प्रकाशचित्र स्पर्धा (नियम) - "अदाकारी": मायबोली गणेशोत्सव २०११
विषय १: शब्दांवाचुन कळले सारे...
टीप : स्पर्धेसाठी येणार्या प्रवेशिका संयोजकांकडून त्या त्या धाग्यावर हेडरमधेच दिल्या जातील. कृपया धाग्याच्या प्रतिसादात कोणत्याही स्पर्धेच्या प्रवेशिकांच्या लिंक्स देऊ नयेत.
************************************************************
प्रवेशिका १: मायबोली आयडी - Yo.Rocks
Camera - Digital ( Canon Powershot SX120IS), Photo Taken - 19/8/11, Mode- Auto, Shutter speed - 5.66secs, Lens Apreture - F/4, Exposure - 1/50sec, ISO SPeed - ISO -400, Focal lenght - 32mm,
Software - Picasa - Edit details - 1. Border 2. Soft Focus
शीर्षक : ए ढिशक्यँव !!
************************************************************
प्रवेशिका २: मायबोली आयडी - प्रविणपा
Camera - Nikon D80, Exposure - 0.004 sec (1/250), Aperture - f/4.5, Focal Length - 145 mm, ISO Speed - 200, Exposure Bias - 0 EV, Flash - No Flash
X-Resolution - 240 dpi, Y-Resolution - 240 dpi, Orientation Horizontal (normal)
लाईट रूम मध्ये रंग संगतीत थोडे बदल केलेले आहेत. Basic composition तसेच ठेवलेले आहे. त्यात कोणतेही बदल केलेले नाहीत.
शीर्षक : रेड इंडिअन च्या चेहऱ्यावरचे रागीट भाव
************************************************************
प्रवेशिका ३: मायबोली आयडी - नीधप
कॆमेरा - Aim & Shoot. Canon Power Shot SX120 IS
सेटिंग - Captured in Natural Magic light at 4:30 pm. Auto. Not even zoom
बदल - फोटोशॊपमधे क्रॊप करून मायबोली गणेशोत्सव २०११ हा लोगो टाकला आहे.
शीर्षक : कृष्णापूरची बच्चेमंडळी
अतिशय साधी आणि शहराचा गंधही नसलेली ही एकदम आत डोंगरात असलेल्या कृष्णापूर गावातली मुले.
४-५ लोक आपल्या अंगणात येऊन गप्पा मारतात, आपल्याशी खेळतात याने प्रचंड खुश झालेल्या या मुलांच्या चेहऱ्यावरचा नितळ आनंद टिपण्याशिवाय पर्यायच नव्हता. हा फोटो गेल्या वर्षी काढलेला आहे. पण डोळ्यातले, चेहऱ्यावरचे भाव या विषयासाठी एकदम योग्य वाटला.
************************************************************
प्रवेशिका ४: मायबोली आयडी - अजय जवादे
Camera: Cannon EOS 1000D, Photo Taken - 13/8/2011, Shutter speed - 1/49 secs, Lens Aperture - F/5.7, Exposure - 1/50sec, ISO Speed - ISO -100, Focal length - 37mm, Software - IrfanView, Edit details - 1. Cropping 2. Contrast. 3. Saturation. 4. Framing.
शीर्षक : आज कल पाँव जमीं पर नही पडते मेरे
"मौलीचा" हा फोटो पाँडिचेरीला काढलेला आहे. तिची निरागसता आणि उत्साह हे या फोटोत टिपण्याचा प्रयत्न केला आहे.
************************************************************
प्रवेशिका ५: मायबोली आयडी - गजानन
Camera model : Canon Powershot A2000 IS, Focal length : 24 mm, CCD Width : 1.24, Exposure Time : 0.008s, Aperture : 4.66, Shutter speed : 6.97, Editing : Applied auto-contrast in picasa & reduced file size in mspaint.
शीर्षक : बघ, तो बागुलबुवा येईऽऽऽल...
************************************************************
प्रवेशिका ६: मायबोली आयडी - इंद्रधनुष्य
Camera - Digital ( Canon PowerShot A460),, Mode- Auto
Software - Picasa - Edit details - 1. Framing 2. Contrast 3. Text
Place : काळाघोडा
शीर्षक : सिंगम
************************************************************
प्रवेशिका ७: मायबोली आयडी - रिमा
Camera - Nicon Coolpix S60, Mode- Auto,
Flash - No Flash, Photo Taken - November 6, 2009
शीर्षक : ए फोटो का काढ्तेस माझा?
************************************************************
प्रवेशिका ८: मायबोली आयडी - udayone
कॅमेरा: hTC wildfire मोबाईल चा ५ मेगा पिक्सल.. शटर स्पीड : ८ सेकंद
सॉफ्ट्वेअर कोणते ही वापरले नाही आहे...
शीर्षक : दादा ...इतके बस ..........अजुन हसु.....?
************************************************************
प्रवेशिका ९: मायबोली आयडी - रोहित ..एक मावळा
कॅमेरा - डिजिटल ( Canon ixus 130), Photo Taken - 19/6/11, Mode- Auto, Apreture - 2.8, Exposure - 1/200 sec, ISO Speed - ISO 160 , Focal lenght - 5mm, Lens 5-20mm f/2.8-8
software - Picasa - Edit details - 1. Border 2. exposure 3. Local contrast 4. text
स्थळ : नाणेघाट
शीर्षक : आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर !!!
ना पैशाची हाव , ना चांगलेचुंगले कपडे , त्याला फक्त रानाची ओढ , निसर्ग हेच घर , गायी- बकर्या याच त्याच्या सख्या ... तरी मला तो सगळ्यात सुखी-समाधानी वाटला.
************************************************************
प्रवेशिका १०: मायबोली आयडी - गिरीराज
Device: Sony Cybershot DSC-S60, Focal Length: 6mm, Aperture: F/5.6, Shutter Speed: 1/320s, Exposure Mode: Programmed Auto
स्थळ: सिंहगड
शीर्षक : हश्शू हश्शू
भाव: परमानंद, सिंहगडावरचे पावसाळी वातावरण,भुरभुरता पाऊस,गारगार हवा आणि प्रथमच इतके मोठ्ठे काहीतरी पाहिल्याचे नवल!
************************************************************
प्रवेशिका ११: मायबोली आयडी - प्रिन्स ऑफ जंगल
Camera - Digital ( Nikon Coolpix L120 ), Photo Taken - 16/8/11, Mode- Auto
Software - Picasa - Edit details - 1. Straighten 2. Auto Contrast
Place : Taken from my Balcony [Malad (West)]
शीर्षक : भाव.....एकमेकांच्या मनातले.......
कॅमेरा घेऊन सतत हटके फोटोच्या शोधात असणा-या फोटोग्राफरच्या मनातले भाव जाणून तर खारुताईने अशी दुर्मिळ पोझ दिली नसेल !!!
************************************************************
प्रवेशिका १२: मायबोली आयडी - प्रफुल्ल शिंपी
Camera Nikon D60 Digital camera - SLR, 10.2 Megapixel, 3 x optical zoom, Shutter speed- 1/250 Flash - No Flash, No changes made except adding maayboli watermark
शीर्षक : फक्त आई, बाकी काही नाही !!!
आहनाचा हा फोटो काढतांना, तिचे आईच्या कुशीत असतांनाचे निर्धास्त भाव आणि सारे जग आई भोवतीच सामावल्याची जाणीव असतांनाचे भाव टिपण्याचा मोह मला आवरला नाही
************************************************************
प्रवेशिका १३: मायबोली आयडी - कांदापोहे
Camera Nikon D40X, Setting ISO-400, Exposure 1/60 Sec, Aperture : 5.6, Focal Length : 200 mm
Flast Not used, Edit in Picnik : Frame, Resize, Watermark
शीर्षक : भलेबुरे जे घडुन गेले विसरुन जाऊ सारे क्षणभर
सायंकाळी समुद्रकिनारी निशःब्द बोलणार्या दोन्ही आज्या न बोलताच आपली सुखदु:खे वाटत असताना टिपलेली प्रकाशचित्र.
************************************************************
प्रवेशिका १४: मायबोली आयडी - जित
कॅमेरा: Nikon D90, Auto Shooting Mode
सॉफ्ट्वेअर कोणते ही वापरले नाही आहे. Irfan Viewer वापरल आहे लहान करण्यासाठी, वॉटरमार्क साठी GIMP वापरले.
शीर्षक : कोण आहे रे तिकडे ?
************************************************************
प्रवेशिका १५: मायबोली आयडी - saakshi
Camera : Nokia X6 Mobile, एडिटींग केलेले नाही. ओरिजिनल फोटो आहे तसाच दिला आहे.
शीर्षक : "Johny Johny, yes papa.....eating sugar, No papa........Telling lie, no papa......Open your mouth........ HAHAHA"
************************************************************
प्रवेशिका १६: मायबोली आयडी - विनार्च
कॅमेरा - Aim & Shoot (NICON COOLPIX L1), Mode- Auto, Software - Picasa - Edit details - Resize, Watermark Photo Taken - 04/07/10,
स्थळ: भुशीडॅम
शीर्षक : "चींब भिजलेले,रुप सजलेले....."
************************************************************
प्रवेशिका १७: मायबोली आयडी - आनंदयात्री
Camera - SONY DSC-S500, Exposure Mode - AUTO, Flash - Not used, Orientation - Normal
Focal length - 11.9 mm, Exposure time - 0.008 Sec (1/125), f Number - f/4/2, White Balance - auto
X resolution - 72 inches, Y resolution - 72 inches, Edit: in Picasa (slight fill light) Resizing - in IrfanView.
स्थळ: आजोबा किल्ल्याचा पायथा (७ ऑगस्ट २०११)
शीर्षक : "आम्ही जिंकलो!"
संपूर्ण किल्ला सर्वांच्या आधी उतरून खाली आल्यावर 'चल तुझा फोटो काढूया' म्हटल्यावर या चिमणीने सहजपणे दिलेली ही पोझ! ते कौतुक, ती सहजता चेहर्यावरही उमटली आहे हे विशेष!
************************************************************
प्रवेशिका १८: मायबोली आयडी - नलिनी
Digital Compact Camera Nikon COOLPIX P100, L110: Auto Mode, No FlashSoftware(Photoshop): Border, watermark and Image resize
शीर्षक : "रंगात रंग तो श्याम रंग पहाण्या नजर भिरभिरते"
************************************************************
प्रवेशिका १९: ही प्रवेशिका बाद ठरवण्यात आली आहे
************************************************************
प्रवेशिका २०: मायबोली आयडी - सूर्यकिरण
.
EXIF - Camera - Samsung s3310 ( Mobile ) , Picasa - Soften & Frame.
शीर्षक : "लेक लाडकी"
आपल्या आईच्या नजरेकडे कुतूहलाने पाहणारी हि "लाडकी" कळी. अश्या कळ्यांना या सृष्टीमधे जन्म घेण्याचा हक्क आहे ना?
************************************************************
प्रवेशिका २१: मायबोली आयडी - uju
camera-- mobile -sony ericson w380i, settings-- normal
शीर्षकः "ए नको ना असा घाबरवूस मला... प्लिज..."
************************************************************
प्रवेशिका २२: मायबोली आयडी - रुणुझुणू
कॅमेरा : Sony Steadyshot DSC W-190
बदल : MS Office picture manager मध्ये फोटो रिसाइझ केला आहे.
शीर्षकः "आज चांदणे उन्हात हसले...."
************************************************************
प्रवेशिका २३: मायबोली आयडी - अरुंधती कुलकर्णी
Camera: NIKON, Model: COOLPIX S3000, ISO: 200, Exposure: 1/25 sec, Aperture: 3.2, Focal Length: 4.9mm, Flash Used: Yes
फोटोशॉपमधून फोटो क्रॉप करून त्यावर वॉटरमार्क टाकला. नंतर पिकनिकमध्ये त्याचा साईझ अॅडजस्ट केला, सॉफनिंग, व्हिनेट हे बदल केले.
शीर्षकः "गोड हसू गालात, नाचू गाऊ तालात"
आरशात आपले प्रतिबिंब बघत आवडत्या गाण्याच्या तालावर नाचताना ह्या चिमुरडीचे जणू भानच हरपले होते!
************************************************************
प्रवेशिका २४: मायबोली आयडी - सुनिधी
Camera settings - Sony DSC-V3, Auto mode (1/60s, f/3.5)
शीर्षकः "आनंदी टकलू"
************************************************************
प्रवेशिका २५: मायबोली आयडी - सिंडरेला
कॅमेरा: सोनी सायबर शॉट २ मेगा पिक्सेल. कॅमेरा आणि फोटो दोन्ही खूप जुने असल्याने बाकी सेटिंग उपलब्ध नाहीत. बहुतेक वेळा कॅमेरा डिफॉल्ट सेटिंग्सवरच असायचा.
मायबोली गणेशोत्सव २०११ हा वॉटरमार्क टाकण्याशिवाय इतर काही संस्कार केलेले नाहीत.
शीर्षकः "इसकी चोरी पकडी गयी है"
चोरुन दूध पिताना पकडले गेल्यावर पिलाच्या डोळ्यांतले भेदरलेले भाव !!!
************************************************************
प्रवेशिका २६: मायबोली आयडी - जिप्सी
Camera - Canon EOS 1000D, Shutter Speed - 1/64 sec., Lens Aperture - F/5.7, Focal Length - 55mm, F-Number - F/5.6, Exposure Time - 1/60 sec., ISO Speed - 400
Software (Photoshop) - Border, Watermark and Auto Contrast
शीर्षकः डोळ्यात वाच माझ्या — "चिंता उद्याची"
************************************************************
प्रवेशिका २७: मायबोली आयडी - हेम
Camera - Digital ( Canon PowerShot SX10 IS), Photo Taken - Feb 9, 2011 Aperture - 8, Exposure - 1/10sec, Focal length - 8mm, ISO- 200 Software - picnik, Edit details - 1. Contrast 2. cropping
शीर्षकः "तल्लीन"
************************************************************
प्रवेशिका २८: मायबोली आयडी - चारुता
camera details - Nikon cool pix P100
Photo picnic madhe edit karun- border, watermark takala ahe, tasach soften kela ahe.
शीर्षकः "Irresistible Icecream "
हा फोटो झू मध्ये फिरून झाल्यावर काढला आहे. झोप तर आली होती, पण ice cream पण चुकवायचे नव्हते. मग काय?... शेवट असा झाला
************************************************************
प्रवेशिका २९: मायबोली आयडी - आवडत्या कविता
Camera: Point and shoot - Sony DSC W 300 auto mode.
पिकासा वापरून मायबोली गणेशोत्सव २०११ हा लोगो टाकला.
शीर्षकः "आजी मोदक हवाय! "
परदेशातल्या नातवाचे भारतातल्या आजीशी चाललेला संवाद आणि आजीनी फोनवर घेतलेल्या खाऊ चे नाव ऐकून नातवाचे चमकलेले डोळे टिपण्याचा प्रयत्न या फोटो मध्ये केला आहे.
************************************************************
प्रवेशिका ३०: मायबोली आयडी - रायगड
Camera - Nicon D70, Mode- Auto, Flash - Flash on, Photo Taken - 26.11.2010
शीर्षकः "ताई प्रेमानं पापी घेतेय पण मला तर बुवा भारी लाज वाटतेय! "
************************************************************
प्रवेशिका ३१: मायबोली आयडी - limbutimbu
Camera - कोडॅक क्रोमा-फिल्म कॅमेरा, १९९५ च्या सुमारास काढलेल्या फोटोची प्रिंट स्कॅन केली आहे. खालुन व एका बाजुनी क्रॉप केला आहे. बाकी काही बदल केले नाहीयेत.
शीर्षकः "क्राईंग विजया.. "
************************************************************
प्रवेशिका ३२: मायबोली आयडी - Surashree
Camera - SONY DSC s500 (digital camera), Shutter Speed - 1/64 sec., Focal Length - 5.4mm, F-Number - F/5.6, Exposure Time - 1/125 sec., ISO Speed - 80
No editing exept corp, resize and watermark by photoscape
शीर्षकः "हट जा ए छोकरे"
************************************************************
प्रवेशिका ३३: मायबोली आयडी - झुझी
Camera: Kodak EasyShare C160. 9 mega pixel
शीर्षकः 'भिती'
या उंदराच्या डोळ्यात मला मरणाविषयीची भिती दिसते आहे.
************************************************************
प्रवेशिका ३४: मायबोली आयडी - चंद्रकांता
कॅमेरा: सोनी सायबर शॉट २ मेगा पिक्सेल. कॅमेरा आणि फोटो दोन्ही खूप जुने असल्याने बाकी सेटिंग उपलब्ध नाहीत. मायबोली गणेशोत्सव २०११ हा वॉटरमार्क टाकण्याशिवाय इतर काही संस्कार केलेले नाहीत.
शीर्षकः 'माया'
आईच्या अर्धवट मिटलेल्या डोळ्यांतुन पाझरणारी माया आणि आईच्या कुशीत विसावलेल्या पिलाच्या डोळ्यांतले निर्धास्त भाव !!!
************************************************************
प्रवेशिका ३५: मायबोली आयडी - अमेय१०४
Camera : DSLR, Model: Canon 1000D, Shutter : 1/40, f : 5
शीर्षकः "बाबा तू घली कदी येनाल?"
************************************************************
प्रवेशिका ३६: मायबोली आयडी - आशुलिका
मोबाईल : सोनी एरिक्सन K/790i , 1 /60s , f /2.8 , ISO :80
MS Picture Manager मध्ये crop केले. Picassa मध्ये text वापरून "मायबोली गणेशोत्सव २०११" टाकले.
शीर्षकः "-"
************************************************************
प्रवेशिका ३७: मायबोली आयडी - जागू
Camera - Canon PowerShot S3 IS, Focal Length 15mm, Lens 6-72mm f/3.5-8, Edit
in Picasa - crope, shadow.
शीर्षकः "हाय हा नजारा हा गारवा मनात साठवून ठेवावा"
************************************************************
या विषयासाठी दोन प्रवेशिका
या विषयासाठी दोन प्रवेशिका आलेल्या आहेत.
संयोजक
दोन्ही भारी आहेत.
दोन्ही भारी आहेत.
खुपच छान नीधप..खरा आनन्द
खुपच छान नीधप..खरा आनन्द टिपलाय अगदी ..आपल्या चेहेर्यावरून कधीच गायब झालेली निरागसता पाहून खुप बर वाटलं ..धन्यवाद
प्रविणपा एक संभाव्य विजेता
प्रविणपा एक संभाव्य विजेता एन्ट्री.
नी, यो रॉक्स , अजय मस्तच.
चारही फोटो मस्तच!!!
चारही फोटो मस्तच!!!
जीडी, मस्त फोटो
जीडी, मस्त फोटो
सगळेच फोटो सुरेख आहेत.
सगळेच फोटो सुरेख आहेत.
गजानन जबरी प्रवेशिका.
गजानन जबरी प्रवेशिका.
गजानन! अफलातून फोटो!
गजानन! अफलातून फोटो!
गजानन मस्त आहे फोटो.
गजानन मस्त आहे फोटो.
जीडी, ब्येस्ट!
जीडी, ब्येस्ट!
मस्त फोटो.
मस्त फोटो.
गजानन मस्त आहे फोटो.
गजानन मस्त आहे फोटो.
हे सर्व फोटो एवढे बोलके आहेत
हे सर्व फोटो एवढे बोलके आहेत कि, शब्दांची गरजच नव्हती !
मंडळी, प्रतिक्रियांबद्दल
मंडळी, प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद.
इंद्रा, अजय, रिमा, नीधप, छान आहेत प्रकाशचित्रं.
मस्त आहेत सगळेच. निधप, गजानन,
मस्त आहेत सगळेच.
निधप, गजानन, यो , या प्रवेशीका खास आवडल्या (क्रमाने)
धन्यवाद संयोजक.......
धन्यवाद संयोजक.......
नीधप,यो ,गजानन ... या क्रमाने
नीधप,यो ,गजानन ... या क्रमाने आवडले.
मस्तच बाकीचे पण सुंदरच
सगळ्यांचेच फोटो एकदम मस्त
सगळ्यांचेच फोटो एकदम मस्त आहेत. खूप आवडले.
सगळ्यांचेच फोटो सुंदर. खरंच
सगळ्यांचेच फोटो सुंदर. खरंच शब्दांची गरजच नाही,इतके बोलके भाव आहेत.
सगळ्यांचेच फोटो सुंदर.
सगळ्यांचेच फोटो सुंदर.
व्वा.. सर्वच प्रवेशिका मस्तच
व्वा.. सर्वच प्रवेशिका मस्तच नि खूप बोलक्या.. नीधपची प्रवेशिका जास्त आवडली..
रोहीत.. एकदम हटके फोटो.. रांगडेपणा मस्तच..
मला गजाभौंची प्रवेशिका
मला गजाभौंची प्रवेशिका आवडली.
आणि रोहितच्या प्रवेशिकेचा विषय जामच आवडला.
या मेंढपाळ लोकांची एनर्जीच विलक्षण असते. कधीही बघा ही माणसं खिळवून ठेवतात.
कित्ती गोड फोटो सगळ्यांचे !!
कित्ती गोड फोटो सगळ्यांचे !!
कित्ती गोड फोटो सगळ्यांचे
कित्ती गोड फोटो सगळ्यांचे
लहान मुलांचे तर खूपच आवड्ले !!
प्रफुल्ल, नीधप, गिरी, अजय, रिमा सगळेच खूप छान !!
रोहित यांनी काढलेला फोटो भारी
रोहित यांनी काढलेला फोटो भारी आवडला!
गिर्या, माऊला दाखव रे
गिर्या, माऊला दाखव रे मुद्दाम. कित्ती हसरी होती ती.
तूझा एक रागावलेल्या चेहर्याचा फोटो आहे माझ्याकडे (फोंड्याला आपली गाडी बिघडली होती त्या वेळचा.) टाकू का इथे ?
मस्त फोटो सगळ्यांचेच
मस्त फोटो सगळ्यांचेच
मस्त आहेत सगळ्याच नविन
मस्त आहेत सगळ्याच नविन प्रवेशिका !
रोहीत मावळा : फारच मस्त , खूप बोलका फोटो आहे. HDR इफेक्ट वापरला आहेस का ?
केपी : खूपच मस्त.
HDR इफेक्ट वापरला आहेस का ?
HDR इफेक्ट वापरला आहेस का ? >> हो प्रकाशजी
Pages