Submitted by uju on 10 September, 2011 - 07:14
नाव- ईशिका
वय- आठ वर्षे नऊ महिने
आमची मदत- चित्र काढण्यात काहिच नाही,फोटो काढून इथे अपलोड करणे इतकीच.
ईशिकाच आवडत कार्टून आहे डोरा, त्यामूळे जेव्हा तिला मायबोली उपक्रमाबद्द्ल सांगितले तेव्हा तिनी डोराबाईंच चित्र काढणार असल्याचे सांगितले.
पूर्व तयारी
नंतर सूरू झाले रेखाटन
मग आवडत्या कामात गढून गेलेली ईशिका, चित्र रंगवताना
आणि हे झाले आमचे चित्र तयार
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
फार फार फार फार फारच छान
फार फार फार फार फारच छान
एकदम मस्त... तुझ्या डोराचे डोळे मस्त आहेत हा इशिका !
खूप मस्त. डोरा मला पण आवडते
खूप मस्त. डोरा मला पण आवडते![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त..
मस्त..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त..
मस्त..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
झाडावरचे पक्षी ,डोरा खूप छान.
झाडावरचे पक्षी ,डोरा खूप छान.
कलाकार आहे इशिका. सुरेख!
कलाकार आहे इशिका. सुरेख!
अप्रतिम!
अप्रतिम!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ईशिका तुझी डोरा तुझ्यासारखीच
ईशिका तुझी डोरा तुझ्यासारखीच गोड आहे ! शाब्बास आणि खुप खुप शुभेच्छा !
सऽही.
सऽही.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खूपच सुंदर चित्र आणि
खूपच सुंदर चित्र आणि रंगसंगती!!
अरे कस्लं भारी काढलंय. मस्त
अरे कस्लं भारी काढलंय. मस्त
सुंदर काढलं आहेस चित्र ईशिका!
सुंदर काढलं आहेस चित्र ईशिका! तुला खूप खूप शाबासकी!
फारच छान काढलयस ईशिका
फारच छान काढलयस ईशिका![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुरेखच काढलेय चित्र.
सुरेखच काढलेय चित्र.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान काढल आहेस.
छान काढल आहेस.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हे... डोरा... मस्तच. इशिका,
हे... डोरा... मस्तच. इशिका, इतके डिटेल्स दाखवलेयस... अख्खं चित्रं झक्कास आहे... त्यातही आम्हाला हात वर करून बाय करताना वर झालेला टॉप आणि त्यामुळे इवलं दिसणारं पोटं... भारी आवडलं.
हॅट्स ऑफ टू यू...
खूप खूश झाली ईशिका सगळ्यांचे
खूप खूश झाली ईशिका सगळ्यांचे प्रतिसाद वाचून.
ईशिकाकडून सगळ्यांना बिग थँक्यू...........!
ईशिका मस्तच आहे डोरा. तिचे
ईशिका मस्तच आहे डोरा. तिचे डोळे तर फारच सुंदर आले आहेत.
मस्त वयाच्या मानाने,
मस्त![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
व्हेरी गुड्ड
वयाच्या मानाने, प्रपोर्शन्/डिस्टन्स इत्यादीचे भान अफलातुन आहे
मस्त!
मस्त!
कसलं मस्त! शाब्बास !
कसलं मस्त!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
शाब्बास !
मस्त काढलय! शाब्बास ईशिका
मस्त काढलय! शाब्बास ईशिका![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अ फ ला तू न कसली कलाकार आहे
अ फ ला तू न![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कसली कलाकार आहे इशिका.
हसरी डोरा मस्त आहे ईशिका
हसरी डोरा मस्त आहे ईशिका![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खूपच छान.
खूपच छान.
मस्त चित्र आहे. डिटेलींग खूप
मस्त चित्र आहे. डिटेलींग खूप छान आहे. चित्र एकदम नीटनेटक आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
keep the good work Ishika.
सुरेख!
सुरेख!:)
खूपचं सुंदर !!!!
खूपचं सुंदर !!!!