Submitted by webmaster on 2 June, 2008 - 01:22
य र ल व श ष स पासून सुरू होणारे शब्द
या अगोदरचं हितगुज इथे पहा
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
य र ल व श ष स पासून सुरू होणारे शब्द
या अगोदरचं हितगुज इथे पहा
अनिकेत = घर नसलेला (किंवा
अनिकेत = घर नसलेला (किंवा बंधनात न अडकलेला), स्वच्छंद.
डाकु गम्मतसिन्ग | 27
डाकु गम्मतसिन्ग | 27 November, 2009 - 00:01
"vaikhari " mhanaje kaay ?
वाणी असा अर्थ दिलेला आहे इथे. बरेच खरे अभ्यासू लोक आहेत.
परा, पश्यंती, मध्यमा अन वैखरी असे वाणी चे ४ भेद दिले आहेत, पैकी वैखरि म्हणजे मुखातून बाहेर पडणारा व्यक्त स्वर असा अर्थ होतो.
(वाणी चार प्रकारची असते. नाभि मध्ये परावाणी, हृदया मध्ये पश्यन्ति, मध्यमा वाणी कंठात व वैखरीवाणी मुखात निवास कररे. शब्दांची उत्पत्ति परावाणीमध्ये होते, म्हणजे शब्द स्फुरतो. मग तो पश्यंती व मध्यमे मार्फत 'फिल्टर' होतो, त्याचा बोध आपल्याला होतो. परंतु जेंव्हा शब्द स्थूल रूप धारण करतो, म्हणजेच मोठ्याने बोलला जातो, तेंव्हा मुख स्थित वैखरी वाणी द्वारे व्यक्त होतो. यांत परा व पश्यन्ति सूक्ष्म तर मध्यमा व वैखरी स्थूल आहेत. )
उदा. पुढे वैखरी राम आधी वदावा. म्हणजे नुसता उच्च रवाने घोष केल्यासारखा नाही, तर आतून स्फुरल्यापासून त्याचा जयजयकार होई पर्यंत.
-संदर्भ डॉ. राम साठे यांचे व्या़ख्यान
ही साईट
ही साईट पहा-(http://www.roxton.kiev.ua/another/sanscrit.htm) असे जे लिहिले आहे ते......
लिंकवर टिचकी मारण्यासाठी हे कसे लिहिले, ते कृपया सांगा. मला हे नविन आहे. म्हणून शिकायचे आहे,
दुर्योधन म्हणजे ज्याच्याशी
दुर्योधन म्हणजे ज्याच्याशी युद्ध कर॑णे कठीण असा. धर्मराज मात्र त्याचा उल्लेख सुयोधन असा करी! म्हणजे ज्याच्याशी सहज युद्ध करता येईल असा! पण सांगताना सांगे - "'दु' म्हणजे वाईट, 'सु' म्हणजे चांगले. आपल्याच भावाला वाईट कसे म्हणायचे?"
म्हणजे धर्मराज बहुतेक पुण्यात राहिला असावा बरेच दिवस, म्हणून असे शालजोडीतले मारण्यात पटाईत!!
Pages