Submitted by प्राची on 6 September, 2011 - 06:15
नाव - मिहिका
वय - ७ वर्षे
आमची मदत - टीव्हीवर कार्टून नेटवर्क पाहू देणे.
लहानपणापासूनच मिहिकाला 'नॉडी' हे कार्टून कॅरेक्टर फार आवडते. तिच्याकडे 'नॉडी'चा एक मोठ्ठा बाहूलापण आहे. त्यामुळे, त्याचे चित्र काढायला ती उत्साहाने तयार झाली. लगेच ड्रॉइंगबुक, पेन्सील, कलर्स कपाटातून बाहेर आले.
कच्चा माल
मग चित्र काढायला सुरुवात केली.
कामात मग्न मिहिका
जवळजवळ अर्ध्या तासाने मनासारखे चित्र जमले.
आज लगेच शाळेत ड्रॉइंगच्या बाईंना दाखवून Very Goodचा शेराही घेऊन आली.
काढून आणि रंगवून पूर्ण झालेले चित्र
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्तय हाँ नॉडी. शाब्बास
मस्तय हाँ नॉडी.
शाब्बास मिहिका.
छान आहे नॉडी. मिहीकाला
छान आहे नॉडी. मिहीकाला शाबासकी.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान काढलय कार्टून.
छान काढलय कार्टून.
किती रंगून गेली आहे चित्र
किती रंगून गेली आहे चित्र काढण्यामध्ये!
छानच जमलंय गं मिहिका ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
व्हेरी गुड आमचेही
व्हेरी गुड आमचेही![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान
छान
मस्त जमलय! शाब्बास! मिहिका.
मस्त जमलय!
शाब्बास! मिहिका.
वा.. छान!
वा.. छान!
मस्त!
मस्त!
शाब्बास मिहिका!
शाब्बास मिहिका!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मिहिका अभिनंदन.
मिहिका अभिनंदन.
वाह सुंदर.
वाह सुंदर.
सर्वांचे खूप खूप आभार.
सर्वांचे खूप खूप आभार.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अरे वा !!! मस्तय
अरे वा !!! मस्तय![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान काढलाय नॉडी ! शाब्बास
छान काढलाय नॉडी !
शाब्बास मिहिका !
वा छानच जमलाय नॉडी!
वा छानच जमलाय नॉडी!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त काढलयस मिहिका
मस्त काढलयस मिहिका![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त आलाय नॉडी!
मस्त आलाय नॉडी!
नॉडी मस्त!!! शाब्बास मिहिका
नॉडी मस्त!!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
शाब्बास मिहिका
अरे वा मस्त आहे नॉडी.
अरे वा मस्त आहे नॉडी. शाब्बास.
मस्तच
मस्तच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वा वा.. शाब्बास मिहिका .
वा वा.. शाब्बास मिहिका
.
सुरेख!!! शाब्बास मिहिका
सुरेख!!!
शाब्बास मिहिका![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त आलाय नॉडी आमची मदत -
मस्त आलाय नॉडी
आमची मदत - टीव्हीवर कार्टून नेटवर्क पाहू देणे. >>>>![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
मस्तच गं मिहिका!
मस्तच गं मिहिका!
मस्त रंगविले आहे. शाबासकी
मस्त रंगविले आहे. शाबासकी मिहिकाला.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान! चित्र आवडले. मजेशीर
छान! चित्र आवडले. मजेशीर आकृती आहे.
झक्कास!
झक्कास!
अरे वा मस्त आहे नॉडी !
अरे वा मस्त आहे नॉडी !![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मिहिकाचं कौतुक व पालकांचं
मिहिकाचं कौतुक व पालकांचं अभिनंदन ! या वयात असं "उत्तेजन देणं" याला अग्रक्रम असावा.
Pages