Submitted by पियापेटी on 16 September, 2011 - 02:28
नावः अर्थव उपकारे[ओंकार]
वयः १० वर्ष
घरी चालु घडामोडीं वर चर्चा तसेच टीव्हीवर बातम्या आणी पेपर मध्ये पाहीले असल्या मुळे ओंकार ने काढलेले हे चित्र!
पेपर, पेन्सिल, काळा स्केचपेन [अण्णा हजारेंचा पांढराच पोशाख टिव्ही / पेपर मधे दिसला त्यामुळे रंग वापरले नाहीत.. ]
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
मस्त
मस्त
आईशप्पथ!अगदी हुबेहुब अण्णा.
आईशप्पथ!अगदी हुबेहुब अण्णा.:)
खुपच छान.
खुपच छान.
मस्त !
मस्त !
छान आहे चित्र अथर्व
छान आहे चित्र अथर्व
मस्तच काढलय !
मस्तच काढलय !
मस्तच..
मस्तच..
जमलंय...
जमलंय...
हुबेहुब!
हुबेहुब!
काय सुरेख काढलंय चित्र !
काय सुरेख काढलंय चित्र !
छानच जमलंय
छानच जमलंय
अरे वा! मस्त काढलंय.
अरे वा! मस्त काढलंय.
छान काढलय खरच.
छान काढलय खरच.
छान काढलंय. (नाव चुकून
छान काढलंय.
(नाव चुकून 'अथर्व'च्या ऐवजी 'अर्थव' लिहिलं गेलंय, तेवढं बदलता का?)
मस्त
मस्त
मस्त काढलंय चित्र.
मस्त काढलंय चित्र.
ओंकार एकदम talented आहे!
ओंकार एकदम talented आहे!
व्वॉव खुपच मस्त काढलयं ,
व्वॉव खुपच मस्त काढलयं , अर्थव नक्कीच मोठा व्यंगचित्रकार होईल , खुप खुप शुभेच्छा !
मस्स्स्स्स्स्स्त!!!!!!!
मस्स्स्स्स्स्स्त!!!!!!!
छान आहे चित्र. हात खूप चांगला
छान आहे चित्र. हात खूप चांगला आहे अथर्वचा.
मस्त
मस्त
मस्तच. गुणी मुलगा आहे अगदी.
मस्तच. गुणी मुलगा आहे अगदी.
ओंकार, मस्त एकदम. अगदी
ओंकार, मस्त एकदम. अगदी हुबेहूब जमलं आहे. पुचिशु.
मस्त
मस्त
छान आहे चित्र...
छान आहे चित्र...
मस्तच काढलय.
मस्तच काढलय.
जबरदस्त!
जबरदस्त!
१० वर्षाच्या मुलाने काढल आहे
१० वर्षाच्या मुलाने काढल आहे खरच वाटत नाही. मस्त .
सही आलय ! आवडेश
सही आलय ! आवडेश