Submitted by जिप्सी on 25 September, 2011 - 23:57
ठोसेघर धबधबा (सातारा)
प्रचि ०१
प्रचि ०२
प्रचि ०३
प्रचि ०४
प्रचि ०५
प्रचि ०६
प्रचि ०७
प्रचि ०८
प्रचि ०९
प्रचि १०
प्रचि ११
प्रचि १२
प्रचि १३
प्रचि १४
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
ठोसेघर धबधबा (सातारा)
प्रचि ०१
प्रचि ०२
प्रचि ०३
प्रचि ०४
प्रचि ०५
प्रचि ०६
प्रचि ०७
प्रचि ०८
प्रचि ०९
प्रचि १०
प्रचि ११
प्रचि १२
प्रचि १३
प्रचि १४
अफाट, जबरॅट, सॉलीड ,अप्रतिम,
अफाट, जबरॅट, सॉलीड ,अप्रतिम, मस्त, झक्कास
आणि सुंदर!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
जबरदस्त! ७ आणि ८, सही क्रम.
जबरदस्त!
७ आणि ८, सही क्रम.
धो धो प्रतिसादाबद्दल धन्यवाद
धो धो प्रतिसादाबद्दल धन्यवाद लोक्स![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
जिप्सी तुला इतकं भटकायला कधी (कसं???) मिळतं रे ?? जे..जे..>>>>>:-)![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
प्रचि १४ मधल्या धबधब्यात बर्याच जणांचा जीव गेला आहे पुरेशी संरक्षक प्रणाली नसल्याने व जास्ती मस्ती केल्याने, कारण हाच पुढे जाऊन प्रचि ०३ चा मोठा धबधबा होतो.>>>>>अगदी अगदी. धबधब्याच्या जवळ जाताना गेलेल्यांच्या नावाची यादीच लावली आहे.![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
तुम्ही "मार्लेश्वर" चा धबधबा कधी पाहिला आहे ?>>>>>अशोकजी, मार्लेश्वरला जाऊन आलोय तीनवेळा, पण तिन्ही वेळेस डिसेंबरातच गेलो होतो, त्यामुळे पाण्याचा जास्त फोर्स नव्हता. एकदा तरी भर पावसात जायचे आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
जिप्सी भाउ, वॊमा का नाही टाकत?>>>>डॉक, मी फोटोशॉपमध्ये एक अॅक्शन बनवली होती वॉमासाठी, आडव्या फोटोंमध्ये वॉमा आलेत पण उभ्या फोटोत राहून गेले.![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
पाण्याचे तुशार पिक्सेल पसरल्या सारखे वाटत आहेत जिप्सु....... (तुला काय वाटतं?)>>>>>मलाही तेच वाटते
फोटो फुल्ल झूम करून घेतल्याने तसे दिसताहेत. ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
७ आणि ८, सही क्रम.>>>>>:-)![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्तं मस्तं !
मस्तं मस्तं !
जिप्सी तुला इतकं भटकायला कधी
जिप्सी तुला इतकं भटकायला कधी (कसं???) मिळतं रे ??<<< +१+१+१+१
फारच अप्रतिम! पारणं फिटलं डोळ्यांचं..........
कासभेटीत हातासरशी (सॉरी, गाडीसरशी!) ठोसेघर उरकलेलं दिसतंय!!!!!
कासभेटीत हातासरशी (सॉरी,
कासभेटीत हातासरशी (सॉरी, गाडीसरशी!) ठोसेघर उरकलेलं दिसतंय!!!!!>>>>ठोसेघर आणि सज्जनगडही![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
(No subject)
सुंदर फोटो....
सुंदर फोटो....
सुंदर फोटो....
सुंदर फोटो....
सुंदर फोटो....
सुंदर फोटो....
अप्रतिम आलेत...:)
अप्रतिम आलेत...:):)
सुंदर.
सुंदर.
ज ह ब ह र ह द ह स्त ह !!
ज ह ब ह र ह द ह स्त ह !!
जिप्सी.....काय हपिसात काम बीम
जिप्सी.....काय हपिसात काम बीम करतो नाय?(दिवे!!!!!!!!!)
अ प्र ती म!!!!!!!!
जबरदस्त फोटोज
जबरदस्त फोटोज
ए, भिजले ना रे मी ! कित्ती
ए, भिजले ना रे मी ! कित्ती जवळ नेलस मला धबधब्याच्या![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धन्स रे ! सॉल्लिड फोटो
आनंदयात्री |विशाल कुलकर्णी |
आनंदयात्री |विशाल कुलकर्णी | दोघांना अनुमोदन
भारी रे जिप्स्या...
प्रदर्शन कधी भरवायचं?? अफाट रे......
आता खरंच प्रदर्शन भरवच
आता तयारीला लागा प्रदर्शनाच्या!
जिप्स्या - अप्रतिम फोटोज आता
जिप्स्या - अप्रतिम फोटोज
आता काय शब्दच नाहीत बाबा....केवळ अफाट
रच्याकाने - फोटो इंटरनेटला दान करून टाकलेस...चांगली गोष्ट आहे...आता लवकरच फॉरवर्डसमधून फिरताना दिसणार...:(
सगळेच फोटु जबरदस्त.
सगळेच फोटु जबरदस्त.
झर झर चित्र पहात खाली अल्यावर
झर झर चित्र पहात खाली अल्यावर तर धबधबा कोसळताना दिसतो आणि आवाज चक्क कानात घुमतो.
प्रतिसादाबद्दल धन्स लोक्स
प्रतिसादाबद्दल धन्स लोक्स![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
प्रदर्शन कधी भरवायचं?? अफाट रे......
प्रदर्शन भरवण्याइतके विविध फोटो नक्कीच जमा झाले आहेत पण प्रदर्शन भरवण्याच्या तोडीचे आहेत कि नाही ते नाही माहित.
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आता खरंच प्रदर्शन भरवच>>>>>धन्यवाद
एक नंबर......
एक नंबर......![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Pages