Submitted by अनिलभाई on 15 September, 2011 - 15:44
ठिकाण/पत्ता:
.
मैत्रेयी चे घर.
जे कोणी येणार असतील त्याना ई मेल केला जाईल.
.
तारिख - २८ जानेवारी २०१२ सकाळी ११ वाजता
मेनु,
सिंडरेला - गुळाच्या पोळ्या / तुप / बाव
सायो - गाजराची चटणी ,मलई बर्फी
स्वाती_आंबोळे - वालाची उसळ
वैद्यबुवा - हनी वोडका - भाकर्या - अॅपेटाईझर
झक्की - रंपा, गुळाच्या पोळ्या
बाईमाणूस - चिकन/मटण रस्सा
एबाबा - मसालेभात + पापड + तूप + लोणचे, तिळाच्या वड्या
परदेसाई - मेदूवडे/सांबार
असामी - केक
दिव्ति - पास्ता
अन्कॅनी - बव
नात्या - भेळेचं सामान
फचिन - खायची पाने
अनिलभाई - समोसा
मैत्रेयी - भरली वांगी, पेपर प्लेट्स, चमचे , पाणी , सोडा , ज्यूस, चहा, कॉफी इ.
विषय:
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शनिवार, January 21, 2012 - 10:38 to 17:38
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
फॉल, विंटर काय फरक पडतो? ये
फॉल, विंटर काय फरक पडतो? ये गटग सब मेंब्रों के साथ पुरे होश और जोशमें होके रहेगा.
LOL! आता तीन जाणार आहेत ..
LOL! आता तीन जाणार आहेत .. जागा, दिवस, वेळ ठरलंही नाही अजून ..
बुवा, ह्यावेळी, नविन अचूक किनार्यावरच ठरवा! :p
तिच्तर्खास्बाते बारा गटगची
तिच्तर्खास्बाते बारा गटगची
जोशमें नक्की होगा, होशचं काही
जोशमें नक्की होगा, होशचं काही सांगता येत नाही.
सायो+१ - सशल - राखी - २ +
सायो+१ - सशल - राखी - २ + स्वाती +४
समीकरण सोडवा.
>> समीकरण सोडवा. हे समीकरण
>> समीकरण सोडवा.
हे समीकरण नाही! :p
फचिन.. समिकरणाला डा.बा. आणि
फचिन.. समिकरणाला डा.बा. आणि उ.बा. अश्या दोन बाजू लागतात ना ! तू जे दिलं आहेस त्याला फारतर कोडं म्हणता येईल..
सशल +१ पराग + १ फचिन -२
सशल +१ पराग + १ फचिन -२
>> डा.बा. आणि उ.बा. LHS आणि
>> डा.बा. आणि उ.बा.
LHS आणि RHS
माझ्या आते बहिणीला मॅथसाठी लुल्ला सर होते .. त्यांनीं "राम है सहारा, लुल्ला है सहारा" असं लक्षात ठेवायला सांगितलं होतं .. :p
आता डाबा उबा मध्ये लुल्ला काय
आता डाबा उबा मध्ये लुल्ला काय मधेच? कैत्तरी हां सशल तुझं पण.
बुवा, तुमच्या बीबी चा टीआरपी
बुवा, तुमच्या बीबी चा टीआरपी वाढतोय ना, आँ? :p
त्यांनीं "राम है सहारा,
त्यांनीं "राम है सहारा, लुल्ला है सहारा" असं लक्षात ठेवायला सांगितलं होतं .. >>असे लिहून पास व्हायचे का ?
१५ ऑक्टोबर - वैद्यबुवा,
१५ ऑक्टोबर - वैद्यबुवा, जीएस
५ नोव्हेंबर- विनय, वैद्यबुवा,सायो,झक्की,सिंडरेला,आरती, फचिन, जीएस
१२ नोव्हेंबर - विनय, वैद्यबुवा,सायो, झक्की,सिंडरेला,आरती, फचिन, जीएस
१९ नोव्हेंबर - विनय, वैद्यबुवा, सायो, झक्की,सिंडरेला,आरती, फचिन, जीएस
डिसेंबर ३ - सायो, वैद्यबुवा, झक्की, फचिन
डिसेंबर १० - विनय, सायो, वैद्यबुवा, झक्की, जीएस
डिसेंबर १७- सायो, वैद्यबुवा, झक्की, स्वाती, जीएस
१२ नोव्हेंबर फायनल करायची
१२ नोव्हेंबर फायनल करायची का?.
हॉल बुक करायला सांगुया.
मेनु फायनल करा
मेनु फायनल करा
५, १२ कुठलाही चालेल.
५, १२ कुठलाही चालेल.
१२ असेल तर कद्दाचित मी येईन.
१२ असेल तर कद्दाचित मी येईन. पण आत्ताच काही सांगू शकत नाही म्हणून तिथे नाव लिहित नाही
हो हो.. बिल्वा च्या खास
हो हो.. बिल्वा च्या खास आग्रहावरुन १२ तारीख.
बिल्वा, आधी माझ्याकडे ये.
बिल्वा, आधी माझ्याकडे ये. चहा-पाणी करुन बरोबर जाऊयात.
हं तर यंदाचे सर्रप्राइज पाहुणे बिल्वा आणि मंडळी
सिंडे येण्याचं ठरलं तर येईन
सिंडे
येण्याचं ठरलं तर येईन तुझ्याकडे 

पण लोकहो, माझ्यासाठी तारीख बदलू नका प्लीज. तुम्ही तारीख ठरवा, आम्ही सरप्राईज करू तुम्हाला
>>>आम्ही सरप्राईज करू
>>>आम्ही सरप्राईज करू तुम्हाला

श्री आणि सौ बिल्लो विथ चि. अँड चि. बिल्लो कम्युनिटीहॉलाच्या दारामागून भ्यॉक करताहेत असं डोळ्यांपुढे आलं.
मृ, तुला 'बिल्वा, पिहरवा विथ
मृ, तुला 'बिल्वा, पिहरवा विथ बबुवा म्हणायच आहे का?
सप्रिला पण घेऊन ये
सप्रिला पण घेऊन ये
मृण, भाई
मृण, भाई
१२ नोव्हेंबर का? बरं बरं, मी
१२ नोव्हेंबर का? बरं बरं, मी असेन तिथून आशीर्वाद देईन.
(किंवा असेन तिथे विद्रोही गटग करेन. :P)
विद्रोही गटग ??? चालेल मग मी
विद्रोही गटग ??? चालेल मग मी पण येईन..
विनय ए.वे.अ.ठि. करणार आहे का?
विनय ए.वे.अ.ठि. करणार आहे का?
१२ ला यायला जमेल मला. हॉल
१२ ला यायला जमेल मला. हॉल बुकिंग चं मला काही माहित नाही या कम्युनिटीचं अजून. आणि माझ्या घरात अजून बारीक सारीक कामे करून घेणे चालूच आहे त्यामुळे कठीण आहे तोवर आवरणे. मग दुसरीकडे कुठे करायचेय बोला.
हिवाळी गटग जाने- फेब वगैरे करायचेय का? मी आधी प्रॉमिस केल्याप्रमाणे ते गटग मात्र माझ्या घरी.
जिसका डर था वही हुआ! तारिख
जिसका डर था वही हुआ! तारिख नक्की आणि हॉल लापता!

देसाई, तुम्हाला जमतय ना १२ ला? तुम्ही करु शकाल का हॉल बूक? डिपॉजिट अडून राहिल मात्र इतके दिवस. कृपया इथे लिहा तुम्हाला जमेल का नाहीतर दुसरी जागा बघता येइल.
१२ च बुकिन्ग आरामात मिळेल.. ५
१२ च बुकिन्ग आरामात मिळेल.. ५ ला मला शक्य नाहीय.. मी Detroit UUV ला चाललोय...
१२ ला नक्की ठरले का?
Pages