Submitted by अमीदीप on 9 September, 2011 - 13:49
पाल्याचे नावः परी
वय: पाउणे तीन
साहित्य : पेपर, पेन्सिल्स ,स्केच पेन, र्थमाकोलचे बॉल, रबर, फेवीस्टीक
मदत : रेषासाठी थेंब काढले जेणे करुन सरळ रेष, तिरपी रेष काढता येईल, तिच्या हात पकडून फेविस्टीक वापरणे.
हे झाल घर तयार
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
परी छान आहे तुझं नदिकाठ्चं
परी छान आहे तुझं नदिकाठ्चं घर्,आवडलं.
परी तुझ घर सुंदर आहे.
परी तुझ घर सुंदर आहे.
अखी किती गोडूली झालेय ग परी.
अखी किती गोडूली झालेय ग परी. मस्त मस्त चित्र पण छान झालय. मोठ्ठ चॉकलेट घेउन दे तिला जागूमावशी कडून.
परीचं घर मस्तंय. परी फार गोड
परीचं घर मस्तंय. परी फार गोड आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तोषवी, विनार्च, मृण्मयी
तोषवी, विनार्च, मृण्मयी धन्यवाद.
जागू नक्कीच.
परी आणि तिचं घर फार फार मस्त
परी आणि तिचं घर फार फार मस्त![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान काढलयं , शाब्बास परी !
छान काढलयं , शाब्बास परी !
शाब्बास परी!
शाब्बास परी!
मुलं असंच घर कसं काढतात
मुलं असंच घर कसं काढतात ह्याचं कायम आश्चर्य वाटतं मला. हे नक्किच आपण शिकवत नाही, त्यांनी असं घर पाहिलेलं ही नस्तं, पण घराचं चित्र काढ म्हट्लं की १० पैकी ८ तरी मुलं बरोब्बर असंच घर काढतात.
परी घर खूप सुंदर!!
परी घर खूप सुंदर!!
मस्तच !!!!!!
मस्तच !!!!!!
मस्त!!
मस्त!!
आवडले चित्र !
आवडले चित्र !
गोड आहे घर
गोड आहे घर![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
घर पण गोड आणि परीराणी पण गोड.
घर पण गोड आणि परीराणी पण गोड.
मस्त आहे घर परीचं
मस्त आहे घर परीचं![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान काढलयं
छान काढलयं![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
गोड आहे परी
गोड आहे परी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
गोबरी परी अन घर दोनो बढिया
गोबरी परी अन घर दोनो बढिया![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त आहे घर. परीला समजलं का
मस्त आहे घर. परीला समजलं का स्पर्धा म्हणजे काय वगैरे?![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सिंडरेला, श्री ,स्वाती,
सिंडरेला, श्री ,स्वाती, अक्षरी, पियापेटी, रूनी पॉटर, राधिका, राखी, उजु, आशुतोष, जयु, रैना, अनघा_मीरा, अश्वीनी धन्यवाद.
अश्वीनी नाही ग स्पर्धा नाही कळत पण आईनी न रागवता भरपूर उद्योग करू दिले म्हणून खुष होती.
सन (सुर्य) एकदम भारी आलय , (
सन (सुर्य) एकदम भारी आलय , ( इती कौस्तुभ , अर्थात आमचे चिरंजीव.)
गोड आहे चित्र! शाब्बास परी!
गोड आहे चित्र! शाब्बास परी!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान आहे घर!
छान आहे घर!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
परीचं घर परीसारखच गोडूलं आहे
परीचं घर परीसारखच गोडूलं आहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
विप्रा, अरुंधती, प्रज्ञा,
विप्रा, अरुंधती, प्रज्ञा, कविता धन्यवाद.
खुपच आवडलं!
खुपच आवडलं!:)
खुप गोड..
खुप गोड..