Submitted by संयोजक on 29 August, 2011 - 13:09
आमंत्रण लेखन स्पर्धा : "आवताण... लै वरताण" - नियम
"आवताण... लै वरताण" या आमंत्रण लेखन स्पर्धेसाठी आलेल्या सर्व प्रवेशिका इथे एकत्र दिल्या आहेत.
टीप : स्पर्धेसाठी येणार्या प्रवेशिका संयोजकांकडून त्या त्या धाग्यावर हेडरमधेच दिल्या जातील. कृपया धाग्याच्या प्रतिसादात कोणत्याही स्पर्धेच्या प्रवेशिकांच्या लिंक्स देऊ नयेत.
********************************************
प्रवेशिका :
१. आशूडी - http://www.maayboli.com/node/28688
२. स्वप्ना_राज - http://www.maayboli.com/node/28799
३. बेफ़िकीर - http://www.maayboli.com/node/28803
४. कविता नवरे - http://www.maayboli.com/node/28832
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मी प्रवेशिका पोस्ट केलेय पण
मी प्रवेशिका पोस्ट केलेय पण धागा सार्वजनिक आहे का नाही ते नाही कळलं मला :बावळट्ट बाहुली:
कविता, तुमचा लेखनाचा धागा
कविता, तुमचा लेखनाचा धागा सार्वजनिक झाला आहे.
धाग्याच्या हेडरच्या तळाशी "फक्त ग्रूप सभासदांसाठी" असा उल्लेख असल्यास धागा संपादन टॅब वापरून सार्वजनिक करावा लागतो.
"आता प्रवेशिका स्विकारणे बंद
"आता प्रवेशिका स्विकारणे बंद झाले आहे. यापुढे पाठवलेल्या प्रवेशिका ग्राह्य धरल्या जाणार नाहीत."