Submitted by वर्षा on 13 June, 2011 - 16:08
रंगीत पेन्सिल्स वापरुन चित्र काढण्याआधी चित्रातील छाया-प्रकाशाचा अंदाज यावा म्हणून आधी ग्रॅफाईट पेन्सिलने सराव केला.
गडद्/फिकट रंगकामाच्या जागा निश्चित झाल्यावर, सफरचंदाचा आकार बदलू नये या हेतूने सफरचंदाची फक्त आउटलाईन ट्रेसिंग पेपरसदृश्य कागद वापरुन ट्रेस केली. त्यानंतर रंगकाम केले.
तरी टिपिकल सफरचंदी रंग करता आला नाही. मूळ चित्रात सफरचंद जास्तच लालभडक (केशरीकडे झुकणारे) आहे. म्हणून मी गुलाबी+लाल अश्या दोन्ही पेन्सिल्स वापरल्या. तरी मला पाहिजे तो रंग जमला नाही. असो.
रंगीत पेन्सिल्स वापरुन काढलेली आधीची चित्रे: पक्षी व डिझाईन
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
मस्तच वर्षा.
मस्तच वर्षा.
अरे वा, मस्तच!
अरे वा, मस्तच!
मस्त !
मस्त !
फार छान....
फार छान....
छानच काढलं आहे!
छानच काढलं आहे!
छान काढलय!
छान काढलय!
वर्षा, मस्तच काढलंयस.
वर्षा, मस्तच काढलंयस.
!!!सही!!!
!!!सही!!!
मस्त.
मस्त.
मस्त ..
मस्त ..
मस्त आहेत दोन्ही. रंगीत
मस्त आहेत दोन्ही. रंगीत लांबून पाहिलं तर एकदम छान दिसतंय.
वॉव्..मस्तच गं..
वॉव्..मस्तच गं..
छान काढलं आहेस वर्षा ( पण
छान काढलं आहेस वर्षा
( पण पक्षी फार म्हणजे फारच आवडला होता )
छान !
छान !
खूपच अप्रतिम स्केच.. रंगीत
खूपच अप्रतिम स्केच..
रंगीत चित्र खूपच अप्रतिम....
आणखी येऊ द्या.........
ग्राफाईट सफरचंद जास्त आवडलं.
ग्राफाईट सफरचंद जास्त आवडलं.
मस्त!!!
मस्त!!!
<< तरी मला पाहिजे तो रंग जमला
<< तरी मला पाहिजे तो रंग जमला नाही >> पण जो जमलाय तो व त्याचं 'टेक्स्चर' छानच जमलं कीं !
वर्षा सह्हीच.
वर्षा सह्हीच.
Like
Like
छान.. पण अजुन खुप सरावाची गरज
छान.. पण अजुन खुप सरावाची गरज आहे... लाईट खुपच सॉफ्ट झालाय.. डार्क टोन मिसिंग आहे....
मस्त!
मस्त!
सुंदर.. मला तरी रंग छानच
सुंदर.. मला तरी रंग छानच वाटले
धन्यवाद सर्वांना. @सँन्की,
धन्यवाद सर्वांना.
@सँन्की, नक्कीच. मी खूप गॅपनंतर पुन्हा चित्र काढायला लागले आहे. सरावाला पर्याय नाही हे खरंच आहे.
छान!
छान!
भारी!
भारी!
मस्त.............
मस्त.............
वॉव!! हे आधी बघितलं नव्हतं.
वॉव!!
हे आधी बघितलं नव्हतं. सुंदरच जमलियेत दोन्ही सफरचंद
सही !
सही !
अगं कसलं हुबेहुब काढलं आहेस
अगं कसलं हुबेहुब काढलं आहेस चित्रं तु.. पटकन उचलून खाऊन टाकावसं वाटलं मला.. जबरदस्त..
Pages