॥श्री सह्याद्री प्रसन्न ॥
॥श्री हरिश्चंद्रगड प्रसन्न॥
॥श्री कळसुबाई प्रसन्न॥
चि. दगडुशेठ उडीवाले (ट्रेकवाले मावळे ह्यांचे जेष्ठ्य ट्रेकर, मु.पो. भटकंती कट्टा) ह्यांचे "विवाह उडी" प्रित्यर्थ केळवण सोहळा येत्या १० सप्टेंबर रोजी करण्याचे योजिले आहे. तरी समस्त मित्रमंडळींनी "फुकट तिथे फॅमिली सकट" ह्या नियमाचे पालन करुन सहकुटुंब ह्या सोहळ्यास उपस्थित राहून संसार गड सर करण्यास निघालेल्या ह्या मावळ्यास आशिर्वाद द्यावेत ही विनंती.
आमंत्रण पत्रिका मिळताच लवकरात लवकर नाव नोंदणी करावी, त्यानुसार हॉल पर्यंतचे वाहन ठरवण्यास मदत होईल. नाव नोंदणी करणाऱ्या सर्वांना लवकरच गाडी आणि वेळ कळविण्यात येईल.
ठिकाण: हरिश्चंद्र गड नळीच्या मार्गे
जाण्याचा मार्ग आणि केळवणाच्या हॉलचे फोटो सोयीसाठी सोबत जोडत आहोत.
(इथे आशिर्वाद घेऊन खानपान सेवेला सुरुवात होईल)
कुमार दगडूशेठ उडीवाले ह्यांनी त्यांच्या लग्नाचे कार्यालय बहुमताने निवडण्याचे ठरविले आहे त्यानुसार खाली दिलेल्या दुव्यामधून एक कार्यालय निवडावे ही आपणास कळकळीची विनंती.
http://www.maayboli.com/node/2213
केळवणा प्रित्यर्थचे प्रीति भोजन झाल्यावर आपले माननिय फोटोग्राफर श्रीयुत जिस्पीसाहेब हे प्रत्येकाचे एक उडी फोटो घेतील आणि कार्यक्रम संपन्न झाल्याचे जाहिर करतील.
कार्याची शोभा वाढवण्यास अगत्याचे येणे करावे.
आपले नम्र,
ट्रेकर मावळे
(मु.पो. भटकंती कट्टा)
आमच्या दगडू मामाच्या केळवणाला यायचं हं!
(पिंकी, टिंकी, बंटी, मुन्नी, बबली, पगली, झुमरु, डमरु)
(No subject)
खल्लास
खल्लास
(No subject)
ठिकाण भारी हो. लिस्टीतले
ठिकाण भारी हो. लिस्टीतले तीनचतुर्थांश पाहुणे कटाप होतील.
कवे, सुटलीयेस
कवे, सुटलीयेस यंदा!\
रच्याकने, ॥श्री कळसुबाई प्रसन्न॥>>> हे मी ॥सौ कळसुबाई प्रसन्न॥ असे वाचले.
वरमाला वधुमाला उडी मारून
वरमाला वधुमाला उडी मारून हवेतच घालणेत येतील.
लै भारी...
लै भारी...
वरमाला वधुमाला उडी मारून
वरमाला वधुमाला उडी मारून हवेतच घालणेत येतील >>>
एकदम भारी!
लय म्हणजे लयच आवडली..
लय म्हणजे लयच आवडली..
(No subject)
कविता, _____/\_____
कविता, _____/\_____
कविता, सह्ही आहे
कविता, सह्ही आहे

जल्ला सॉल्लिड.. धन्य
जल्ला
सॉल्लिड.. धन्य तुझ्यापुढे.. _/\_
गजा रे..
मस्त आहे हे!
मस्त आहे हे!
(No subject)
अफलातून ! ता.क. - डोक्यास
अफलातून !
ता.क. - डोक्यास फेटा नसला तरी हेल्मेट औचित्यपूर्ण होईल, हें सांगणे नलगे !
कविता फारच छान! <<<<<<डोक्यास
कविता फारच छान!
<<<<<<डोक्यास फेटा नसला तरी हेल्मेट औचित्यपूर्ण होईल, हें सांगणे >>>>>>>
आणि गुडघ्यांसाठी "नी कॅप" सुद्धा न विसरता घेणे........
आवडलं. लै म्हंज्ये लैच भारी!
ओ sssss नो.. हसून हसून
ओ sssss नो.. हसून हसून गडबडा लोळण हसून हसून गडबडा लोळण हसून हसून गडबडा लोळण _/\_
..आनि जल्ला वर्हाड चाललंय नळीच्या वाटेनं, म्हणजे अजून निम्मे गायब...!!
तु फा न!!
तु फा न!!
and we have a winning
and we have a winning entry.
झकास आहे आमंत्रण.
धन्यवाद लोक्स गजानन, भाऊ आणि
धन्यवाद लोक्स

गजानन, भाऊ आणि प्रज्ञा अॅडिशन्स भारी आहेत. आडोतै आल्या की अजून काही टिप्स देतील
अफलातुन आमंत्रण.....
अफलातुन आमंत्रण.....
(No subject)
(No subject)
लय भारी
लय भारी
(No subject)
कवे,शॉल्लेट
कवे,शॉल्लेट
कवितातै,गजानन, भाऊ आणि
कवितातै,गजानन, भाऊ आणि प्रज्ञा
__/\__
काय मगे दगडुशेट .. आमी येतलु पण आमच्या इन्सुरेंसाची ग्यारेंती घेवची पडतली रे तुका
Pages