Submitted by वर्षा on 13 June, 2011 - 16:08
रंगीत पेन्सिल्स वापरुन चित्र काढण्याआधी चित्रातील छाया-प्रकाशाचा अंदाज यावा म्हणून आधी ग्रॅफाईट पेन्सिलने सराव केला.
गडद्/फिकट रंगकामाच्या जागा निश्चित झाल्यावर, सफरचंदाचा आकार बदलू नये या हेतूने सफरचंदाची फक्त आउटलाईन ट्रेसिंग पेपरसदृश्य कागद वापरुन ट्रेस केली. त्यानंतर रंगकाम केले.
तरी टिपिकल सफरचंदी रंग करता आला नाही. मूळ चित्रात सफरचंद जास्तच लालभडक (केशरीकडे झुकणारे) आहे. म्हणून मी गुलाबी+लाल अश्या दोन्ही पेन्सिल्स वापरल्या. तरी मला पाहिजे तो रंग जमला नाही. असो.
रंगीत पेन्सिल्स वापरुन काढलेली आधीची चित्रे: पक्षी व डिझाईन
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
हे पण मस्त आहे. शेडिंग मस्त
हे पण मस्त आहे. शेडिंग मस्त जमलंय.
मस्त >>> तरी टिपिकल सफरचंदी
मस्त
>>> तरी टिपिकल सफरचंदी रंग करता आला नाही <<< वर डेखासमान्तर डाव्या कडेला जितका लाल ठळक परिणाम साधला गेलाय तसा अजुन कुठे कुठे चालला असता असे वाटते. अर्थात अशा रन्गाचीही सफरचन्दे असतात, अन पेन्सिल या माध्यमाची मर्यादा आहे की सफरचंद वा लालचुटुक अर्धे फोडलेले डाळीम्ब काढणे अवघड्/अशक्य आहे.
जे काढले आहे ते छानच आहे
सुरेख !
सुरेख !
धन्यवाद. @लिंबूभाऊ, हो
धन्यवाद.
@लिंबूभाऊ, हो एकंदरीतच अजून गडद हवं होतं चित्र. या रंगाच्या काही मोजक्याच शेड्स होत्या तेव्हा माझाकडे.
मला वाटतं पेन्सिलींच्या दर्जा (ब्रँड) वरही बरंच काही अवलंबून असतं.
मला एव्हढ्यातच जाणवला हा फरक. हे सफरचंदाचं किंवा याआधीचं पक्ष्याचं चित्र मी रेग्युलर (लहान मुलांच्या!) रंगीत पेन्सिल्स (crayola) वापरुन काढलं आहे.
आणि घोड्याचं रेखाटन आर्टीस्ट लोक वापरतात त्या prismacolor premier ब्रँडच्या पेन्सिल्सने केलं. रेखाटतानाच क्वालिटीत फरक जाणवत होता. यात गडद शेड्स छान रंगवता येतात आणि पेन्सिल्सही सॉफ्ट आणि जाड असतात.
आणि शेड्स् तर काय सुंदर मिळतात आणि कितीतरी. सध्या मी ३६ शेड्सची बॉक्स आणली आहे.
छान.
छान.
पहिल आवडलं अप्रतिम
पहिल आवडलं अप्रतिम
छान.
छान.:)
लय भारी
लय भारी
व्वा
व्वा
क्या बात है !!
क्या बात है !!
खरच खुप सुन्द्रर आहे......
खरच खुप सुन्द्रर आहे......
black and white pencil
black and white pencil shading is ok....but apple is in red colour so the pencil must be in dark colour if u will colour it dark then ur drawing will 2 good.
Pages