रौद्र सौंदर्य

Submitted by जिप्सी on 25 September, 2011 - 23:57

ठोसेघर धबधबा (सातारा)
प्रचि ०१

प्रचि ०२

प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५

प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०८

प्रचि ०९

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

गुलमोहर: 

धो धो प्रतिसादाबद्दल धन्यवाद लोक्स Happy

जिप्सी तुला इतकं भटकायला कधी (कसं???) मिळतं रे ?? जे..जे..>>>>>:-) Happy

प्रचि १४ मधल्या धबधब्यात बर्‍याच जणांचा जीव गेला आहे पुरेशी संरक्षक प्रणाली नसल्याने व जास्ती मस्ती केल्याने, कारण हाच पुढे जाऊन प्रचि ०३ चा मोठा धबधबा होतो.>>>>>अगदी अगदी. धबधब्याच्या जवळ जाताना गेलेल्यांच्या नावाची यादीच लावली आहे. Sad

तुम्ही "मार्लेश्वर" चा धबधबा कधी पाहिला आहे ?>>>>>अशोकजी, मार्लेश्वरला जाऊन आलोय तीनवेळा, पण तिन्ही वेळेस डिसेंबरातच गेलो होतो, त्यामुळे पाण्याचा जास्त फोर्स नव्हता. एकदा तरी भर पावसात जायचे आहे. Happy

जिप्सी भाउ, वॊमा का नाही टाकत?>>>>डॉक, मी फोटोशॉपमध्ये एक अ‍ॅक्शन बनवली होती वॉमासाठी, आडव्या फोटोंमध्ये वॉमा आलेत पण उभ्या फोटोत राहून गेले. Sad

पाण्याचे तुशार पिक्सेल पसरल्या सारखे वाटत आहेत जिप्सु....... (तुला काय वाटतं?)>>>>>मलाही तेच वाटते Proud फोटो फुल्ल झूम करून घेतल्याने तसे दिसताहेत. Happy

७ आणि ८, सही क्रम.>>>>>:-) Happy

जिप्सी तुला इतकं भटकायला कधी (कसं???) मिळतं रे ??<<< +१+१+१+१
फारच अप्रतिम! पारणं फिटलं डोळ्यांचं..........
कासभेटीत हातासरशी (सॉरी, गाडीसरशी!) ठोसेघर उरकलेलं दिसतंय!!!!!

सुंदर.

आनंदयात्री |विशाल कुलकर्णी | दोघांना अनुमोदन
भारी रे जिप्स्या...
प्रदर्शन कधी भरवायचं?? अफाट रे......
आता खरंच प्रदर्शन भरवच
आता तयारीला लागा प्रदर्शनाच्या!

जिप्स्या - अप्रतिम फोटोज
आता काय शब्दच नाहीत बाबा....केवळ अफाट

रच्याकाने - फोटो इंटरनेटला दान करून टाकलेस...चांगली गोष्ट आहे...आता लवकरच फॉरवर्डसमधून फिरताना दिसणार...:(

प्रतिसादाबद्दल धन्स लोक्स Happy

प्रदर्शन कधी भरवायचं?? अफाट रे......
आता खरंच प्रदर्शन भरवच>>>>>धन्यवाद Happy प्रदर्शन भरवण्याइतके विविध फोटो नक्कीच जमा झाले आहेत पण प्रदर्शन भरवण्याच्या तोडीचे आहेत कि नाही ते नाही माहित. Happy Happy

Pages