बारा ए.वे.ए.ठि. , हिवाळी २०१२

Submitted by अनिलभाई on 15 September, 2011 - 15:44
ठिकाण/पत्ता: 
. मैत्रेयी चे घर. जे कोणी येणार असतील त्याना ई मेल केला जाईल. .

तारिख - २८ जानेवारी २०१२ सकाळी ११ वाजता
eviethi2012.png

मेनु,

सिंडरेला - गुळाच्या पोळ्या / तुप / बाव
सायो - गाजराची चटणी ,मलई बर्फी
स्वाती_आंबोळे - वालाची उसळ
वैद्यबुवा - हनी वोडका - भाकर्‍या - अ‍ॅपेटाईझर
झक्की - रंपा, गुळाच्या पोळ्या
बाईमाणूस - चिकन/मटण रस्सा
एबाबा - मसालेभात + पापड + तूप + लोणचे, तिळाच्या वड्या
परदेसाई - मेदूवडे/सांबार
असामी - केक
दिव्ति - पास्ता
अन्कॅनी - बव
नात्या - भेळेचं सामान
फचिन - खायची पाने
अनिलभाई - समोसा
मैत्रेयी - भरली वांगी, पेपर प्लेट्स, चमचे , पाणी , सोडा , ज्यूस, चहा, कॉफी इ.

तारीख/वेळ: 
शनिवार, January 21, 2012 - 10:38 to 17:38
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चक्क चक्क... बारा ए.वे.ए.ठि.ला अजूनही पुरेसा टीआरपी मिळवता आला नाहीये ही फारच खेदजनक बाब आहे.. Happy

५ नोव्हेंबर- वैद्यबुवा,सायो,

१२ नोव्हेंबर - वैद्यबुवा,सायो,

१९ नोव्हेंबर - वैद्यबुवा, सायो,
**********************

डिसेंबर ३ - सायो

डिसेंबर १० - विनय, सायो

डिसेंबर १७- सायो

नोव्हेंब्रात माझ्या नावापुढे कॉमे देऊन ठेवलेत पुढच्याचा त्रास वाचावा म्हणून. Wink

बुवा, ऑक्टोबरमध्ये दिवाळी आहे त्या तारखांना शक्यतो नकोच. २२ला आमचं क्ल्बहाऊस बुक्ड आहे ऑलरेडी.

डायरेक डिसेंबर? शेवटी कोणा न कोणाला वेळ नसणारच आहे त्यामुळे सरळ तो महिनाच उडवून काय उपयोग. ज्या महिन्यातल्या तारखेला जास्त हजेरी लागेल तेव्हा करुयात ना?

५ नोव्हेंबर- वैद्यबुवा,सायो,

१२ नोव्हेंबर - वैद्यबुवा,सायो,

१९ नोव्हेंबर - वैद्यबुवा, सायो,

डिसेंबर ३ - सायो, वैद्यबुवा

डिसेंबर १० - विनय, सायो, वैद्यबुवा

डिसेंबर १७- सायो, वैद्यबुवा

५ नोव्हेंबर- विनय, वैद्यबुवा,सायो,

१२ नोव्हेंबर - विनय, वैद्यबुवा,सायो,

१९ नोव्हेंबर - विनय, वैद्यबुवा, सायो,

डिसेंबर ३ - सायो, वैद्यबुवा

डिसेंबर १० - विनय, सायो, वैद्यबुवा

डिसेंबर १७- सायो, वैद्यबुवा

२० नोव्हे.ला शिट्टीत कोरोमंडल इथे स कु स प गटग ठेवा. पोरं परेड बघतील, बाकीचे जेव्ताजेव्ता खिदळतील.

डिसेंबर नक्को अज्जिब्बात्तच.

अरे आणि दिवाळीचा सुद्धा एकच विकेंड जाईल ना फक्त? कधी आहे लक्षमी पूजन? तो विकेंड सोडला तर खरं अजून एक विकेंड मिळेल जीटीजी करायला, कसं?

लक्ष्मीपूजन बुधवारी आहे. २६/२७/२८ अशी आहे दिवाळी यंदा. त्यामुळे दिवाळी पॉट लक इ कार्यक्रम २९ ला आहेत. हॅलोविन पण त्याच वीक एंडला असल्याने जरा गडबडच आहे. अजिबातच नको तो वीक एंड. नोव्हें.चा पहिला वीक एंड चालेल.

धन्यवाद. मी २६ चा विकेंड धरला नव्हताच नाहीतरी. १५ ऑक्टोबर पण ठेवू मग. कोणीच नाही जमलं तर तारिख रद्द होईलच.

५ नोव्हेंबर- विनय, वैद्यबुवा,सायो,झक्की

१२ नोव्हेंबर - विनय, वैद्यबुवा,सायो, झक्की

१९ नोव्हेंबर - विनय, वैद्यबुवा, सायो, झक्की

डिसेंबर ३ - सायो, वैद्यबुवा, झक्की

डिसेंबर १० - विनय, सायो, वैद्यबुवा, झक्की

डिसेंबर १७- सायो, वैद्यबुवा, झक्की

५ नोव्हेंबर- विनय, वैद्यबुवा,सायो,झक्की, सिंडरेला

१२ नोव्हेंबर - विनय, वैद्यबुवा,सायो, झक्की, सिंडरेला

१९ नोव्हेंबर - विनय, वैद्यबुवा, सायो, झक्की, सिंडरेला

५ नोव्हेंबर- विनय, वैद्यबुवा,सायो,झक्की,सिंडरेला,आरती

१२ नोव्हेंबर - विनय, वैद्यबुवा,सायो, झक्की,सिंडरेला,आरती

१९ नोव्हेंबर - विनय, वैद्यबुवा, सायो, झक्की,सिंडरेला,आरती

डिसेंबर ३ - सायो, वैद्यबुवा, झक्की

डिसेंबर १० - विनय, सायो, वैद्यबुवा, झक्की

डिसेंबर १७- सायो, वैद्यबुवा, झक्की

५ नोव्हेंबर- विनय, वैद्यबुवा,सायो,झक्की,सिंडरेला,आरती

१२ नोव्हेंबर - विनय, वैद्यबुवा,सायो, झक्की,सिंडरेला,आरती

१९ नोव्हेंबर - विनय, वैद्यबुवा, सायो, झक्की,सिंडरेला,आरती

डिसेंबर ३ - सायो, वैद्यबुवा, झक्की

डिसेंबर १० - विनय, सायो, वैद्यबुवा, झक्की

डिसेंबर १७- सायो, वैद्यबुवा, झक्की, स्वाती

डिसेंबर शक्यतो नको.

कॉपी-पेस्ट पेक्षा ह्या बाफच्या वर जशी नावांची लिस्ट असते तशी तारखांची लिस्ट करता आली पाहिजे. मग आपल्याला जमेल त्या तारखेपुढे सिलेक्ट करायचं. अ‍ॅड्मिनना सांगितलं पाहिजे.

५ नोव्हेंबर- विनय, वैद्यबुवा,सायो,झक्की,सिंडरेला,आरती, फचिन

१२ नोव्हेंबर - विनय, वैद्यबुवा,सायो, झक्की,सिंडरेला,आरती, फचिन

१९ नोव्हेंबर - विनय, वैद्यबुवा, सायो, झक्की,सिंडरेला,आरती, फचिन

डिसेंबर ३ - सायो, वैद्यबुवा, झक्की, फचिन

डिसेंबर १० - विनय, सायो, वैद्यबुवा, झक्की

डिसेंबर १७- सायो, वैद्यबुवा, झक्की, स्वाती

अरे १५ ऑक्टोबरचं काय झालं?

१५ ऑक्टोबर - वैद्यबुवा

५ नोव्हेंबर- विनय, वैद्यबुवा,सायो,झक्की,सिंडरेला,आरती, फचिन

१२ नोव्हेंबर - विनय, वैद्यबुवा,सायो, झक्की,सिंडरेला,आरती, फचिन

१९ नोव्हेंबर - विनय, वैद्यबुवा, सायो, झक्की,सिंडरेला,आरती, फचिन

डिसेंबर ३ - सायो, वैद्यबुवा, झक्की, फचिन

डिसेंबर १० - विनय, सायो, वैद्यबुवा, झक्की

डिसेंबर १७- सायो, वैद्यबुवा, झक्की, स्वाती

१५ ऑक्टोबरला एकट्यानेच जीटीजी करायच्या कल्पनेने घाबरलात का बुवा? Lol

नमस्कार मंडळी,

तुम्ही तारखेचं जमवा मग आम्ही येण्याचं जमवूच.

अरेरे, फॉल म्हणता म्हणता विंटरात गेलं की तुमचं ए.वे.ए.ठि. सशल, आता बघ १ मायबोलीकर जाणार आहेत Proud

Pages