Submitted by राखी on 8 September, 2011 - 13:03
वयः ८ वर्षे
आईची मदत : काहीच नाही
हे साहित्य
ईशा चित्र काढताना
ईशा चित्र रंगवताना
हा तयार झालेला ईंद्रधनुष्यी राजवाडा
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त राजवाडा!
मस्त राजवाडा!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
व्हेरी गुड इशा. खुप सुंदर आहे
व्हेरी गुड इशा. खुप सुंदर आहे राजवाडा. ढोलीच निरिक्षणही छान.
Great work, Isha ! love the
Great work, Isha !
love the colorful Mansion and detailing , keep it up !
छान आणि झाडाला ढोली
छान
आणि झाडाला ढोली हवीच!!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
झकास झालाय राजवाडा!
झकास झालाय राजवाडा!
मस्तच आहे राजवाडा!
मस्तच आहे राजवाडा!
अर्रे वा! मस्त रंगीबेरंगी आहे
अर्रे वा! मस्त रंगीबेरंगी आहे की!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्तच. इंद्रधनुषी राजवाडा ही
मस्तच. इंद्रधनुषी राजवाडा ही कल्पना फार भारीये![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सही...ढोलीचं निरीक्षण खरंच
सही...ढोलीचं निरीक्षण खरंच छान.
Good Work Keep it up Isha!!!
Good Work![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Keep it up Isha!!!
छान! रंगीबेरंगी राजवडा...
छान! रंगीबेरंगी राजवडा...
सही
सही![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
रंगीबेरंगी राजवाडा फारच
रंगीबेरंगी राजवाडा फारच आवडला. झाडांच्या ढोल्यांत गुप्त कॅमेरा असावा असं उगाच वाटलं.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त!!
मस्त!!
मस्त आहे की राजवाडा गुड जॉब
मस्त आहे की राजवाडा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
गुड जॉब
मस्त राजवाडा ! शाब्बास ईशा !
मस्त राजवाडा ! शाब्बास ईशा !
इंद्रधनुषी राजवाडा मस्तच
इंद्रधनुषी राजवाडा मस्तच
शाब्बास.
राखी दोन्ही मुली अगदी सगळ्या स्पर्धेत मस्त भाग घेताहेत त्यासाठी तुझे अभिनंदन![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त मोठा राजवाडा आहे,
मस्त मोठा राजवाडा आहे, 'ढोल्या' भारी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ईशा, खूपच छान काढलंस चित्र.
ईशा, खूपच छान काढलंस चित्र.
शाब्बास !![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
राखी, तुझं खूपच कौतुक आहे गं, केवढं ते छान पाठांतर करुन घेतलंयस मुलींकडून अन हे पण उत्साहानं केलंय दोघींनी.
छान आहे ईंद्रधनुष्यी राजवाडा.
छान आहे ईंद्रधनुष्यी राजवाडा.
मस्त आहे तुझा राजवाडा
मस्त आहे तुझा राजवाडा
शाब्बास!
छान आहे वाडा. राखी तुझ्या
छान आहे वाडा.
राखी तुझ्या दोन्ही पोरींना तू प्रोत्साहन देत आहेस त्याबद्दल तुलाही शाबासकी. ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वॉव इशा. मस्तय राजवाडा.
वॉव इशा. मस्तय राजवाडा.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वाव मस्त.
वाव मस्त.
मस्त राजवाडा ईशा.
मस्त राजवाडा ईशा.
वाह! रॉयल आणि कलरफुल राजवाडा!
वाह! रॉयल आणि कलरफुल राजवाडा!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कस्सल गोड इन्द्रधनुश्य काढलय,
कस्सल गोड इन्द्रधनुश्य काढलय, दोन ढगपण अगदी गोडुले![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
चित्रातली डिटेल्स खरच दाद
चित्रातली डिटेल्स खरच दाद देण्यासारखी आहेत.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छानच!
छानच!:)
मस्त इमेजनेशन आहे.. शाब्बाश
मस्त इमेजनेशन आहे.. शाब्बाश ईशा
Pages