===============================================
===============================================
शनिवारी "रानवाटा" ग्रुपबरोबर कास पठार आणि परीसरात दोन दिवस भटकंती केली. पहिल्या दिवशी कास पठारावरच होतो, पण दाट धुके आणि रिमझिमणारा पाऊस यामुळे फोटोग्राफिसाठी आवश्यक असा प्रकाश नव्हता. सगळ्यांचीच थोडी निराशा झाली. लॅण्डस्केपचे चांगले फोटो नाही मिळाले. शेवटी मॅक्रोमोड वापरून काही फुलांचे फोटो टिपले. अगदी काही सेकंदासाठी वातावरण निवळत होते आणि तेव्हढ्याच वेळात पटकन आमचे कॅमेरे सरसावत होते, तर काही काही फोटोंसाठी अर्धा तास एका जागेवर कॅमेरा सेट करून बसुन रहावे लागत होते आणि ऊन आले तर पटकन फोटो क्लिक करावे लागत होते (प्रचि १ :-)). कास पठारावरून थोडे खाली आल्यावर मात्र लाईट मस्त होती त्यामुळे स्मिथियाचे फोटो जरा चांगले मिळाले. (प्रचि २४ ते ३०)
अर्थात फोटो जरी मनासारखे नाही मिळाले तरी तिकडच्या फुलांचा अप्रतिम नजारा मात्र मनात भरून घेतला. एकदा तरी अवश्य पहावी असे हे निसर्गाचे एक आश्चर्य आहे. अर्थात निसर्गाचे योग्य ते भान राखुनच कारण पायाखाली येणारे, नकळत तोडले जाणारे एखादे दुर्मिळ फुल कदाचित शेवटचे असेल.
फुलांची नावे मायबोलीकर "माधव" यांचेकडुन साभार. काहि फुलांची नावे माहित नाही, जाणकार सांगतीलच.
===============================================
===============================================
Imapatients Balsamina (तेरडा)
प्रचि ०१
प्रचि ०२
प्रचि ०३
प्रचि ०४
प्रचि ०४ (अ) सफेद गेंद
प्रचि ०५
प्रचि ०६
प्रचि ०७
प्रचि ०८Senecio bombeyensis (सोनकी)
प्रचि ०९
Pogostemon Deccanensis (जांभळी मंजिरी)
प्रचि १०
प्रचि ११Pleocaulus Ritchiei (टोपली कारवी)
प्रचि १२
प्रचि १३Neanotis Montholonii (तारागुच्छ)
प्रचि १४सीतेची आसवं
प्रचि १५Cyanotis Tuberosa (आभाळी)
प्रचि १६Rhamphicarpa Longiflora (तुतारी)
प्रचि १७Murdannia Lanuginosa (अबोलिमा)
प्रचि १८Hitchenia Caulina (चावर/Indian Arrowroot)
प्रचि १९Cyanotis Fasciculata (निलवंती)
प्रचि २०Chlorophytum Glaucoides (मुसळी)
प्रचि २१Dipcadi Montanum (दीपकाडी)
प्रचि २२
प्रचि २३Smithia Bigemina (मिकी माऊस/कावळा)
प्रचि २४
प्रचि २५
प्रचि २६
प्रचि २७
प्रचि २८
प्रचि २९
प्रचि ३०
===============================================
===============================================
प्रतिसादाबद्दल धन्स लोक्स
प्रतिसादाबद्दल धन्स लोक्स
एका दिवसात मंबईहून जाऊन परत येऊ शकतो का? किंवा शनिवारी संध्याकाळी निघुन रविवारी परत....>>>>विनार्च, कास पठार सातारा जिल्ह्यात आहे. एका दिवसात जाऊन येऊन थोडे हेक्टिक होईल. शनिवारी संध्याकाळी निघुन रविवारी परत जमण्यासारखे आहे. पण या एक-दोन आठवड्यातच जाऊन या. नंतर फुलांचा बहर ओसरेल.
हो रे तेच टोपली कार्वीचे फुल. नावातले प्रश्णचिन्ह काढून टाक >>>>>डन!! :-). धन्यवाद माधव
प्रक्स,
लाजो, डिसेंबर/जानेवारीत, नुसतंच पठार असणार, फुल नाही
२-३ आठवडेच हा सगळा नजारा असतो. बहुतेक पुढचा आठवडा शेवटचा 
हम्म्म.. मग मला फोटोंवरच
हम्म्म.. मग मला फोटोंवरच समाधान मानावं लागणार तर
"झक्कास" कोकणात आंबाघाटात
"झक्कास" कोकणात आंबाघाटात सध्या प्रचि २८,२९,३० चाच नजारा आहे केवळ अप्रतीम.
बाकी प्रचि १ म्हणजे क्लासच.
जिप्सी.. मस्तच.. कालच
जिप्सी.. मस्तच.. कालच बहिणीकडून कास पठाराबद्दल ऐकलं..
फारच सुंदर.
फारच सुंदर.
सगळेच फोटो एक से बढकर एक!
सगळेच फोटो एक से बढकर एक! झक्कास!
जिप्स्या, नजर असलेला खरा
जिप्स्या, नजर असलेला खरा भटक्या तू
सुंदर आले आहेत फोटो
सुंदर आले आहेत फोटो
झक्कास्स ! डोळ्यांचं पारणं
झक्कास्स ! डोळ्यांचं पारणं फेडलस अगदी
अन फुलांची नावं सांगितलस हे कित्ती छान ! धन्स रे 
केवळ अप्रतिम वा!! एकदम सुपर्ब
केवळ अप्रतिम
वा!! एकदम सुपर्ब
भारीच. तुतारी फार मस्त
भारीच. तुतारी फार मस्त टिपलीयस.
अप्रतिम! लगे रहो पठ्ठे!
अप्रतिम!
लगे रहो पठ्ठे!
सहि रे योगेश.... सगळेच प्रचि
सहि रे योगेश.... सगळेच प्रचि सही... अप्रतिम.
मस्त आले आहेत की फोटो, जिप्सी
मस्त आले आहेत की फोटो, जिप्सी
सुरेख!
सुरेख!
अप्रतिम!
अप्रतिम!
सुरेख आलेत फोटो योगेश !!
सुरेख आलेत फोटो योगेश !!
तुफान!!
तुफान!!
सही रे सही !
सही रे सही !
१ नं. पहिला फोटो
१ नं. पहिला फोटो भन्नाट...
Dipcadi Montanum (दीपकाडी)>>> आयला... का चा काना कढला तर माझा लॉगीन आयडी होइल..
सगळे फोटो आवडले...
जिप्सी...........अफलातूनच!
जिप्सी...........अफलातूनच!
फोटो अत्यंत सुंदर आहेत.
फोटो अत्यंत सुंदर आहेत.
पहिला, तुतारी आणि कावळे फुलांचे विशेष आवडले.
मस्तच! हे फोटो बघितल्यावर
मस्तच! हे फोटो बघितल्यावर एखदा घरघुश्याला (कायम घरात रहाणारा) सुद्धा घरबहेर पडुन निसर्गात जावस वाटेल!
जिप्सी लाजवाब! कास पठार ला
जिप्सी लाजवाब! कास पठार ला जायचे तर तेथे राहण्याची वगैरे काय व्यवस्था आहे का जरा सविस्तर लिहा ना प्लीज.....
भरघोस प्रतिसादाबद्दल धन्यवाद
भरघोस प्रतिसादाबद्दल धन्यवाद लोक्स
कास पठार ला जायचे तर तेथे राहण्याची वगैरे काय व्यवस्था आहे का जरा सविस्तर लिहा ना प्लीज.....>>>>>धन्स प्रज्ञा :-), कासला राहण्याची सोय नाही पण २२ किमी अंतरावर असलेल्या सातारा शहरात राहण्याची उत्तम सोय होते.
मस्तच रे फोटूज ! वातावरण
मस्तच रे फोटूज ! वातावरण स्वर्गीय दिसतेय
एकदम जबरी आहेत फोटोज..
एकदम जबरी आहेत फोटोज..
२८ नंबर १ नंबर !
२८ नंबर १ नंबर !
मस्त. खासकरुन १५ अन २०वं
मस्त. खासकरुन १५ अन २०वं चित्र जास्त आवडलं...सगळीच चित्रं छान आहेत.
मस्त फोटो
मस्त फोटो
Pages