Submitted by जागू-प्राजक्ता-... on 4 September, 2011 - 14:55
नाव - श्रावणी
वय - ६ वर्षे.
सामान : पेपर, पेन्सिल, स्केचपेन, खडू (क्रेयॉन्स), गम, रेडीयम स्टार्स, जेम्स च्या गोळ्या.
चित्र तिने स्वतःच काढले आहे. फक्त डोंगराची ब्लॅक बॉर्डर आखुन देण्यास तिच्या वडीलांनी मदत केली. तिने घरावर रेडीयम स्टार चिकटवले आहेत. रात्री घराची लाईटींग दिसावी म्हणून डोंगरावरुन घरापर्यंत नदी वाहते आहे. घरा भोवती दगड म्हणून तिने एक्पायरी डेट झालेल्या जेम्सच्या गोळ्या चिकटवल्या आहेत.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
किती गोड दिसतेय लेक ! चित्र
किती गोड दिसतेय लेक ! चित्र पण भारी आहे एकदम.
छान
छान चित्र आहे.खुप मस्त
छान चित्र आहे.खुप मस्त रन्गविले आहे.किती तल्लीन झालेली आहे श्रावणी..
जेम्स गोळीची कल्पना मस्तच..
सुर्यदेव किती प्रसन्न आहेत फोटोत..
कलाकार्_आईची_कलाकार_लेक.
कलाकार्_आईची_कलाकार_लेक.
मेघार, ऋयाम, कौशी, दिनेशदा
मेघार, ऋयाम, कौशी, दिनेशदा धन्यवाद.
दिनेशदा तिचे बाबाही कलाकार आहेत. त्यांचा आवाज चांगला आहे आणि अॅक्टींगही चांगली करतात.
शाब्बास श्रावणी!
शाब्बास श्रावणी!
सुंदर ! शाब्बास श्रावणी !
सुंदर ! शाब्बास श्रावणी !
भले शाब्बास श्रावणी. एकदम
भले शाब्बास श्रावणी. एकदम मस्त आहे चित्र. सूर्य तर फारच गोड आहे. कसा लबाड मुलासारखा हसतोय.
मस्त शाब्बास श्रावणी !
मस्त
शाब्बास श्रावणी !
श्रावणी, मस्त काढलं आहेस
श्रावणी, मस्त काढलं आहेस चित्र! आवडलं!
मस्त काढलं आहे चित्र
मस्त काढलं आहे चित्र![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सह्हीच की गं श्रावणी छानचं
सह्हीच की गं श्रावणी
छानचं काढलयस चित्र ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कलाकार आई-बाबांची कलाकार कन्या![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तो हसरा सूर्य गोड आहे.
तो हसरा सूर्य गोड आहे. शाब्बास श्रावणी.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
शाब्बास श्रावणी
शाब्बास श्रावणी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छानचं काढलय चित्र.शाब्बास
छानचं काढलय चित्र.शाब्बास श्रावणी ...
मस्त काढलं आहे चित्र .
मस्त काढलं आहे चित्र .
शाब्बास श्रावणी ! जागुले
शाब्बास श्रावणी !![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
जागुले कलाकार आहे हो लेक अगदी
शाब्बास श्रावणी. हसरा सूर्य
शाब्बास श्रावणी. हसरा सूर्य आणि रेडियम लाइटस् ची कल्पना मस्तच...
स्वाती, श्री, मंजिरी, मामी,
स्वाती, श्री, मंजिरी, मामी, वत्सला, रचू, लाजो, रैना, जिप्सि, विनार्च, जयु सगळ्यांचे श्रावणी तर्फे धन्यवाद.
वा! खूप प्रसन्न चित्र आलंय
वा! खूप प्रसन्न चित्र आलंय![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
झिलमिल 'जेम्स' का आंगन
झिलमिल 'जेम्स' का आंगन होगा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
उसमे बरसता सावन होगा
मस्तच आहे जागू
पौर्णीमा, माधव धन्यवाद.
पौर्णीमा, माधव धन्यवाद.
मस्त
मस्त![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान काढलय चित्र श्रावणीने
छान काढलय चित्र श्रावणीने![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हसर्या सुर्याची कल्पना आवडली.
मस्त ए एकदम
मस्त ए एकदम![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्तच
मस्तच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
किती गोडुलं !!!
किती गोडुलं !!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
एकदम गोड काढलय्स चित्र,
एकदम गोड काढलय्स चित्र, श्रावणी
जागुडे तिला एक्स्पायरी डेट उलटेपर्यंत त्या गोळ्या खाण्यापासून वंचित ठेवलस? कुफेहेपा ![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
वा!!! नदी अगदी घरासमोरून
वा!!! नदी अगदी घरासमोरून वाहतेय. मस्तच
वा! वा!
वा! वा!
Pages