मायबोलीवरील विभागांची थोडक्यात ओळख

Submitted by मदत_समिती on 13 January, 2011 - 18:07

मायबोलीवर असलेल्या वेगवेगळ्या विभागांची थोडक्यात ओळख ही इथे आहे.
मायबोली सदस्यत्व घेतल्यावर मिळणार्‍या सुविधांची थोडक्यात ओळखही त्यात समाविष्ट आहे.

कुठे विचारायचे हे माहीत नसल्यामुळे ईथे टाईपतेय... चु,भु द्या. घ्या.

गेल्या आठवड्यात अर्थ्राईटिसवर एक लेख वाचला होता... पण आज काही केल्या मला लिंक मिळत नाहीये... कृपया लिंक माझ्या विपुत पाठवाल का???...

मी "माझ्या गावात " हा विभाग शोधत होते.
माझा भाऊ ओ फोलन मिसोरि येथे नोकरी साठी येणार आहे. त्याला तिथे रहाण्यासाठी जागा हवी आहे. कोणी काही माहिती देऊ शकेल का?

मैत्री याच पानाच्या वर हितगुज म्हणून हिरवा टॅब दिसेल त्यावर टिचकी मारली की माझ्या गावात ह्या विभागाचा टॅब दिसेल

मस, मला आज(च) लक्षात आले, की आहार व पाककृती ग्रूप खेरीज इतर ग्रूप्समध्येही उजवीकडे नवीन लेखनाच्या बरोबर नवीन पाककृती लिहिण्यासाठीचा टॅब/ लिंक दिसते. पाकृचा ग्रूप सोडून अन्य ग्रूप्समध्ये त्या लिंकचे प्रयोजन ध्यानी येत नाही. आज ''धन्य ते गायनी कळा'' ग्रूपवर उजवीकडे ती लिंक दिसल्यावर एकदम फस्सकन हसूच आले! मजाच वाटली! Proud

>>>ओ, 'हितगुज दिवाळी अंक २०११' कुठे वाचायला मिळेल हो?>>> प्रकाशित झाला की इथेच, मायबोलीवर Proud

maze bale 3 mahinache aahe talya aata me varche milk/soup deu shekte ka?
pls mala mahiti havi aahe ,help me

मी मायबोली वर बरेच लेख वाचले पण मला जे क्रमश असतात त्याचे पुडचे भाग मला बरयाचदा मीळ्त नाहित... फार वाइट वाट्ते... आशि काय सोय आहे का ज्यामुळे मला ई-मेल येइल नवीन भाग आला की...
सध्या मी श्रीनिवास पेंढारकर - एक बाप - क्रमशः - भाग १५ - बेफ़िकीर ह्यांच्या भाग १५ नंतर च्या भागांची लिंक नाहिये भेट्त हो... कोणी करेल का मद्त...!!

लेखाच्या शेवटी उजव्या साईड ला "कादंबरी" अशी लिन्क यीईल . त्यावर क्लिक केल्यास सगळेया कादंबरी च्या लिन्क मिळतील.

प्रशांत शिवणकर नमस्कार.

प्रत्येक पानावर गुलमोहर हा दुवा आहे. त्यावर क्लिक केले असता त्याखाली कादंबरी हा दुवा येईल. तिथे तुम्हाला कादंबर्‍या दिसतील. किंवा 'गुलमोहर' या दुव्याच्या ओळीत उजवीकडे लेखमालिका हा दुवा आहे. त्या दुव्यावरही कादंबर्‍या दिसतील.

तुम्हाला लेखनकार सदस्य माहिती असेल तर एखाद्या सदस्याचे (किंवा तुमचे स्वतःचे) सर्व लेखन कसे वाचायला मिळेल? या दुव्यावरची माहिती वाचून त्या सदस्याचे सर्व लेखन बघता येईल.

उत्तर द्यायला उशीर झाल्याबद्दल दिलगीर आहे.

"जुन्या हितगुज" मधील लिखाण वाचायला खूप अडचण येत आहे.. तिथे इंग्रजी अक्षरे दिसतात आणि त्यांचाही काही मेळ लागत नाहीये.

खूप वेळा नवीन धागा काढला कि "आधी जुन्या हितगुज वर या विषयावर अशी चर्चा झालेली आहे..ती पहा" अशी सूचना येते. पण जुने हितगुज वाचणे खूपच अवघड वाटते आहे.

मायबोली खरेदी विभागातल्या 'We can find that Marathi Book or Marathi DVD for you' इथून मी काही प्रश्न विचारले होते. त्याचे उत्तर मला मेलमधून येईल का?

I want to read document (series) written on Menopause. I am not getting the same here. Will you please help. It was very helpful and good information in the same.
Please inform link.

Purvicha format soppa hota. Ha farach complicated ahe. Shivay recipes vachatana right side la ajoon recipes baghayala milayacha. Tya kuthe baghta yeteel ata te hi kalat nahiye. Please easy karoon dya purvi sarkha. Thanks.

पुरुषोत्तम पवार ,
हे आधीचे काही धागे आहेत :
आरोग्य
अवयव दानासंबंधी - काही माहिती
अवयवदान

मायबोलीवरची शोधसुविधा वापरून अजूनही शोधता येतील.

जर तुम्हाला हवी असलेली माहिती नसेल तर तुम्ही आरोग्य विभागात एखादा धागा सुरू करा.

How to subscribe to a group?
I can see a group but can not add myself to same.

ब्लॉग###
टो---टोइंग मानवी नात्याची!!!!

अचानक आप्तकियाची वाहन अपघात बद्दल माहिती बातमी निरोप कळाला की आधी अंगावर शहारे आल्याशिवाय रहात नाही ।काही जास्ती च मेजर नाही ना दुखापत ,याच विचार मनात घोळत राहतात बरेचशे प्रश्न आणी प्रश्नच ?? आणि आपले फोन संपर्क कक्षेत जोडत जातात.....
मित्राचा वाहन अपघात झाला तर टेन्शन आणि धावपळ आले च आधी त्याची सुरक्षितेची खात्री करून परिस्थिती ऑल इज वेल जाणवली की मग जीवात जीव येतो आणी भाऊ ठीक आहे !!!!आता काळजी घ्या::::::!अशा नैतिक आधार वर आधारित सल्ल्याची मालिका पार पडते।यानंतर टप्पा सुरु होतो
अपघात कोषातिल दुसऱ्या अंकाचा ,अपघात प्रवण क्षेत्रात ब्रेक डाऊन झालेल्या
वाहन हलवणी चा म्हणजे च "टोइंग" चा. निर्जीव वाहन असल तरी जीव असतो आपल्या स्ववस्तू मध्ये ,आपली साधने जी जिवंत नसली तरी आपला जीव त्यात गुंतला असतो जो रोजच्या जीवनाचा भाग बनलेला असतो आपल्या स्वकिया सारखाच असा विचार आपण कराल तर नक्की जाणवेल , अपघातात इजा दुखापत वाहनाला इजा होते जशी वाहन धारकाला होते,असा वाहनाला प्रथम गरज असते हॉस्पिटलाइज,,( गॅरेज) करण्याची गरज असते जिथे तिच्यावर उपचार करून तिला ठणठनित करण्याची असते।अँबुलन्स माणसाची असते तशी वाहनासाठी आहे जि टोईग ,क्रेन व्हान होय। टोईग वाहन खर तर निर्जीवसाठी मदत करणारा निर्जीव जीव होय । दुखापत ग्रस्त स्थिति मधील आपल्या मित्राला सहकार्य ,पुनर्वसन करणारा मित्र होय.
टोचेन एक सिंगल दमदार जोडणी सोबतीला साखळ दंड ची त्रिकोंनाकृती वजनदार यंत्रणा जिच्या साहायाने
टोचेन ची गाडी गतिमान होत जाते पण लक्षात असू दया तिला भान असते वेगाचे, आधीच वेगामुळे एक वाहनाणे फटका खाल्लेला असतो यामुळे टोइंग अगदी आरामात मार्गस्थ होते। टोइंग चालकाचे कसब आणी तांत्रिक ज्ञानाची ची दखल नजरअंदाज करता येणार नाही हे अति महत्वाचे आहेच...असा अंतिम प्रवास टोइंग चालू राहतो....
टोइंग ची अर्थपूर्ण मिमांसेत एक गुपित दडलेले आहे, मानवी आयुष्यसात संकट ग्रस्त समयी काही व्यक्ती अशी च मदतिला धावून येतात.अशा व्यक्ती टोईग च होय। फरक इतकाच व्यक्ती अनेक असू शकतात. टोईग अनेकात एकच असते जे क्रेडिट कधी मागत नसते आणी आपण त्याला डेबिट देत नसतो .आधार असतो सजीवाला सजीवाचा आणि
निर्जीवाला सजीवाचा निर्जीवातून मिळणाऱ्या टो- चनाचा यामुळं टोचन हा वेगळाच असतो जो खऱ्या अर्थाने सेवा परमो धर्मा हे तत्व मनात विचार करायला भाग पाडतो।।।पुनर्वसनाचाची हमी देणारा टोइग जो आपल्यासोबत मागे राहणाऱ्या योग्य मार्गी लावून देतो।।आपली भूमिका जी असावी तीच बजावून
जातो ।सो
"टोइंग उर्फ टाइम प्लीज ,,हि य र आय अँम फॉर टोइंग" म दत्त कार्य अविरत सुरू राहील ,टोचन ची टोचनी गाडी जोडत जाईल आणी मानवी आयुष्यात कधी ना कधी येणारी संकटा ची दलदल दूर सारत राहील।तर आपण पण कधी कोणासाठी मानवी नात्याचा टोईग होऊया..!
#स्वप्नील .सु .कुलकर्णी
नासिक
९०११३१७१२४.

मला कोल्हापूर च्या देवी च्या शेज आरती च्या वेळेस च्या सर्व आरती मिळतील का?

Pages