ऑल्ट.बाफ.नेम्स
Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago
86
कंटाळा आला की करायचा अजुन एक प्रकार (आधिचा एक प्रकार: http://www.maayboli.com/node/26641):
लोकांच्या बाफांची नावे बदलायची.
उदा.:
दहशतवाद : मी क्राय करणं अपेक्षित आहे?
स्वगत एका मध्यमवर्गीय गर्दीचे
पालकभेट - पॉपआयच्या नजरेतून
ये देश है तुम्हारा नेता तुम्ही हो कलंके
मुक्ता, छंद म्हणजे काय ?
....
पण या सर्वांवर कवीता मात्र नाही करायच्या हं
(आशा आहे की येथील थोड्यातरी लोकांना ऑल्ट. प्रकार आठवत असेल - वेब ब्राउजर आधी त्याला पर्याय नव्हता).
विषय:
प्रकार:
शब्दखुणा:
शेअर करा
नाही कळलं.. उदाहरण देणार का?
नाही कळलं.. उदाहरण देणार का?
चिमुरीला अनुमोदन.. उदाहरणे
चिमुरीला अनुमोदन.. उदाहरणे येउ द्यात
वर दिली आहेत की
वर दिली आहेत की उदाहरणे:
दहशतवाद : मी काय करणं अपेक्षित आहे? -> दहशतवाद : मी क्राय करणं अपेक्षित आहे?
काय -> cry
आणि बाकीचीही ...
पण हो, आधि मुळ नाव देऊन दूसरे नंतर दिलेले बरे राहीलः
स्वगत एका मध्यमवर्गीय गार्गीचे -> स्वगत एका मध्यमवर्गीय गर्दीचे
पालकभेट - शिक्षकाच्या नजरेतून -> पालकभेट - पॉपआयच्या नजरेतून
ये देश है तुम्हारा नेता तुम्ही हो कलके -> ये देश है तुम्हारा नेता तुम्ही हो कलंके
मुक्तछंद म्हणजे काय ? -> मुक्ता, छंद म्हणजे काय ?
...
जागूच्या घरचे "मत्सरमयी" गटग
जागूच्या घरचे "मत्सरमयी" गटग ( मला जाता नाही आलं म्हणून)
जपानबद्दलच्या गप्पा >>>>> जगानमधील पप्पा.
गर्भारपण आणि आहार >>>>>> गर्भारपण आणि प्रहार (नवर्यांवर)
सरहदी का शोधती मग झुंजण्याची कारणे?>>>> सर्दी का शोधती मग शिंकण्याची कारणे?
तुम्हे याद हो के न याद हो - १४ नवीन >>>>>>> तुम्हे पाद हो के न पाद हो - १४ नवीन
वैद्यबुवा, काय खाऊन आलात?
वैद्यबुवा, काय खाऊन आलात?
असं काही स्पेशल नाही हो.
असं काही स्पेशल नाही हो. आमचा सोमवार सुलभ असतो.
ओके.. आता कळलं आधी ते क्राय
ओके.. आता कळलं आधी ते क्राय म्हणजे स्पेलिंग मिसटेक वाटली होती
आता पिळला जातो आहे...आता कसले
आता पिळला जातो आहे...आता कसले आले 'मी' पण? >>>>> आता पिसाळला जातो आहे...आता कसले आले 'मी' पण?
कट्टा >>>>>> सट्टा
सांग तुझिया लोचनातील चांदण्याची कारणे..>>> सांग तुझिया लोणच्यातील चांदण्याची कारणे..
मी वाचलेले पुस्तक >>>> मी ढापलेले पुस्तक
चीजांचे शब्द आणि अर्थ>>>>>>. चीजांचे शब्द आणि व्यर्थ
पाईन कोन्स>>>> पाईन बोन्स
आज्जे उवाच >>>>> आज्जे उगाच
तुझी खबर (तरही)>>>>> तुझी कबर (तरही)
कधी वाटते>>>>>>> कधी फाटते
''श्वास झाला मोकळा की,कोंडल्यागत वाटते'' >>> ''श्वास झाला मोकळा की,भोंडल्यागत वाटते''
पाककृती माहिती आहे. हवी आहे
पाककृती माहिती आहे. हवी आहे का?
सांग तुझिया लोचनातील
सांग तुझिया लोचनातील चांदण्याची कारणे.. >> सांग तुझिया लोणच्याची आंबण्याची कारणे..
ऑल्ट.बाफ.नेम्स =>
ऑल्ट.बाफ.नेम्स => कल्ट.ऑफ.नेम्स
ऑल्ट. प्रकार <<< आशिष, नाही माहीत हा प्रकार.
पार्ल्यातल्या गप्पा>>
पार्ल्यातल्या गप्पा>> पार्ल्यातल्या अक्का

<फरहान अख्तर फॅन क्लब > फरहान
<फरहान अख्तर फॅन क्लब > फरहान अख्तर बॅन क्लब
माझे सदस्यत्व -> माझे
माझे सदस्यत्व -> माझे सॅडअस्तीत्व
अशी ही प्रीत --> अशी ही
अशी ही प्रीत --> अशी ही प्रिंट...
पाककृती माहिती आहे. हवी आहे
पाककृती माहिती आहे. हवी आहे का?>>
बंगळुरूमधल्या गप्पा >>>>>>>>
बंगळुरूमधल्या गप्पा >>>>>>>> बंगळुरूमधला अप्पा
गाठ्याची भाजी >>>>>. गाठ्याची आजी
सरहदी का शोधती मग झुंजण्याची कारणे? (तरही) >>> सरहदी का शोधती मग गुंगण्याची कारणे? (तरही)
मराठी चित्रपट ........सिंघम...!!>>>>>>>>> मराठी चिकटपट ........चिंगम...!!
राजकिय घडामोडी >> राजकिय घडी
राजकिय घडामोडी >> राजकिय घडी मोडा
साल्हेरची लढाई >> साल्हेरची कढई
सोन्ग ओफ द डे>>>>>>>>>>>>>>.
सोन्ग ओफ द डे>>>>>>>>>>>>>>. सोंग ऑफ द डे.........
> गेट आयडीया सर जी! योगने
> गेट आयडीया सर जी!
योगने स्वतःच असे नाव दिले. प्रताधिकारभंगाची कार्यवाही करता येईल का? कोणी आहे का रे तिकडे?
गजालिकरांचा गटग खलबत >>>
गजालिकरांचा गटग खलबत >>> गजालिकरांचा गटग गलबत...
(No subject)
राजकीय घडामोडी -> राजकीय
राजकीय घडामोडी -> राजकीय घोडामोडी ( horsetrading)
राजकीय घडामोडी -> राजकीय काडीमोडी (self-trading)
मंदीचा काळ आणि मुलाचं
मंदीचा काळ आणि मुलाचं भावविश्व >>>>> गंगीचा काळ आणि खुळ्यांचे भावविश्व
(No subject)
राजकिय घडामोडी >> राजकिय घडी
राजकिय घडामोडी >> राजकिय घडी मोडा
<फरहान अख्तर फॅन क्लब > फरहान अख्तर बॅन
मंदीचा काळ आणि मुलाचं भावविश्व >>>>> गंगीचा काळ आणि खुळ्यांचे भावविश्व
मी वाचलेले पुस्तक >>>> मी ढापलेले पुस्तक>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
धमाल च जमलेत ........:)
सुकी कर्दी >>> सुकी सर्दी
सुकी कर्दी >>> सुकी सर्दी
काय सांगू आसवांना हासण्याची
काय सांगू आसवांना हासण्याची कारणे? (तरही) ---> काय सांगू अस्वलांना हासण्याची कारणे? (तरही)
ताठ होतो हीच माझ्या मोडण्याची कारणे... ---> माठ होतो हीच माझ्या फोडण्याची कारणे...
(No subject)
(No subject)
Pages