भरतभेट अर्थात पुण्यात झालेले एवेएठि
Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago
138
श्री. रॉबिनहूड व श्री. झक्की या दोन परममित्रांची भेट काल घडून आली. अनेक पुणेकर या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होते. या निर्मळ आनंदाच्या क्षणांत आपल्यालाही सहभागी होता यावे, म्हणून ही प्रकाशचित्रे..
विषय:
प्रकार:
शेअर करा
मस्त रे
मस्त रे चिनूक्स! आणि हा एवे एठि जोरदार झाल्याबद्दल सार्यांचे अभिनंदन!
----------------------
इतनी शक्ती हमे दे ना दाता मन का विश्वास कमजोर हो ना..
हे काय?
हे काय? फक्त फोटोच.. वृत्तांत कुठे आहे?:(
................................
माझे जगणे होते गाणे...
काल धमाल
काल धमाल आली. न आलेल्या अ.आ./हीम्या/मिल्या सारख्या लोकांनी एक अभुतपूर्व गटग मिस केले.
ठळक वैशिष्ठे :
झक्की व रॉबीनहुड यांची भेट (अफजलखान शिवाजी भेट. आता कोणी कुठला रोल घ्यायचा त्यावरुन मारामारी चालु आहे.)
लिंब्याचे प्रकटीकरण
फारेंड यांचे भेट
काशी व उत्तरकाशी यांची भेट.
मिनी वर्षा विहार वाटावा एवढी उपस्थिती. काही जण याला समर (युध्द या अर्थाने) विहार म्हणाले.
चिनुक्स,
चिनुक्स, शीर्षकामधे "ऐतिहासिक पुणे जीटीजी - ८ मार्च २००९" असे देखिल लिही ना!
म्हणजे वृत्तान्त व त्याचे वाचक इथेच नेमके येतिल
...;
आपला, लिम्बुटिम्बु
वाह वाह..
वाह वाह.. अलभ्य लाभ.. क्षणचित्रांबद्दल धन्यवाद. त्यायोगे आदरणीय झक्की यांचे दर्शन झाले. त्यांच्या पोस्टस वाचून झक्कीकाका कसे दिसत असतील या बद्दल फार उत्सुकता होती.
काशी व
काशी व उत्तरकाशी >>>
LT दर्शन हाही एक महत्त्वाचा भाग होता... LT फारच गप्प होतात तुम्ही... असं का बरं??
एलटी दर्शन
एलटी दर्शन हा फारच मोठा फुसका बार निघाला
कदाचित ते एकटे नसल्यामुळे त्यांनी मशाली घेउन चुडे पेटवले नाहीत. मला अधुन मधुन एकदम टेबलाच्या टोकावरुन स्वगते ऐकु येतील की काय असे सारखे वाटत होते परंतु तसे काहीच झाले नाही.
एकुणात एलटी हे अतिशय शांत होते.
अडमा,
अडमा, टण्या, अरे लेको माझ्या समोर माझ्या शत्रुपक्षाऐवजी नेमकी दोन लहान बालके बसलेली होती
अन मी त्यान्च्या बाललिलान्मधे रमुन गेलो होतो! नन्तर थोरलिच्या डिशमधून उपमा नी माझे इडलीसाम्बार खाण्यात मग्न होतो!
मग कसे काय पेटवापेटवी करणार?
...;
आपला, लिम्बुटिम्बु
आशू ही
आशू ही बालिका आहे??
ए, मी LT च्या
ए, मी LT च्या समोर नव्हते काही! त्यांच्या समोर तिरक्या बाजूला होते .आणि नंतर मी वैनींच्या समोर होते.. त्यांच्या "मुझे देखके आईना हैरान सा क्यूं है"सही चा अर्थ शोधत
----------------------
इतनी शक्ती हमे दे ना दाता मन का विश्वास कमजोर हो ना..
काशी व
काशी व उत्तरकाशी >>>
फोटो छान
फोटो छान आलेत, नाही ?
ते चष्मा विसरल्यामुळे थोरलीचाच काय माझाही उपमा संपवतील अशी भीती वाटल्याने मी हातात उपम्याची डिश घेऊन उभ्याने खाल्ले, तर लोकांनी 'काय मग, उभा आहेस वाट्टे' असे पोमणे मारले. मग खाली बसावेच लागले. उठता पोमणे, बसता लिंबू अशी माझी अवस्था झाली होती 


अरे आशु काय ? मीसुद्धा तिथेच बसलो होतो. एल्टी, तुम्ही चष्मा आणायला विसरलात, त्यामुळेच हे झाले
जीएस यांनी झक्कींना कात्रीत पकडणारे काही प्रश्न विचारले, पण झक्कींनी तीच कात्री झरझर चालवून जोरात ड्रेसेस शिवले आणि आपण 'दर्जेदार दर्जी' आहोत हे दाखवून दिले
केपीकाका, मी द. भारताच्या नकाशात ते गाव शोधण्याचा प्रयत्न केला, सापडले नाही
चिनूक्सा, ए
चिनूक्सा,
)
एवढा मोठा 'समारंभ' उत्तम प्रकारे आयोजित केल्याबद्दल अभिनंदन! (आणि वैशालीत दोन तास उभे राहून स्वेच्छेनी वेटरगिरी केल्याबद्द्ल आभार!
अर्भाटा,
--
No one told you when to run; you missed the starting gun..!
काल खुप
काल खुप मजा आली.. चिनु(क्स) तुला विषेश आभार...
शेवटी वृत्तान्त कोण लीहीणार होते बर???
झक्कींनी
झक्कींनी भ्रमणध्वनीचे अज्ञान (मुद्दामून) दाखवून देखील जीएसची बरीच करमणूक केली.. त्याबद्दल जीएसच लिहील.. बाकी रॉबिन खास जीटीजी करता नाशिकहून पुण्याला आले त्याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन.. काही जणांना मात्र नाशिकचे सुप्रसिद्ध कवी ते रॉबिनच की काय अशी पण शंका आली..
झक्की आणि रॉबिन ह्यांचे, 'नवीन मायबोलीपेक्षा जुन्या मायबोलीवरील वावर हा अधिक सोपा होता' ह्या विधानावर एकमत झाले. परंतु हे एकमत वैचारीक नसून वयामुळे आहे असा खवचट टोमणा देखील विशिष्ट शहरातील काही लोकांनी मारला.
टोणगा नाही दिसला कुठे ते?
असे
असे तुकड्या-तुकड्यांमधे नका रे लिहू .. नीट स्वच्छ सुंदर व्रुत्तांत लिहा बरे.
असे अर्धवट वाचून काहीच कळत नाही.
=== I m not miles away ... but just a mail away ===
>>>>>> बाकी
>>>>>> बाकी रॉबिन खास जीटीजी करता नाशिकहून पुण्याला आले >>>>
)
हे आणिक कुणी सान्गितल तुला???????
(माझ्या माहितीप्रमाणे रॉबिनच खटल पुण्यातच हे! शनिवार रविवार पुण्यात न येऊन सान्गतो कुणाला?????
अन जीटीजी सम्पल्यानन्तर कान्द्या अन रॉबिन, दोघेच हातात हात घालून कुठेतरी निघुन गेले! त्यान्च्या "रविवारचा" शोध घेतला पाहिजे!
...;
आपला, लिम्बुटिम्बु
वृत्तांत
वृत्तांत आर्फि ने लिहायला हवा होता... नवा असूनही निवांतपणे शेजारी बसून हादडत होता. आर्भाट आणि चिनू क्स बिचारे काम करत होते. शो. ना. हो.
असो आता कुणीच लिहीत नसेल तर इथेही आपण STY करु यात प्रत्येकी चार चार लाईन लिहू ... आणि करुन टाकू पूर्ण हाय काय नाय काय. बर हा वृत्तांत आपण लोक हाटेलात पोचल्यावर पासूनचा लिहायचा आहे. त्या अगोदर झालेल्यातलं जे काही लिहायचं असेल ते ज्याने त्याने आपापल्या पोस्ट मधे लिहावे.
--------------
वृ - १
वाडेश्वर मधे पोचतापोचताच आर्भाट आणि चिनू क्स यांनी अत्यंत महत्त्वाची अशी बातमी दिली ती म्हणजे
वाडेश्वर वाल्याने आधी कबूल केल्याप्रमाणे टेबल जोडून देण्यास नकार दिला. चिनू क्स चा सात्विक संताप अनावर होऊन त्याने तातडीने वाडेश्वरचे competitior वैशाली हाटेल यांच्याकडे धाव घेतली. वैशालीवाल्याने हुशारीने सर्व सामान नव्याने मांडायची तयारी दाखवल्यावर आर्भाट आणि चिनू क्स यांनी "बुक करुन टाका" अशी आज्ञा दिली फक्त नाव सांगण्यास विसरले. कुणाच्या नावाने टेबल बुक केले आहे ते गुप्त ठेवण्यामागे काय हेतु असावा बरे...?
----------------
इथून पुढे लिहा. आधी रुमाल टाकून बुकिंग करा म्हणजे तेचतेच लिहून घोळ नको.
वृत्तांत अत्यंत सविस्तर असावा गुंडाळण्याचा प्रयत्न केल्यास पोस्ट बाद धरले जाईल.
वृ - १ , २ , इत्यादी क्रमांक टाकावा. तो पोस्टच्या शेवटी टाकल्यास त्याचा वेगळा अर्थे घेण्यात येईल.
या सर्व भागांचे एकत्रीकरण करण्याचे काम चिनू क्स घेईलच .
~~~~~~~~~
ए मी लिहीन
ए मी लिहीन वृत्तांत. पॉईंट काढूनही ठेवले आहेत
पण मला जरा वेळ द्या...
तोवर बाकीच्यांनी अशी इन्पुट्स देत रहा..
एकूणात जीटीजी झ का स!
(डीटेल्स, तीन पानी वृत्तांता येईल, वाट पहा)
-----------------------------------
Its all in your mind!
(डीटेल्स,
(डीटेल्स, तीन पानी वृत्तांता येईल, वाट पहा) >>>
यातल्या 'वाट पहा'चा नक्की अर्थ काय आहे ?
=== I m not miles away ... but just a mail away ===
व्वा!
व्वा! क्षणचित्र छानच आहेत! आता वृ. ही येऊदेत!
आर्भाट आणि चिनूक्स शाब्बास!! आर्फि> नवा असूनही निवांतपणे शेजारी बसून हादडत होता>> व्वा ही कला फारच लवकर अवगत झाल्ये म्हणायची
मंडळी स. ९:१५च्या सुमारास भेटली होती की काय?
जाता जाता>>
काशी व उत्तरकाशी यांची भेट>>> हे / ह्या कोण?
Donnn Complain ... Either Do Something About it or Shut-Up !!!
वृत्तांता
वृत्तांताचं STY वगैरे नको.. !
एकाने पूर्ण वृत्तांत लिहा.. त्यात काही मिसिंग असेल तर बाकीचे अॅड करतील..
त्या अगोदर
त्या अगोदर झालेल्यातलं>> ऐसा क्या हुआ है? जो अपने अपने पोस्ट मे लिखना पडेगा?
Donnn Complain ... Either Do Something About it or Shut-Up !!!
मी
मी महत्प्रयत्नाने गप्प बसलो.
हो ना
हो ना टण्या. प्रश्न नाहीत तर उत्तर आहेच ! मी उत्सुकतेने झोपी गेलो.
छ्या
छ्या टण्याराव, आर्भाटा हे तुमच काय चाललय रे स्वगत?
All desirable things in life are either:

1.Illegal
2.Banned
3.Fattening or
4.Married to Others.
हे तुमच
हे तुमच काय चाललय रे स्वगत? >>>> स्वगतं नाहियेत रे ती.. !!! चांगली अर्थपूर्ण विधानं आहेत... फक्त तो अर्थ कळायला जरा अवघड आहे..
अडमा
अडमा
-----------------------------------------
सह्हीच !
टण्या
टण्या आदमा.
तुमचे A B C Dचालु आहे ना?
काल `न भुतो
काल `न भुतो न भविष्यति ' असा जीटीजी कम शा.र. कम समरविहार साजरा झाला :).. जे जे या सोहळ्यास उपस्थित होते त्यानी अगदी डोळे भरून हा सोहळा पाहिला आणि जे डोळ्यात मावले नाही ते कॅमेर्याने टिपुन घेतले :). अगदी सुरुवातीपासुन शेवटपर्यंत फोटोसेशन चालु होते.. अधुनमधुन टाळ्यांचा कडकडाट चालु होता.इतका की काल महिलादिन साजरा करण्यासाठी वैशालीत आलेल्या
महिलांचे आवाजसुध्दा यात दबुन गेले..
एकुणातच हा सोहळा अनेकविध ऐतिहासिक घटनांनी गाजला. आपल्या तीन पानी वृतांतात पूनमवहिनी
या सर्व घटनांचे यथायोग्य विवेचन करतीलच :).. तोपर्यंत आपण वाट पाहुया :).
Pages