९ यांनी>>>> हा आदर वाटायचं कारण?
अजून कशातच काही नाही माझं गटगचं, नाहीतर तुझ्यासाठी मुद्दाम एखादी रेसिपी बिघडवून आणली असती!

सत्यनारायण??? मै, तुला येणं
सत्यनारायण??? मै, तुला येणं कॅन्सल करायला सबळ कारण आहे बघ!!
छे छे!! काय दिवस आलेत बारा एवेवएठीवर!!! अगदीच तूप-मीठ-भात, साय-साखर-भात एवेएठी वाटतंय. हॉलात नाही तर कुणाच्या मोटारीत बसून पानसुपारी/ हळदीकुंकू जमतंय का बघा.
मग बाकी करमणुकीचे कार्यक्रम हॉलात.
ए बिल्वा, तू माझ्याकडे ये गं!
ए बिल्वा, तू माझ्याकडे ये गं!

तू, मी आणि बाई तिघी मिळून विद्रोही गटग करू! तू असलीस की बाईंना दुपारी चहापण देशील. माझ्याकडे सामान आहे चहाचं, तू कर. मी आपली !!! घेईन हो!
काय दिवस आलेत बारा
काय दिवस आलेत बारा एवेवएठीवर!!! >>> काय तर! ते रसभरीत वृत्तांतच्या वृत्तांत वाचून कधी यायला मिळेल असं वाटायचं. एवढ्या लांब गाडी हाकत दही भात खायला यायचं??
बाई का म्हणे विद्रोही गटग करताहेत?
तू असलीस की बाईंना दुपारी चहापण देशील.>> हुश्शार हो तू
इतक्या लोकांची दृष्ट लागतेय
इतक्या लोकांची दृष्ट लागतेय ना आमच्या गटगला.
विनय, प्लीज हॉलच्या दरवाज्यात चामडी चप्पल, काळी बाहुली वगैरे काहीतरी बांधाच.
विद्रोही गटग>>>>मागच्या
विद्रोही गटग>>>>मागच्या पोष्टी वाचाव्यात ओ ताई!
(काही नाही! उगीच टीपी!)
एवढ्या लांब गाडी हाकत दही भात
एवढ्या लांब गाडी हाकत दही भात खायला यायचं??>>> ओ बिल्वाबाई, तुम्ही येताना वाटेत न्यूयॉर्कातून काही पिकप केलंत तर चालेल की. फक्त थोडं जास्त आणा
शिर्याचा केक >>> प्रज्ञा, मी
शिर्याचा केक >>> प्रज्ञा, मी केलेल्या शाही बिर्याणीला हा मामा फो भा म्हणत होता. त्याचं फार मनावर घेऊ नकोस. यंदा तुझा तो भरपूर काजु-बदाम-बेदाणे घातलेला शिराच आण कसं
त्याचं फार मनावर घेऊ नकोस.
त्याचं फार मनावर घेऊ नकोस. >>> अनुल्लेख कर असं म्हणायचंय सिंडीला.
झक्की,फचिन्,सिंडरेला,पन्ना,बि
झक्की,फचिन्,सिंडरेला,पन्ना,बिल्वा, प्रज्ञा, नांव नोंदणी करा. बॉस्टनकर कुणी येणार आहेत का?
Pages