॥श्री सह्याद्री प्रसन्न ॥
॥श्री हरिश्चंद्रगड प्रसन्न॥
॥श्री कळसुबाई प्रसन्न॥
चि. दगडुशेठ उडीवाले (ट्रेकवाले मावळे ह्यांचे जेष्ठ्य ट्रेकर, मु.पो. भटकंती कट्टा) ह्यांचे "विवाह उडी" प्रित्यर्थ केळवण सोहळा येत्या १० सप्टेंबर रोजी करण्याचे योजिले आहे. तरी समस्त मित्रमंडळींनी "फुकट तिथे फॅमिली सकट" ह्या नियमाचे पालन करुन सहकुटुंब ह्या सोहळ्यास उपस्थित राहून संसार गड सर करण्यास निघालेल्या ह्या मावळ्यास आशिर्वाद द्यावेत ही विनंती.
आमंत्रण पत्रिका मिळताच लवकरात लवकर नाव नोंदणी करावी, त्यानुसार हॉल पर्यंतचे वाहन ठरवण्यास मदत होईल. नाव नोंदणी करणाऱ्या सर्वांना लवकरच गाडी आणि वेळ कळविण्यात येईल.
ठिकाण: हरिश्चंद्र गड नळीच्या मार्गे
जाण्याचा मार्ग आणि केळवणाच्या हॉलचे फोटो सोयीसाठी सोबत जोडत आहोत.
(इथे आशिर्वाद घेऊन खानपान सेवेला सुरुवात होईल)
कुमार दगडूशेठ उडीवाले ह्यांनी त्यांच्या लग्नाचे कार्यालय बहुमताने निवडण्याचे ठरविले आहे त्यानुसार खाली दिलेल्या दुव्यामधून एक कार्यालय निवडावे ही आपणास कळकळीची विनंती.
http://www.maayboli.com/node/2213
केळवणा प्रित्यर्थचे प्रीति भोजन झाल्यावर आपले माननिय फोटोग्राफर श्रीयुत जिस्पीसाहेब हे प्रत्येकाचे एक उडी फोटो घेतील आणि कार्यक्रम संपन्न झाल्याचे जाहिर करतील.
कार्याची शोभा वाढवण्यास अगत्याचे येणे करावे.
आपले नम्र,
ट्रेकर मावळे
(मु.पो. भटकंती कट्टा)
आमच्या दगडू मामाच्या केळवणाला यायचं हं!
(पिंकी, टिंकी, बंटी, मुन्नी, बबली, पगली, झुमरु, डमरु)
(No subject)
(No subject)
भारीच लिहिलंयस कविता.
भारीच लिहिलंयस कविता. केळवणाचं ठिकाण एकदम डेंजर दिसतंय.
वरमाला वधुमाला उडी मारून हवेतच घालणेत येतील>>>भन्नाट.
सॉल्लिड
सॉल्लिड
कवे...सहीच
कवे...सहीच
वा कवे वा.. भन्नाट
वा कवे वा.. भन्नाट लिहिलंयस.
दगड्याच्या लग्नाची या गणपतीत फारच हवा दिसतेय.
भारीच !
भारीच !
ऐकत नाय हां कविता.... लैच
ऐकत नाय हां कविता.... लैच भारी आहे निमंत्रण!
मेनू काय आहे ते सांगा की राव.
मेनू काय आहे ते सांगा की राव.

नंदिनी मेन्यू बहुतेक मॅगी आणी
नंदिनी मेन्यू बहुतेक मॅगी आणी डेझर्ट म्हणुन रानमेवा
भारीच आहे हे आमंत्रण...
भारीच आहे हे आमंत्रण...
मेनू.. दुसरा काय असणार... चुलीवर बनवलेले मॅगी, आणि खिचडी... आणि नंतर चा...
सहीच!!!
सहीच!!!
व्वा! कविता नॉट लिसनिंग हं
व्वा! कविता नॉट लिसनिंग हं अगदी!
आयला केळवण आहे की वणवण?
आयला केळवण आहे की वणवण?
(No subject)
ढॅडॅढॅण.. तणाणणॅ..! सह्ही!
ढॅडॅढॅण.. तणाणणॅ..!
सह्ही!
(No subject)
(No subject)
कवे, अ फ ला तु न वरमाला
कवे, अ फ ला तु न

वरमाला वधुमाला उडी मारून हवेतच घालणेत येतील.>>>>>
डोक्यास फेटा नसला तरी हेल्मेट औचित्यपूर्ण होईल, हें सांगणे नलगे !>>>>>
आणि गुडघ्यांसाठी "नी कॅप" सुद्धा न विसरता घेणे........ >>>>>
मेन्यू बहुतेक मॅगी आणी डेझर्ट म्हणुन रानमेवा>>>>>
चुलीवर बनवलेले मॅगी, आणि खिचडी... आणि नंतर चा...>>>>> अशक्य आहात सगळेच
अरे जबरी आहे हे.
अरे जबरी आहे हे.
आणि हो दगडुशेठ नवरामुलगा आहे
आणि हो दगडुशेठ नवरामुलगा आहे हे ध्यानात ठेऊन त्याला 'वाजले की बारा' चा आग्रह करु नये ही प्रेमळ विनंती!
भ्रमर
भ्रमर
भ्रमा
भ्रमा
अशक्य आहात सगळेच ..
अशक्य आहात सगळेच ..
कविता, खल्लास आमंत्रण एक
कविता, खल्लास आमंत्रण
एक नंबर!!
आयला केळवण आहे की वणवण? >>>
आयला केळवण आहे की वणवण? >>>
आयला हे कस वाचायच राहुन
आयला हे कस वाचायच राहुन गेल...
जबरी ...
__/\__
कवे भारी आमंत्रण आहे
कवे
भारी आमंत्रण आहे
बाकीच्यांच्या अॅडिशन्स आणि सज्जेशन्स पण भन्नाट!!!
भ न्ना ट्ट गो बये
भ न्ना ट्ट गो बये
Pages