Submitted by सुप्रिया जाधव. on 19 July, 2011 - 07:51
भिंती
उरल्यात चार भिंती...
खचल्यात पार भिंती
परजून आठवांना....
करतात वार भिंती
आकांत ऐकुनीही...
बहि-याच ठार भिंती
गाठून एकटीला...
छळतात फ़ार भिंती
सोसून पावसाळे...
पडती न 'गार' भिंती
पाहून आसवांना...
द्रवती न ’यार’ भिंती
ओसाडश्या घराला....
ठरतात भार भिंती
-सुप्रिया (जोशी) जाधव.
गुलमोहर:
शेअर करा
उरल्यात चार भिंती... खचल्यात
उरल्यात चार भिंती...
खचल्यात पार भिंती
परजून आठवांना....
करतात वार भिंती
आकांत ऐकुनीही...
बहि-याच ठार भिंती
अप्रतिम्...कमी शब्दात खुप परिणाम कारक्...आवडली
आवडली
आवडली
ओसाडश्या घराला.... ठरतात भार
ओसाडश्या घराला....
ठरतात भार भिंती
छान!
आकांत ऐकुनीही... बहि-याच ठार
आकांत ऐकुनीही...
बहि-याच ठार भिंती
गाठून एकटीला...
छळतात फ़ार भिंती
ओसाडश्या घराला....
ठरतात भार भिंती>>>
सुंदर!
-'बेफिकीर'!
तुमच्या आजवर वाचलेल्यांपैकी
तुमच्या आजवर वाचलेल्यांपैकी मला सर्वात जास्त आवडलेली गझल...
अफाट गझल कधी जमणार या
अफाट
गझल कधी जमणार या विचारातला बाहुला
मस्त जमलिये.
मस्त जमलिये.
आभार सगळ्यांचे. -सुप्रिया.
आभार सगळ्यांचे.
-सुप्रिया.
बहिर्याच भिंती...सुंदर,
बहिर्याच भिंती...सुंदर,
एकंदर चांगली गझल.
सुपर्ब..!
सुपर्ब..!
सुंदर
सुंदर
उरल्यात चार भिंती... खचल्यात
उरल्यात चार भिंती...
खचल्यात पार भिंती
परजून आठवांना....
करतात वार भिंती
झक्कास!!
मनःपुर्वक धन्यवाद!
मनःपुर्वक धन्यवाद!
बढिया!
बढिया!
खूप छान .
खूप छान .
सुप्रिया कसली खास आहे गझल ही
सुप्रिया
कसली खास आहे गझल ही
मस्त !!!!!
ओसाडश्या घराला.... ठरतात भार
ओसाडश्या घराला....
ठरतात भार भिंती
हा शेर काय झालाय.. एक नंबर !
व्वाह ! पुर्ण गझल आवडली.
व्वाह !
पुर्ण गझल आवडली.
व्वा सुरेख गझल... मतला, ठार
व्वा सुरेख गझल...
मतला, ठार आणि भार फारच सुरेख.. छोट्या बहरातली उत्तम गझल...
आभार मंडळी.
आभार मंडळी.
वा वा... सुंदर गझल. खूप वेगळी
वा वा... सुंदर गझल.
खूप वेगळी रदीफ.
सगळेच शेर आवडले,
सुरेख! खूप आवडली गझल.
सुरेख! खूप आवडली गझल.
व्वा...व्वा छोटे बहर छान
व्वा...व्वा छोटे बहर छान निभावले.
मस्त आवडली.
परजून आठवांना.... करतात वार
परजून आठवांना....
करतात वार भिंती >> खरंय यार!
पाहून आसवांना...
द्रवती न ’यार’ भिंती >>>>क्या बात है
गाठून एकटीला...
छळतात फ़ार भिंती >अगदी अगदी!
आकांत ऐकुनीही...
बहि-याच ठार भिंती >> लाजवाब!
ओसाडश्या घराला....
ठरतात भार भिंती >>> व्वा!
सुप्रिया खुप छान गझल........एक से एक बढिया शेर! अप्रतिम!
पुनशः आभार मंडळी
पुनशः आभार मंडळी
सिंपली सुप्रर्ब.........
सिंपली सुप्रर्ब.........