===============================================
===============================================
शनिवारी "रानवाटा" ग्रुपबरोबर कास पठार आणि परीसरात दोन दिवस भटकंती केली. पहिल्या दिवशी कास पठारावरच होतो, पण दाट धुके आणि रिमझिमणारा पाऊस यामुळे फोटोग्राफिसाठी आवश्यक असा प्रकाश नव्हता. सगळ्यांचीच थोडी निराशा झाली. लॅण्डस्केपचे चांगले फोटो नाही मिळाले. शेवटी मॅक्रोमोड वापरून काही फुलांचे फोटो टिपले. अगदी काही सेकंदासाठी वातावरण निवळत होते आणि तेव्हढ्याच वेळात पटकन आमचे कॅमेरे सरसावत होते, तर काही काही फोटोंसाठी अर्धा तास एका जागेवर कॅमेरा सेट करून बसुन रहावे लागत होते आणि ऊन आले तर पटकन फोटो क्लिक करावे लागत होते (प्रचि १ :-)). कास पठारावरून थोडे खाली आल्यावर मात्र लाईट मस्त होती त्यामुळे स्मिथियाचे फोटो जरा चांगले मिळाले. (प्रचि २४ ते ३०)
अर्थात फोटो जरी मनासारखे नाही मिळाले तरी तिकडच्या फुलांचा अप्रतिम नजारा मात्र मनात भरून घेतला. एकदा तरी अवश्य पहावी असे हे निसर्गाचे एक आश्चर्य आहे. अर्थात निसर्गाचे योग्य ते भान राखुनच कारण पायाखाली येणारे, नकळत तोडले जाणारे एखादे दुर्मिळ फुल कदाचित शेवटचे असेल.
फुलांची नावे मायबोलीकर "माधव" यांचेकडुन साभार. काहि फुलांची नावे माहित नाही, जाणकार सांगतीलच.
===============================================
===============================================
Imapatients Balsamina (तेरडा)
प्रचि ०१
प्रचि ०२
प्रचि ०३
प्रचि ०४
प्रचि ०४ (अ) सफेद गेंद
प्रचि ०५
प्रचि ०६
प्रचि ०७
प्रचि ०८Senecio bombeyensis (सोनकी)
प्रचि ०९
Pogostemon Deccanensis (जांभळी मंजिरी)
प्रचि १०
प्रचि ११Pleocaulus Ritchiei (टोपली कारवी)
प्रचि १२
प्रचि १३Neanotis Montholonii (तारागुच्छ)
प्रचि १४सीतेची आसवं
प्रचि १५Cyanotis Tuberosa (आभाळी)
प्रचि १६Rhamphicarpa Longiflora (तुतारी)
प्रचि १७Murdannia Lanuginosa (अबोलिमा)
प्रचि १८Hitchenia Caulina (चावर/Indian Arrowroot)
प्रचि १९Cyanotis Fasciculata (निलवंती)
प्रचि २०Chlorophytum Glaucoides (मुसळी)
प्रचि २१Dipcadi Montanum (दीपकाडी)
प्रचि २२
प्रचि २३Smithia Bigemina (मिकी माऊस/कावळा)
प्रचि २४
प्रचि २५
प्रचि २६
प्रचि २७
प्रचि २८
प्रचि २९
प्रचि ३०
===============================================
===============================================
जिप्सी झकास प्रचि.... प्रचि
जिप्सी झकास प्रचि....
प्रचि १७, तुतारी छान टिपलीस....
अफलातून !
अफलातून !
डोळे निवले रे अगदी - हा
डोळे निवले रे अगदी - हा निसर्गाचा नजारा बघून.......
फोटो काढण्यासाठी एवढी मेहनत, चिकाटी - खूप कौतुकास्पद...खूप धन्यवाद...
मस्त मस्त मस्त.
मस्त मस्त मस्त.
गिरी, भाऊकाका, शशांक, माधव
गिरी, भाऊकाका, शशांक, माधव धन्यवाद
माधव, प्रचि १२ टोपली कारवीच आहे का? संपूर्ण पठारावर ती दोनच फुलं फुलली होती. काल ज्या फुलांबद्दल बोलत होतो ते "तुतारी"च आहे.
धन्स. 
अरे जिप्स्या कोणी सांगितलं
अरे जिप्स्या कोणी सांगितलं तुला की तुतारी अशी असते ?...... तो कर्णा आहे
बाकी सगळी फुले एकदम झक्कास
प्रचि १ तर डोक्यावरील भर केसांच्या मधोमध टक्कल पडल्या सारखं वाटतंय बघ
प्रचि ५ म्हणजे तीन हिर्याच्या अंगठ्याच जणु
प्रचि १० इय्य मलाई कुल्फिइइइइइइइय्य
सहिच मित्रा... दिवसाची
सहिच मित्रा... दिवसाची सुरुवात फार छान झाली....
बादवे, शेवटच्या ३ फोटोत resolution ने का मार खाल्लाय?
अहाहा.. पहिलेच प्रचि
अहाहा.. पहिलेच प्रचि पाहिल्यावर हे असे महाराष्ट्रात आहे पाहुन खरेच आश्चर्य वाटते. पहायलाच पाहिजे एकदा तरी
जिप्सी सुंदर प्रचि.... फोटो
जिप्सी सुंदर प्रचि....
फोटो पाहून कासला जाण्याचा मोह होत आहे...एका दिवसात मंबईहून जाऊन परत येऊ शकतो का?
किंवा शनिवारी संध्याकाळी निघुन रविवारी परत....
खूप सुंदर आलेत फोटो.
खूप सुंदर आलेत फोटो. फुलांच्या नावासकट दिल्याने अजून छान वाटलं.
सुंदर रे. मी प्रत्यक्ष जेव्हा
सुंदर रे. मी प्रत्यक्ष जेव्हा जाईन तेव्हा जाईन, तोपर्यंत तूझ्या डोळ्याने पाहू दे.
वॉव जिप्सी, तू कुठेकुठे फिरत
वॉव जिप्सी, तू कुठेकुठे फिरत असतोस. जबरी.
मस्तच रे. सगळीच प्रचि मस्त.
मस्तच रे. सगळीच प्रचि मस्त. पण १, ७, २७ फारच आवडले. पहिला तर खल्लास फोटो आहे!
मस्त रे जिप्स्या
मस्त रे जिप्स्या
मस्त फोटो
मस्त फोटो
मस्त
मस्त
हो रे तेच टोपली कार्वीचे फुल.
हो रे तेच टोपली कार्वीचे फुल. नावातले प्रश्णचिन्ह काढून टाक
खुप छान!!!!!
खुप छान!!!!!
सही आहेत
सही आहेत
फारच सुंदर. पहिला फारच आवडला
फारच सुंदर. पहिला फारच आवडला
छान.
छान.
ते १७ नं.च फुल किती सुंदर
ते १७ नं.च फुल किती सुंदर आहे. अ प्र ति म!!
निलवंतीही आवडली. खरच झक्कास!!
प्रचि २५ खासच..
प्रचि २५ खासच..
सुंदर...सुंदर ! २५ , २६ विशेष
सुंदर...सुंदर !
२५ , २६ विशेष आवडले !
झकास ...झकास. (पण आता बास !
झकास ...झकास.
(पण आता बास ! :P...just kidding!)
सुरेख फोटोग्राफी आहे योगेश.
भन्नाट योगेश. आता माझे जायचे
भन्नाट योगेश. आता माझे जायचे नक्की करते. धन्स फोटो लवकर टाकल्याबद्दल.
केव्वळ सु प र्ब!!!!!!
केव्वळ सु प र्ब!!!!!!
तुझ्या फोटोंसाठी आता शब्दच अपुरे पडतात
एक से एक फोटो आहेत.फुलांच्या नावासकट दिलेस ते छान झाले.
जायलाच पाहिजे कास ला? कसे जायचे आणि किती वेळ लागतो हे सांगशिल का? आणि डिसेंबर-जानेवारीत नजारा कसा असेल साधारण?
सुंदर
सुंदर
शॉल्लेट
शॉल्लेट
योग्या मस्त आलेत फोटो
योग्या मस्त आलेत फोटो
Pages