Submitted by तोषवी on 5 September, 2011 - 22:04
नाव : सानिका
वय : ५ वर्षे
माध्यम : पेन्सिल,खोडरबर
सजावट आणि रन्गकामासाठी वेगवेगळ्या डाळी चण्याची टरफले,चहा पावडर आणि कोथींबीर
नुकतच शाळेत I eat healthy, i eat good food,so I'm strong....हे गाणं शिकवलं असल्याने (सध्या हेल्दी फूड डोक्यात आहे),म्हणून म्हणे हे तिचं हेल्दी होम.
माझी मदत: तिला डाळी ई.साहीत्य काढून देणे आणि तिचे फोटो काढणे.
चित्र काढायला सुरवात.
चिकटवा-चिकटवी करताना.
घराचे नामकरण ही झालं.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अरे वा! सुंदरच आहे हेल्दि होम
अरे वा! सुंदरच आहे हेल्दि होम![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुंदर ! शाब्बास सानिका
सुंदर ! शाब्बास सानिका !
खरोखर हेल्दी होम.
हीच ना ती " बलं का ग मंदा !"
हेल्दी होम आवडले
हेल्दी होम आवडले![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान आहे हेल्दी होम
छान आहे हेल्दी होम![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त आहे हेल्दी होम सानिका.
मस्त आहे हेल्दी होम सानिका.
मला आवडेल या घरात रहायला !
मला आवडेल या घरात रहायला !
वा! एकदम मस्त! शाबासकी
वा! एकदम मस्त! शाबासकी सानिकाला इतका 'हेल्दी' विचार केल्याबद्दल!
मस्तच आहे हे सानिकाचे घर. आपण
मस्तच आहे हे सानिकाचे घर. आपण तर येणार बॉ इथे रहायला![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वा वा खुप सुंदर आहे हेल्दी
वा वा खुप सुंदर आहे हेल्दी होम. सानीकाला शाबासकी.
छान आहे हेल्दी होम .
छान आहे हेल्दी होम .
सानिकाचे हॅपी-होम आवडले. छानच
सानिकाचे हॅपी-होम आवडले. छानच सजलंय!
मस्तच हॅप्पी आणी हेल्दी होम
मस्तच हॅप्पी आणी हेल्दी होम![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
शाब्बास सानिका.
शाब्बास सानिका.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
शाब्बास सानिका मस्त आहे तुझं
शाब्बास सानिका
मस्त आहे तुझं हेल्दी होम ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त.
मस्त.
मस्तच ! शाब्बास सानिका.
मस्तच ! शाब्बास सानिका.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हेल्दी होमची कल्पना
हेल्दी होमची कल्पना आवडली.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त आहे तुझं तंदरुस्त घर.
कित्ती छान हेल्दी होम आहे हे
कित्ती छान हेल्दी होम आहे हे :).
छान आहे हेल्दी होम सानिका,
छान आहे हेल्दी होम
सानिका, मस्त गं ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
शाब्बास सानिका.
शाब्बास सानिका.
शाब्बास सानिका! तुझे हेल्दी
शाब्बास सानिका! तुझे हेल्दी होम खूप आवडले.
अहा........मस्तच आहे हे घर तर
अहा........मस्तच आहे हे घर तर !!!
सुरेखच आहे हे घर. आज घरी
सुरेखच आहे हे घर. आज घरी गेल्यावर माझ्या लेकिंना नक्की दाखवेन.
एकदम हेल्दी आहे बरका तुझे घर
एकदम हेल्दी आहे बरका तुझे घर सानिका. खूप मस्त.
आयला कसलं भारी. आजकालची
आयला कसलं भारी.
आजकालची मुलं म्हणजे...
आम्ही पाच वर्षांचे असताना फक्त पाच वर्षांचे होतो.
हेल्दी होम आवडले
हेल्दी होम आवडले
सानिकातर्फे सगळ्या
सानिकातर्फे सगळ्या काका,मामा,मावश्याना खूप खूप थँक्यू!
अर्रे वा! मस्त आहे हेल्दी
अर्रे वा! मस्त आहे हेल्दी होम.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
काय मस्त आयडिया आहे . असले
काय मस्त आयडिया आहे . असले सगळे रॉ मटेरियल तिला हाताळायला दिल्याबद्दल ( अन नंतर आवरल्याबद्दल) आई बाबांचं पण कौतुक![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त कल्पना! छानच आहे
मस्त कल्पना! छानच आहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Pages