अण्णा हजारे .... Hungry Kya ?

Submitted by पियापेटी on 16 September, 2011 - 02:28

नावः अर्थव उपकारे[ओंकार]
वयः १० वर्ष
घरी चालु घडामोडीं वर चर्चा तसेच टीव्हीवर बातम्या आणी पेपर मध्ये पाहीले असल्या मुळे ओंकार ने काढलेले हे चित्र!

Hungry Kya.JPG

पेपर, पेन्सिल, काळा स्केचपेन [अण्णा हजारेंचा पांढराच पोशाख टिव्ही / पेपर मधे दिसला त्यामुळे रंग वापरले नाहीत.. ]

गुलमोहर: 

छान काढलंय. Happy
(नाव चुकून 'अथर्व'च्या ऐवजी 'अर्थव' लिहिलं गेलंय, तेवढं बदलता का?)

मस्त Happy

मस्त Happy