मंडळी, तयार व्हा खेळ खेळायला... "तुझ्या गळा माझ्या गळा...."
सर्वसाधारण नियम :
१. ही स्पर्धा नाही. हा एक गमतीशीर खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०११' ह्या ग्रुपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. उत्सवादरम्यान एक दिवसाआड नवीन जोडीचे छायाचित्र दिले जाईल.
४. दिलेल्या जोडीच्या तोंडी संवाद घालायचे आहेत पण सगळे संवाद गाण्यांच्या स्वरूपात असले पाहिजेत.
५. संवाद गळ्यात गळा घालून म्हटला आहे की एकमेकांचे गळे दाबत म्हटला आहे हे तुम्ही ठरवायचं आहे.
६. चित्रपट गीते, नाट्यगीते, भावगीते, भजन, अभंग इ कुठलीही चालतील... परंतु गाणी "मराठी किंवा हिंदी" असणे आवश्यक आहे.
७. संवादात केवळ धृवपद (किंवा त्या आधी काही चपखल बसणार्या ओळी असतील तर) देणे अपेक्षित आहे. कडव्यांच्या ओळी नसाव्यात. पूर्ण गाणे लिहू नये.
८. एका पात्राच्या तोंडी किमान एक आणि जास्तीत जास्त ५ गाणी घालू शकता. यापेक्षा जास्त नको. संवाद थोडक्यातच आटपलेला बरा, नाही का?
९. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा हा खेळ खेळू शकतो/ते, फक्त सलग दोन गीत संवाद देऊ शकत नाही.
*********************************************
नविन खेळ.
नविन खेळ.
भले शाब्बास !
भले शाब्बास !
अमिताभ : देख के तुम को दिल
अमिताभ : देख के तुम को दिल डोला है
गॉड प्रॉमिस हम सच बोला है
हम को तुमसे हो गया है प्यार क्या करे
बोलो तो जिये बोलो तो मर जाये
निर्मिती : मै तेरे प्यार मे पागल ऐसे ढूंढती हूं
जैसे मै कोई प्यासी बदरी बरखा को ढूंढती हूं
फकस्त मर्हाटी गाणी लिवायची ,
फकस्त मर्हाटी गाणी लिवायची , न्हवं?
चित्रपट गीते, नाट्यगीते,
चित्रपट गीते, नाट्यगीते, भावगीते, भजन, अभंग इ कुठलीही चालतील... परंतु गाणी "मराठी" असणे आवश्यक आहे.
>>
हे चुकुन लिहीले आहे का? कारण उदाहरणात तर हिंदी गाणी आहेत.
वरती अमिताभ आणि निर्मितीच्या
वरती अमिताभ आणि निर्मितीच्या तोंडी तर हिंदी गाणी आहेत.
अमिताभ: लोग कहते है मै शराबी
अमिताभ: लोग कहते है मै शराबी हू
निर्मिती: लोग क्या!!! मै भी कह्ती हू अरेरे काय हे अमि
गाणी मराठी, हिंदी दोन्ही
गाणी मराठी, हिंदी दोन्ही चालतील. वरती बरोबर केले आहे. धन्यवाद.
AMITABH : tere chehare pe jo
AMITABH : tere chehare pe jo jaadu hai...teri oor chalaa aataa hu....
NIRMITI : cheharaa kyaa dekha te ho....dil me utar kar dekho naa..dil me utar kar dekho naa
अमिताभ : लोग कहते है मै शराबी
अमिताभ : लोग कहते है मै शराबी हु
निर्मिती : दो घुंट मुझेभी पिला दे शराबी,
देख फिर होताहै क्या??
जालिमा रे, जालिमा
अमिताभ : मै और मेरी तनहाई
अक्सर ये बाते करते है
तुम होती तो ऐसा होता,
तुम होती तो वैसा होता
निर्मिती : लैला मै लैला, ऐसी हु लैला
हरकोई चाहे मुझसे मिलना अकेला
निर्मिती सावंत : तुझ्या गळा
निर्मिती सावंत :
तुझ्या गळा माझ्या गळा
गुंफू मोत्यांच्या माळा .. ||धृ||
अमिताभ बच्चन
आली शिळा माझ्या गळा
लपण्यास पुरेना हा माळा ||धृ||
निर्मिती : सुरीली अखियों
निर्मिती : सुरीली अखियों वाले, सुना है तेरी अखियों से
बहती हैं नीन्दें और नीन्दों में सपने
कभी तो किनारे पे, उतर मेरे सपनों से
आजा ज़मीं पे और मिलजा कहीं पे
मिल जा कहीं समय से परे
तू भी अखियों से कभी मेरी अखियों की सुन
अमिताभ : आँख मारती है लड़की अजीब है
मुम्बई बंद है trainनहीं चलती
बिजली बंद है बती भी गुल है
कैसे मैं आऊं ...
ऊंची है building lift तेरी बंद है
कैसे मैं आऊं दिल रज़ामंद है...
निर्मिती - पाहिले न मी तुला,
निर्मिती -
पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले
बच्चन -
देखा ना हाय रे सोचा ना हाय रे रख दी निशाने पे जाँ कदमों में तेरे निकले मेरा दिल है बस यही अरमाँ....
निर्मिती -
तरूण आहे रात्र अजुनी, राजसा निजलास का रे?
एवढ्याच त्या कुशीवर तु असा वळलास का रे?
बच्चन - मेरे नसीब मे तु हे के नही,
तेरे नसीब मे मे हुं के नही..
गुब्बे लई झकास बाकीचे पण
गुब्बे लई झकास

बाकीचे पण काही कमी नाहीत
खूपच छान
निर्मिती: तुम्हे देखती हू तो
निर्मिती:
तुम्हे देखती हू तो लगता है ऐसे
के जैसे युगोंसे तुम्हे जानती हू
अगर तुम हो सागर, मै प्यासी नदी हू
अगर तुम हो सावन, मै जलती कली हू
अमिताभः
तुम इतना जो मुस्कुरा रहे हो
क्या गम है जिसको छुपा रहे हो
अमिताभ: हर एक लब पे हो सदा,
अमिताभ:
हर एक लब पे हो सदा, ना हाथ रोक साकिया
पिलाये जा पिलाये जा, अभी तो मै जवान हूं
निर्मिती सावंत:
मै का करु राम मुझे बुढ्ढा मिल गया...
मै हो गयी बदनाम मुझे बुढ्ढा मिल गया...
अमिताभ : जिसकी बिवी मोटी उसकी
अमिताभ :
जिसकी बिवी मोटी उसकी भी बडा नाम है
कॉमेडी करवालो, वेट लॉस का क्या काम है...
मराठी फिल्मोमे मोटीयोंका बडा नाम है !
निर्मिती:
अभिषेक का डॅडी लंबा उसका भी बडा नाम है
बापके कंधे कि सीडी है, उंचा बॅनर भी आसान है
हिन्दी फिल्मोमे टॅलेंट का क्या काम है !
डिजे..
डिजे..
दिपांजली...लै भारी
दिपांजली...लै भारी
अमिताभ :- ऑल लाइन क्लीयर आगे
अमिताभ :- ऑल लाइन क्लीयर
आगे बढो, आगे चलो
छोटीसी ये अलटन पल्टन फौज है मेरे घर की
साथ हमारे तोप का गोला, बात नहीं है डर की
निर्मिती :- देखने में भोला है, दिल का सलोना
इलाहाबाद से आया है लंबू बच्चन्ना!
अमिताभः- खुदाभी आसमांसे जब
अमिताभः-
खुदाभी आसमांसे जब जमींपर देखता होगा
मेरे मेहबूबको किसने बनाया सोचता होगा...
निर्मिती:-
मैं गुडिया हसीन मेरी मोरनीसी चाल हैं..
सरमे सफेद उसके दादाजीसा बाल हैं....
बिगडेगा हर काम मुझे बुड्ढा मिल गया...
मैं क्या करूं राम मुझे बुड्ढा मिल गया....
डिजे .. एकदम मस्त !
डिजे ..
एकदम मस्त !
निर्मिती: ओये बुढ्ढो लंबो
निर्मिती:
ओये बुढ्ढो लंबो लंबो ओये जादुवाला
मंतर ऐसा मार हो जाऊ मै बाला
अमिताभः
छोटीसी ये जिंदगानी रे चार दिनकी जवानी तेरी
हाय रे हाय, गमकी कहानी तेरी
निर्मिती:
गीत गाती हू मै गुनगुनाती हू मै
मैने हसनेका वादा किया था कभी
इस लिये अब सदा मुस्कुराती हू मै
अमिताभः
देख सकता हू मै कुछभी होते हुए
नही मै नही देख सकता तुझे हसते हुए
निर्मिती : पहले सौ बार इधर और
निर्मिती : पहले सौ बार इधर और उधर देखा है
तब कईं जाके उन्हे एक नजर देखा है
अमिताभ : उनसे मिली नजर के मेरे होश उड गए
ऐसा हुआ असर के मेरे होश उड गए
निर्मिती : आजकल पांव जमीं पर नहीं पडते मेरे
अमिताभ : सारी दुनिया का बोझ हम उठाते है
डिजे, एकदम सिक्सर.
डिजे, एकदम सिक्सर.
मस्त दिपांजली
मस्त दिपांजली
डिजे... लय भारी
डिजे... लय भारी :d