अति

Submitted by डी.आर्.खैरे on 15 July, 2011 - 12:21

*अति* अति कोपता कार्य जाते लयाला, अति नम्रता पात्र होते भयाला, अति असे ते कोणतेही नसावे, प्रमाणामध्ये सर्व काही असावे . अति थाट तो वेष होतो नटाचा, अति भुषणे तो मार्ग संकटाचा, अति असे ते कोणतेही नसावे प्रमाणामध्ये सर्व काही असावे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अति च छोटा लेख!! खरे तर हा एक चांगला विषय आहे. जरा जास्ती लिहा की खैरे साहेब. अति लिहिलय असं नाही म्हणणार आम्ही Happy