Submitted by राखी on 8 September, 2011 - 13:30
वयः साडेपाच वर्षे
आईची मदत : ऋचानी निवडलेल्या चित्राची प्रिंटाऊट काढून देणे.
ऋचा चित्र काढताना
ऋचा चित्र रंगवताना
हा तयार झालेला Carebear - Funshine
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हे पण मस्तच
हे पण मस्तच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान काढलंय!
छान काढलंय!
मस्त मस्त मस्त!!! शाब्बास ऋचा
मस्त मस्त मस्त!!!
शाब्बास ऋचा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त
मस्त![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छानच...
छानच...
थम्ब्स अप!
थम्ब्स अप!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हे पण मस्तय ऋचा. खूप आवडले.
हे पण मस्तय ऋचा. खूप आवडले. इंद्रधनुष्याची छत्री मस्तय.
सगळ्या स्पर्धांमधे सहभागी
सगळ्या स्पर्धांमधे सहभागी झाल्याबद्दल्,ऋचा, तुला खूप शाबासकी.राखी,तुझंही अभिनंदन..
एकदम मस्त आहे हा केअरबेअर
एकदम मस्त आहे हा केअरबेअर![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
शाब्बास
(राखी तुलाही शाबासकी बरं का)
हे पण सही आहे
हे पण सही आहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त ! शाब्बास ऋचा !
मस्त ! शाब्बास ऋचा !
फारच मस्त काढलाय गं! चेहरा
फारच मस्त काढलाय गं! चेहरा किती प्रेमळ आलाय त्याचा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्तच ऋचा
मस्तच ऋचा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान आहे ग ऋचा. झाडाच्या
छान आहे ग ऋचा. झाडाच्या खोडावर बसलाय ना ग?
शाबास. ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ऋचा, खूप सुंदर काढलंयस!
ऋचा, खूप सुंदर काढलंयस!
हे पण मस्तय ऋचा
हे पण मस्तय ऋचा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
शाबास ऋचा. कित्ती छान.
शाबास ऋचा. कित्ती छान.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ऋचा खूप आवडले चित्र. छान.
ऋचा खूप आवडले चित्र.
छान.
वय वर्ष साडेपाच फक्त.... कसलं
वय वर्ष साडेपाच फक्त.... कसलं हुबेहूब काढलंय चित्र![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
एकदम झक्कास!!
मस्तच!!!
मस्तच!!!
मस्तच !
मस्तच !![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
चीयरफुल्ल.... मस्त आहे चित्र!
चीयरफुल्ल.... मस्त आहे चित्र! शाब्बास ऋचा!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
झकास...
झकास...:)
फार छान ! शाब्बास ऋचा.
फार छान ! शाब्बास ऋचा.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
व्हेरी गुड, ऋचा
व्हेरी गुड, ऋचा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छानच!
छानच!
छान! पोरीला रेषातील गतीची
छान!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पोरीला रेषातील गतीची समज चान्गली आहे, व्हेरी गुड्ड
छानच!
छानच!:)