Submitted by uju on 10 September, 2011 - 01:33
रविवारच्या बालरंगमध्ये वाचल्यापासून लेकीला त्यातील जाड दोर्यांचा द्विमिती बाप्पा बनवायचा होता. त्यात स्कूलमध्येपण क्राफ्ट प्रोजेक्ट्साठी दोन ग्रीटिंग कार्ड बनवून आणायला सांगितले.
मग काय काम सूरू.
साहित्य--- हँड्मेड किंवा कार्ड्बोर्ड पेपर, ग्लू, पेन्सिल, जाड दोरा, कात्री.
मग काल मॅडमनी बसून हा बाप्पा बनवला.हँडमेड पेपर हव्या त्या आकारात कापून घेतला व त्यावर बाप्पांचे चित्र पेन्सिलने काढून घेतले . नंतर त्या स्केचवर फेविकॉल लावून जाड दोरा त्यावर चिकटवत चित्र पूर्ण केले. मी देखिल दोरा हव्या त्या मापात कापून देऊन फोर्थमधल्या चिमूरडीची शाबासकी मिळ्वली, यावरून तूम्ही माझ्यातल्या कलाकाराला ओळ्खले असेलच.
आणि हे पूर्ण बनलेले बाप्पा
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कित्ती सुंदर !! केवढी आहे
कित्ती सुंदर !!
केवढी आहे ईशिका? वेल डन बेटा ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अनघा , ईशिका साडेआठ वर्षांची
अनघा , ईशिका साडेआठ वर्षांची आहे.
थँक्यू.
वा! छानच आहे हा बाप्पा! शाबास
वा! छानच आहे हा बाप्पा!
शाबास इशिका!
अतिशय सुरेख. _/\_ तुला
अतिशय सुरेख. _/\_
तुला शाबासकी तरी मिळाली उजू, मला तीपण मिळाली नसती.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
सुरेख शाब्बास ईशिका
सुरेख
शाब्बास ईशिका ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
रैना, मला शाबासकी मिळाल्यावर
रैना, मला शाबासकी मिळाल्यावर बाप्पाच पावले मला अस ईशिकाच्या पप्पाच मत आहे.
:
आकार सुंदरच काढलाय. आता
आकार सुंदरच काढलाय. आता वेगवेगळ्या रंगाचे दोरे किंवा पांढरा दोरा रंगवून हातात दिला पाहिजे.
वा! ही कल्पना एकदमच अभिनव आहे
वा! ही कल्पना एकदमच अभिनव आहे आणि बाप्पा दिसतही किती सुंदर आहेत!! शाबासकी इशिकाला!
मस्त .
मस्त .
छान.
छान.
सुंदर आहेत बाप्पा. मस्त.
सुंदर आहेत बाप्पा. मस्त.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सगळ्यांचे आभार.
सगळ्यांचे आभार.
मस्त आहेत बाप्पा !!!
मस्त आहेत बाप्पा !!!
छान! शाब्बास ईशिका!
छान! शाब्बास ईशिका!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ईशिकाचे बाप्पा फार सुंदर!
ईशिकाचे बाप्पा फार सुंदर! आवडले. कल्पनापण छान आहे.
खूपच छान ! अशाच आणखी कलाकृती
खूपच छान ! अशाच आणखी कलाकृती करत राहा
फार सुरेख!
फार सुरेख!
सुरेख !
सुरेख !![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुरेख
सुरेख![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खुपच सुरेख शाब्बास ईशिका तू
खुपच सुरेख
शाब्बास ईशिका
तू आज मलाही नविन प्रकार शिकवलास ग, थॅन्क्यु ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त दिसतंय
मस्त दिसतंय![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खुपच छान ! शाब्बास इशिका !
खुपच छान ! शाब्बास इशिका !
मस्त!!
मस्त!!
मस्तच..
मस्तच..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त मस्त. आयडीयाची कल्पना
मस्त मस्त. आयडीयाची कल्पना![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खूप मस्त जमलंय.
खूप मस्त जमलंय.
खूप सुंदर !! एकदम मस्त !
खूप सुंदर !! एकदम मस्त !![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वा छान.
वा छान.
खूपच छान झालेत बाप्पा ईशिका.
खूपच छान झालेत बाप्पा ईशिका.
सुंदर. शाब्बास ईशिका.
सुंदर. शाब्बास ईशिका.
Pages