प्रकाशचित्र स्पर्धा (नियम) - "अदाकारी": मायबोली गणेशोत्सव २०११
विषय २: "जादू तेरी नजर..."
********************************************************
टीप : स्पर्धेसाठी येणार्या प्रवेशिका संयोजकांकडून त्या त्या धाग्यावर हेडरमधेच दिल्या जातील. कृपया धाग्याच्या प्रतिसादात कोणत्याही स्पर्धेच्या प्रवेशिकांच्या लिंक्स देऊ नयेत.
********************************************************
प्रवेशिका १: मायबोली आयडी - Yo.Rocks
Camera - Digital ( Canon Powershot SX120IS), Photo Taken - 21/8/11, Shutter speed - 1.79 secs, Lens Aperture - F/2.8sec, Exposure - 1/80sec, ISO Speed - ISO -80, Focal length - 6mm, Software - Picasa, Edit details - 1. Cropping 2. Auto Contrast.
शीर्षक : ब्रम्हांडगोल ("मला हे ब्रम्हांडगोल दिसले.. !")
********************************************************
प्रवेशिका २: मायबोली आयडी - नंद्या
Model Canon EOS 40D, ISO 100, Exposure 1/100 sec, Aperture 11.0, Focal Length 20mm
पिकासा वापरून प्रचिमधला काही भाग वगळला आहे, तसेच 'I am feeling lucky' हे प्रोसेसिंग केले आहे.
पिकनिक वापरून नियमाप्रमाणे गणेशोत्सवाचा लोगो टाकला आहे. प्रचि घेताना, सर्क्युलर पोलरायजर वापरला आहे. सर्क्युलर पोलरायजर न वापरता प्रचि घेतले असता, त्यात हे प्रतिबिंब येणार नाही, किंवा धूसर येईल. स.पो. वापरून या प्रचिला एक वेगळे परिमाण प्राप्त झाले आहे
शीर्षक : "आज मै उपर, आसमाँ नीचे, आज मै आगे, जमाना है पीछे"
********************************************************
प्रवेशिका ३: मायबोली आयडी - इंद्रधनुष्य
Camera - Digital ( Canon PowerShot A460), Mode- Auto
Software - Picasa - Edit in Picnik - 1. Framing (Museum Matte) 2. Sharpen 30% 3. Text
Place : Khandala Tunnel
शीर्षक : "सांगो चेडवा दिसता कसो खंडाळ्याचो थाट?"
********************************************************
प्रवेशिका ४: मायबोली आयडी - पराग
कॅमेरा : Cannon power shot S1IS. Fast movement mode वापरून फोटो काढला आणि नंतर पिकासा मध्ये "I am feeling lucky" हे function वापरून पांढरट छटा कमी केली. (कॅमेर्याची बाकी सगळी सेटींग डीफॉल्ट होती. ) मायबोली गणेशोत्सवाचा लोगो लावला.
शीर्षक : "आज चांदणे उन्हात हसले... "
********************************************************
प्रवेशिका ५: मायबोली आयडी - प्रिन्स ऑफ जंगल
Camera - Digital ( Nikon Coolpix L120 ), Photo Taken - 21/8/11, Mode- Auto
Software - Picasa - Edit details - 1.Auto Contrast
Place : Siddhgad, Narivali Village, Murbad
शीर्षक : "फिरुनी....पुन्हा जन्मेन मी..........."
********************************************************
प्रवेशिका ६: मायबोली आयडी - मिनी
कॅमेरा: Canon EOS REBEL T1i, exposure time : 10 sec, Focal length : 10mm
Software - 1. Framing 2.Text
शीर्षक : हि वाट दूर जाते ...
********************************************************
प्रवेशिका ७: मायबोली आयडी - हेम
Camera - Digital ( Canon Powershot A700), Photo Taken - 10.07.2009, Aperture - 8, Exposure - 1/1250, Focal length - 6mm, Software - picture manager for contrast and Picasa for watermark, Edit details - 1. Contrast
१० जुलै २००९ रोजी दुपारी दीडच्या सुमारास आकाशात सूर्याभोवती इंद्रधनुष्याने फेर धरलेला इथे टिपलाय..!!
शीर्षक : सूर्यदेवाचं इंद्रवज्र
इंद्रधनुष्य सप्तरंगी अर्धगोल किंवा धनुष्याकृती असते. इंद्रवज्र सप्तरंगी पूर्ण गोलाकार असते. इंद्रवज्र म्हणजे सूर्य आपल्या पाठीमागे आणि ढग आपल्या समोर अशी स्थिती असतांना त्या ढगांवर आपली सावली पडली की त्या सावलीभोवती इंद्रवज्र दिसते. या प्रकाशचित्राच्या बाबतीत वैज्ञानिक माहिती Circumhorizontal arc इथे पहावयास मिळेल.
********************************************************
प्रवेशिका ८: मायबोली आयडी - गिरीराज
Device: Nikon COOLPIX L110, Focal Length: 15.1mm, Focus Mode: AF-C, Aperture: F/4.5, Shutter Speed: 1/32s, Scene Mode: Close Up, ISO Sensitivity: Auto (ISO 80)
स्थळ: घराची गच्ची
शीर्षक : गर्भार
पाऊस पडून गेल्यावर केबल्सला चिकटलेले पाऊसथेंब,ज्यात हवेच्या बारीक बुडबुड्यांचे एक विश्व भरून आहे!
********************************************************
प्रवेशिका ९: मायबोली आयडी - जित
कॅमेरा: Nikon D90, Aperture Priority Shooting Mode, शटर स्पीड: 1 second, Everything else default setting
सॉफ्ट्वेअर कोणते ही वापरले नाही आहे., Irfan Viewer वापरल आहे लहान करण्यासाठी, वॉटरमार्क साठी GIMP वापरले
शीर्षक : गतिमान
********************************************************
प्रवेशिका १०: मायबोली आयडी - जिप्सी
Camera - Canon EOS 1000D, Shutter Speed - 1/64 sec., Lens Aperture - F/5.7, Focal Length - 55mm, F-Number - F/5.6, Exposure Time - 1/60 sec., ISO Speed - 400
Software (Photoshop) - Border and Watermark
शीर्षक : "थेंब" बावरी नक्षी
जुन्या डिव्हीडीवर पाण्याचे थेंब टाकुन काढलेला फोटो.
********************************************************
प्रवेशिका ११: मायबोली आयडी - जागू
Canon PowerShot SX130 IS, Focal Length 10mm, shoot on Sep 3, 2011 10:18:16 AM, Mode - Auto,
Edit in Picasa - Recrop, Tuning-shadow.
शीर्षक : पाण्याच्या ज्वाला
********************************************************
प्रवेशिका १२: मायबोली आयडी - नीधप
कॆमेरा - Aim & Shoot. Canon Power Shot SX120 IS, Shutter Speed 15 second. Aperture 3.2
फोटोशॉपमधे कॉन्ट्रास्ट थोडासा वाढवला. मायबोली गणेशोत्सव २०११ हा लोगो टाकला.
शीर्षक : बिल्डींगच्या गच्चीच्या कठड्यावरून उडून चाललेले हंस
एक प्रकाशाच्या ठिपक्यांनी केलेली जादू. बिल्डिंगच्या बाजूला असलेल्या ब्रिजवरचे दोन दिवे आणि दुसर्याच एका लांबच्या बिल्डींगमधून दिसणारा निळा दिवा. यांना घेऊन हे चित्र काढलेय.
********************************************************
प्रवेशिका १३: मायबोली आयडी - आवडत्या कविता
Camera: Point and shoot - Sony DSC W 300 ISO+ mode.
पिकासा वापरून मायबोली गणेशोत्सव २०११ हा लोगो टाकला.
शीर्षक : 'समुद्र तारका'
Aquarium मधल्या गडद अंधारात florescent jellyfish ला टिपण्याचा प्रयत्न.
********************************************************
प्रवेशिका १४: मायबोली आयडी - रोहित ..एक मावळा
कॅमेरा - डिजिटल ( Canon ixus 130), Photo Taken - 19/6/11, Mode- Macro, Apreture - 8.0, Exposure - 1/25 sec, ISO Speed - ISO 125 , Focal lenght - 5mm, Lens 5-20mm f/2.8-8
software - Picasa - Edit details - 1. Border 2. exposure 3. Local contrast 4. text
स्थळ : नाणेघाट
शीर्षक : 'बुडबुड्यांच तारांगण'
एका कातळीच्या कपारीत पाण्याचे बुडबुडे निर्माण झाले होते अन त्यात सुर्याची सावली पडली होती.मुळ चित्र Microsoft Picture Manager मध्ये ओपन करुन midtone कमी केला. मला हे चित्र बुडबुड्यांचे तारांगण वाटले.
********************************************************
प्रवेशिका १५: मायबोली आयडी - झुझी
Camera: Kodak EasyShare C160. 9 mega pixel
शीर्षक : 'हि-यांचा हार'
ही थेंबांची रांग म्हणजे हि-यांचा हारच जणू
********************************************************
मस्त
मस्त
सहिये.
सहिये.
सही आहे..ब्रम्हांडदर्शन
सही आहे..ब्रम्हांडदर्शन
मस्त. संयोजक, या स्पर्धांच्या
मस्त.
संयोजक, या स्पर्धांच्या नियमांच्या पानाचा दुवा कृपया त्या त्या पानावर द्या.
गजानन, नियमांचा दुवा इथे दिला
गजानन,
नियमांचा दुवा इथे दिला आहे. धन्यवाद.
सही आहे
सही आहे
हांगाशी....यो, एकदम टोफेरा
हांगाशी....यो, एकदम टोफेरा फोटो. आत्त्त्त्ता बघूया कोण आमच्या यो चा नाद करतुया.
..आणखी २ गोष्टी... १. यो,
..आणखी २ गोष्टी...
१. यो, तुला मात्र फोटोचे स्थळ देणे बंधनकारक आहे. लग्नाआधीच तुला ब्रह्मांड आठवणारी ही जागा तरी कुठली याची उत्सुकता आहे.
२. टोफेरा = टोपीफेक (hats off) रापचिक
अफलातून!!
अफलातून!!
वॉव!!
वॉव!!
सुरेख फोटो. आवडला.
सुरेख फोटो. आवडला.
दगडू, मस्त आहे फोटो
दगडू, मस्त आहे फोटो
झ्याक आहे फटू !!
झ्याक आहे फटू !!
मस्त आहे.
मस्त आहे.
अफलातून, पुढच्या स्पर्धकांना
अफलातून, पुढच्या स्पर्धकांना कठीण जाणार !
सुरेख फोटो
सुरेख फोटो
अप्रतिम!
अप्रतिम!:)
सुदर.
सुदर.
सह्हीच फोटो
सह्हीच फोटो
यो लय भारी फोटो.... अफलातून,
यो लय भारी फोटो....
अफलातून, पुढच्या स्पर्धकांना कठीण जाणार ! >> हो बरोबर दिनेशदा..
मस्त आहे.
मस्त आहे.
जबरी फोटो !
जबरी फोटो !
खासच!
खासच!
जबरी फोटो!
जबरी फोटो!
जबरी!
जबरी!
मस्त
मस्त
भारी!! खरच टफ आहे स्पर्धा हे
भारी!!:स्मित:
खरच टफ आहे स्पर्धा हे जाणवलं!!
जबरीच यो रॉक्स !
जबरीच यो रॉक्स !
या विषयासाठी एक नवीन
या विषयासाठी एक नवीन प्रवेशिका आलेली आहे.
संयोजक
मस्त.
मस्त.
Pages