Submitted by चीकू on 17 July, 2011 - 13:11
विमलीज ग्रूप - इथे पोस्टी टाका...म्हणजे वाहून जाणार नाहीत बहुतेक
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
विमलीज ग्रूप - इथे पोस्टी टाका...म्हणजे वाहून जाणार नाहीत बहुतेक
हे छान झालं...
हे छान झालं...
बेस्ट .. आता उद्या जरा वेळ
बेस्ट ..:-)
आता उद्या जरा वेळ काढून 'दरोड्या' ची माहीती टाकते...
'दरोडा' वृतांताच्या
'दरोडा' वृतांताच्या प्रतिक्षेत
कुठे गेले सगळे ?
'दरोडा' वृत्तांत--- माहीती
'दरोडा' वृत्तांत--- माहीती चा स्त्रोत- भाऊ
गाडगीळ सर शाळेचे 'भांडार' चालवत होते.आणि मला वाटते की कॅन्टीन पण तेच चालवत होते.
काही मुलांनी ठरवले की कॅन्टीन वर दरोडा घालायचा. ती १०-१५ मुले मधल्या सुट्टीत एकदम कॅन्टीन मधे घुसली. तोंडावर रुमाल बांधून आणि त्यांनी जवळच्या पिशव्यांमधे सगळे ब्.वडे, सामोसे वगैरे गोळा केले आणि चिल्लर पण पळवली. हा अनपेक्शीत हल्ला ५ मिनीटांत झाला त्या मुळे त्या कॅन्टीन चालवणार्या मुलांना काय झाले ते पण समजेना. हल्लेखोरांनी पळवलेला 'पुरावा' म्हणजे ' वडे' , सामोसे, ई. नष्ट करण्यास बर्याच मुलांनी हातभार लावला
'दरोडा' वृत्तांत कोणालातरी
'दरोडा' वृत्तांत
कोणालातरी पोत्यात घालुन मारल्याचं पण मी ऐकलं आहे.. खरं आहे का ते?
होय्....पाचकुडे सरांना...आणि
होय्....पाचकुडे सरांना...आणि नंतर मुठा नदीच्या पात्रात फेकल्याची वंदता आहे..
वडे' , सामोसे, ई. नष्ट
वडे' , सामोसे, ई. नष्ट करण्यास बर्याच मुलांनी हातभार लावला >>>
हो ते पोत्याबद्दलही ऐकले होते. मारल्याबद्दल. नदीचे माहीत नाही
(No subject)
ईशा कुठल्या वर्षी झालं हे ?
ईशा
कुठल्या वर्षी झालं हे ? तुझा भाऊ कुठल्या बॅचचा?
बाप रे! दरोडा !! तोंडावर
बाप रे! दरोडा !! तोंडावर रुमाल वगैरे बांधून!! कठीण आहे! आता ती रत्नं काय करतात ब्यांक दरोडे वगैरे की पोलिटिशियन वगैरे झालीत?
होय खरच ती 'रत्न' आता काय
होय खरच ती 'रत्न' आता काय करतात कोणास ठाउक..!!
राखी..माझा भाऊ मला २ वर्षे ज्युनीयर..
ईशा, माझा भाऊ पण त्याच बॅचचा.
ईशा, माझा भाऊ पण त्याच बॅचचा. हे ओळखत असतील एकमेकांना.
अरे गरवारेकरांनो, नुसतं माझी
अरे गरवारेकरांनो, नुसतं माझी बॅच -तुझी बॅच नका करु... आपापल्या बॅचा एकदाच्या सांगूनच टाका ना !
दरोडा जबरी
दरोडा जबरी आहे!!!
दरोड्यावरून आठवलं...एक दरोडे सर म्हणून कोणी होते ना?
दरोडे नाही.... दराडे!
दरोडे नाही.... दराडे! एन्.सी.सी., इंग्रजी वगैरे शिकवायचे...
अरे गेले कुठे सगळे? खूप
अरे गेले कुठे सगळे? खूप दिवसांत पोस्टी दिसल्या नाहीत?
आपला गणपत शिपाई आठवतोय का ?
आपला गणपत शिपाई आठवतोय का ? शाळेच्या च बाजूला रहायचा तो. त्याच्या कडे डुप्लिकेट चाव्यांचा एक गठठा च होता. कोणाची सायकल ची किल्ली हरवली की तो नक्की कुलूप उघडून द्यायचा. मला तर त्याने खूप वेळा मदत केली होती.
दरोडा ! सरांना पोत्यात घालुन
दरोडा ! सरांना पोत्यात घालुन मारणे वरुन परत नदीत फेकणे ! डुप्लिकेट चाव्या >>>>
हायला ही नक्की शाळाच आहे ना ?
संस्कृतला रमा जोशी बाई होत्या
संस्कृतला रमा जोशी बाई होत्या का कोणाला? मस्त शिकवायच्या....माझ्या संपूर्ण शालेय जीवनात त्यांना कधीच हसलेलं पाहिलं नाही मी
रमा जोशी आम्हाला होत्या,
रमा जोशी आम्हाला होत्या, हसण्याचे लक्षात नाही पण.
फारएण्डा, बॅच कुठली तुमची ?
फारएण्डा, बॅच कुठली तुमची ? माझी ९६ची ....
मी फारच वयोवृद्ध म्हणायला
मी फारच वयोवृद्ध म्हणायला पाहिजे मग. ८४ ची.
एवढ्या वर्षांपुर्वी पासुन आहे
एवढ्या वर्षांपुर्वी पासुन आहे ही शाळा ?
@फारएण्ड : तुमची पण कमाल आहे या वयात देखील इंटरनेट वापरून लिखाण करू शकता.
महेश
महेश
एवढ्या वर्षांपुर्वी पासुन आहे
एवढ्या वर्षांपुर्वी पासुन आहे ही शाळा ?>>>
पानशेतच्या पूरानंतर बर्याच पूरग्रस्तांची पर्यायी व्यवस्था आमच्या शाळेतपण केली होती असं ऐकून आहे. शाळेत एका भिंतीवर पुराच्यावेळी पाण्याची पातळी कुठपर्यंत होती याची निशाणीपण आहे......
आता शाळा किती जुनी असेल याचा अंदाज काढा
नाही महेश बहुधा ८४ वर्षेच्या
नाही महेश बहुधा ८४ वर्षेच्या हिशेबाने म्हणतोय
(No subject)
येस बरोब्बर फारएण्ड यांचे वय
येस बरोब्बर फारएण्ड यांचे वय ८४ आहे या हिशोबाने...
पण तुमच्या शाळेची सुरूवात केव्हा झाली ?
माझ्या आधीची जनरेशन म्हणजे
माझ्या आधीची जनरेशन म्हणजे माझे बाबा, आत्या, काका सगळे ह्याच शाळेत होते. माझ्या बाबांना त्या वेळेस पी. वाय. जे. उर्फ जेम्स बऑन्ड शिकवायला होते. एकदा बाबा आणि त्यांच्या मित्रांनी सर आणि एक लेडी टीचर वर्गात बोलत असताना वर्गाच्या दाराला बाहेरुन कडी लावली आणि पळून गेले.
मला बाबा नेहमी सांगायचे की तू सरांना माझे नाव सांग ..ते मला नक्की ओळखतील म्ह्णून..पण मी तर परिक्षेच्या पेपर वर माझे पूर्ण नाव लिहायला पण घाबरायचे. फक्त नाव आणि आड्नाव लिहायचे. न॑ जाणो यांनी नाव ओळखले तर काय करा..
ईशा, आपके बाबा महान है
ईशा, आपके बाबा महान है
Pages