मल्टीपर्पज मसाला

Submitted by दिनेश. on 23 July, 2011 - 03:28
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३ तास
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
प्रत्येक स्वतंत्र पदार्थ चार जणांसाठी
अधिक टिपा: 

क्ष

माहितीचा स्रोत: 
स्वतःचे प्रयोग.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आहे. खरे तर आजकाल रेडिमेड मसाला पेस्ट मिळते पण तिची चव बरोबर वाट्त नाही. ही ताजी छान लागेल. धन्यवाद.

व्वा मस्तच! चविष्ट आहे अगदी Happy वाचुनच तोंडाला पाणी सुटलं..

दिनेशदा, १ किलो मसाल्याची माझी ऑर्डर घ्या प्लिज Happy डिसेम्बरात देशात येइन तेव्हा पिक अप करेन Happy

मस्त दिनेशदा... Happy

अगदि असाच मसाला माझा आई करते, आणि मी पण
आई गरम मसाल्याची पूड करून ठेवते आणि मग कांदा खोबर्‍यात अंदाजाने टाकते.

अरे देवा.. दिनेश.. इत्कं तोंपासु नं.. चक्क चव रेंगाळली की तोंडात!!!!
ते काही नाही... अब इधर आनेकी तैयारी करो चालू... Happy

.....

तुम्ही दिलेले गोळे वापरुन परवा अंडा मसाला केला होता Happy

आता मसाला करुन पाहायला हवा पण जरा खटपटीचे काम दिसतेय.

अश्विनी, तयार मसाल्यांना एक विचित्र वास येत राहतो. म्हणून आवडत नाहीत.
लाजो- आपल्या व्हेकेशनच्या तारखा जूळायला हव्यात.
वर्षू --- सेम -

मेहनत आहेच, पण ती एकदाच करायची असते. हे मसाले भाजताना मस्त दरवळ सुटतो पण ठसका लागत नाही. मी ही सगळी प्रोसेस एन्जॉय करतो. लाडू वळायला मात्र आईला सांगतो.

दिनेशदा,दिल्ली ला कश्मीरी बट्टी या नावाने असा मसाला मिळतो..लोकल मेड असल्याने त्यावर काहीच लिहीलेले नसते..पण ओलसर पेढ्यासारखी बट्टी असते..कुठल्याही रस्सा भाजी/छोले/राजमा/लोबीया -चवळी /साठी वापरतात..आता या पद्धतीने करीन..

दिनेशदा तुम्ही दिलेल्या ह्या मसाल्याचा एक लाडू मी अजुन शिल्लक ठेवला आहे. छान वास येतो ह्या मसाल्याचा. तुमची सिक्रेट रेसिपी शेअर केल्याबद्दल धन्यवाद.
जिप्स्या तुझ्याकडे दिनेशदांनी उरणला केलेल्या काजुच्या उसळीचा फोटो आहे तो इथे टाक.

>>>>> १) एक किलो कांदा, उभा पातळ चिरून. (हा कांदा आपल्याला तेलावर भाजून घ्यायचा आहे,
आणि त्याला खुप वेळ लागतो. शक्य असेल तर असा कांदा कापून उन्हात वाळवून घेतला
तर छान. मोठ्या शहरात वाळवलेला कांदा पण मिळतो.)
फक्त एक किलो? गेल्या एप्रिल्/मे मधे मी तब्बल पन्धरा किलो कान्दे चिरुन-वाळवुन-परतुन-भुकटी करुन ठेवलेत! Proud फक्त आत घालायच्या मिरी/लवन्ग्/दालचिनी/वेलदोडे वगैरे पदार्थ फारच कमी पडल्यामुळे तसेच बाटलीत भरुन ठेवलय! असो, पण वरील कृतीप्रमाणे बघतो काय सुधारणा करता येतात का ते, नै तर पुढल्या उन्हाळ्यात नक्की करणार Happy
[बघ, दि ग्रेट पिपल ऑल्वेज थिन्क अलाइक! Proud मला पण वरल्या कृतीसारखेच कैतरी करायचे होते, प्रमाण अर्थात माझे स्वतःचे होते, पण कान्दा इतका जास्त झाला की शेवटी "मसाला" म्हणुन वापरण्या ऐवजी ग्रेव्हीकरता वापरतो, लिम्बी कपाळाला हात लावते अन म्हणते की हा किती वर्षान्करताचा केलाय? पण आपल बोवा अस आहे, भरघोस काम व्हायला हव! तेवढ ते सोनेरी रन्ग वगैरे मला जमल नाही, घराच्या बाहेर जिन्याखाली बसुन (ग्याससिलेन्डर टन्चाईमुळे) स्टोव्हवर, परतुन भाजत होतो वाळवलेला कान्दा, दरम्यान स्वतःला पण भाजुन घेतल, अन इतका वेळ जाऊ लागला की शेवटी फरफर्या मोठा करुन जसा होईल तसा काळा/पान्ढरा भाजुन काढला! मिक्सरमधुन काढायला पुढला तास लागला, पण मजा आली - पुढल्या वर्षी नक्की]

सुकवलेला कांदा मिळाला तर फारच छान. तो पटकन भाजून होतो (काळजी घ्यावी लागते, नाहीतर करपतो)
पण लिंबू, एक किलो कांदा सुकवल्यावर त्याचे वजन किती होते, ते इथे लिहिणार का प्लीज.

आमच्याकडे कधी कधी दिवसभर लाईट जातात. हा मसाला फ्रीजबाहेर किती दिवस राहु शकतो?
जर फ्रिजबाहेर ठेवण्यासाठीच करायचा असेल तर यात काय बदल करावा लागेल ?

अरे पन्धरा किलो कान्दे उभे चिरुन सुकवल्यानन्तर हार्डली अडीच्/तीन किलो वजन झाले होते त्यावरुन त्रैराशिक मान्डा... माझे गणित कच्चे आहे. पण त्या पावडरीचा उपयोग मात्र जबरा होतो. वरील कृतिप्रमाणे सिरियसली घेऊन इतर मालमसाला नीट मिसळला पाहिजे

डबल पोस्ट पडली.........
@वर्षा (व दिनेशदा) मी कान्दा तीन दिवस उन्हात वाळवला अगदी खडखडीत, मधल्या रात्री गोळा करुन ठेवायचो दव पडू नये म्हणून , नन्तर थोडक्या तेलावर भाजुन मग त्याची जी पावडर केली ती प्लॅस्टीक बरणीमधे भरुन तशीच ठेवली आहे, आमच्यात फ्रीज नाही. अजुनपर्यन्त तरी बुरशी वगैरे काही आले नाहीये. मिरी/लवन्ग्/दालचिनी वगैरे मसाला वापरला पण तो आणला होता तोळ्याच्या हिशोबात, येवढ्याला कुठला पुरायला? तरी त्याचे वासाने व खडखडीत वाळलेला असल्याने व पाण्याचा हात जराही लागू दिला नसल्याने बुरशी आली नसावी, दिनेशभौ, तुम्हाला काय वाटते?
[बायदिवे, मला साम्बार नि चाट मसाल्याच्या कृती हव्यात - बरणि बरणी भर करुन ठेवावा म्हणतोय]

वर्षा, कोरड्या हवेत बाहेरही खराब व्हायचा नाही. पण व्हीनीगर मात्र वापरायचेच. तसा अगदी वर्षभर ठेवण्याइतका उरत नाही हा. हाताशी तयार मसाला असल्याने, अनेक पदार्थात वापरायचा मोह होतो.
आणि संपून जातो.

लिंबू, म्हणजे एक तृतीयांशच कि ( माझेही गणित कच्चेच आहे.) आपल्याकडे जास्त दिवस लागत असतील वाळवायला. आखाती देशात तर एका दिवसात वाळतो.

आम्च्या साबा कांदा घालुनच करतात. कांदा भाजुन घेतलेला असतो. यात लसुन आले कच्चेच वापरले आहे. त्यामुळे बाहेर टिकण्याविषयी शंका निर्माण झाली. मी अजुन चायनीज पदार्थ सोडले तर व्हिनीगर वापरला नाही.
म्हणजे कच्चा लसुन्-आलं टिकवण्याचे काम व्हिनीगरमुळे होते का? Uhoh :खरच फारच बेसीकमधे राडा आहे: Sad

लसूण आणि आले कच्चे वापरल्याने त्याचा स्वाद चांगला येतो. (मी खरे तर या दोन्हीची पावडरच वापरतो)
व्हीनीगरमुळे सगळाच मसाला टिकवायचे काम होते. आणि या प्रमाणात व्हिनीगरचा अजिबात वेगळा वास येत नाही.

Pages