हा शेअर मार्केटसाठी स्वत्म्त्र बीबी आहे.
१. इथे शॉर्ट टर्मसाठी ग्राफ आणि त्याचे इंटर्प्रिटेशन पोस्ट करावे.इन्ट्रा डे टिप्सही इथे चालतील ... ग्राफ बघून उद्याची डे ट्रेडिंग्साठी सजेशन दिल्यासही चालेल .. पण शक्यतो ग्राफ असावा.
२. इन्ट्राडे, शॉर्ट टर्म साठी हे ग्राफ्स उपयोगी पडतील.
३. त्याचा रेगुलर फॉलो अप घ्यावा, म्हणजे आपली दिशा कितपत योग्य आहे, हे कळेल.
४. ग्राफ्स इम्तरनेटवर फ्री उपलब्ध असतात, सोफ्टेअर असल्यास त्याचीही कॉपी दिल्य चालेल. पन ग्राफ महत्वाचा.
५. टेक्निकलचे बेसिक्सही शिकता येतील.
http://www.icharts.in/charts.html साधारण सायंकाळी ७ न्म्तर रोजचा डेटा अपडेट होतो.
आता इथे दोन ग्राफ देत आहे. आजच्या क्लोजिंगनंतर काढलेले ग्राफ आहेत.
१. मार्केट भसा भसा वर गेले.. पण ५३०० च्या आसपास एक गॅप आहे... मार्केट परत ती गॅप भरेल का? पुन्हा ५३०० ला थोड्यच दिवसात मार्केट येईल का?
२. फास्ट स्तॉकॅटिक पार अगदी १०० ला टेकून खाली वाकलं.. आता काय गडगडणार काय..? .. कुणीतरी बघून सांगा रे!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! स्टोकॅटिक फास्ट व स्लो कसे वापरायचे?
करेक्शन येईल का?
buzzingstock कुणी फॉलो करते
buzzingstock कुणी फॉलो करते का?
buzzingstock मध्ये फक्त Nifty dyanamic heat map बघतो.
http://www.niftylivecharts.co
http://www.niftylivecharts.com/RSI_chart_large.php?input=NIFTY
हे कोण फॉलो करते का?
डाबर महिनाभर कंसोलिडेट होतोय
डाबर महिनाभर कंसोलिडेट होतोय , पुढच्या काही सेशन्स मधे ११८ च्या वर क्लोझ झाला तर घेईन. ( बाकिचे ईंडिकेटर्स आणि वॉल्युम्स ठिक असतिल तर)
तुमचे मत?
BTW मागच्या आठवड्यात घेतलेले ITC, Welspun Project , CEAT & action construction अजुन तरी पॉझिटिव्ह आहेत आणि ONGC loss दाखवतोय
३० तारखेला लोक अगदी हिरिरीने
३० तारखेला लोक अगदी हिरिरीने निफ्टी फ्युचर घेत होते २० रु प्रिमियमने. आता फक्त ४ रु प्रिमियम सुरु आहे. स्लो स्टोकॅटिकही खाली आले आहे. आता बहुतेक करेक्शन होणार थोडेफार. ५५०० पर्यंत येईल का?
GTL एकदम पडलाय. क्लोक्झ ९७.२.
GTL एकदम पडलाय. क्लोक्झ ९७.२. पण विकली पुल ब्याक विचारात घेतला तर ती व्याल्यू १७० येते. आणखीन डिसकाऊट देउन १२० धरली तरी २०% परतावा एका विक मध्ये. स्टॉप लॉस आधीचा लो ८९.७. रिस्कि आहे. कारण पडण्याचे कारण माहीत नाही.
डाबर ५२ विक हाय १२२ आहे. ११० च्या खाली बरा वाटतो.
सुरेश , - ट्रेन्ड लाइन किंवा
सुरेश , - ट्रेन्ड लाइन किंवा इतर प्रकारानी तुम्ही टार्गेट आणि टर्गेट टाइम कसे काढता ते प्लिज लिहा.
आज मी अजंता फार्मा वॉछ लिस्ट मधे टाकतोय. शॉर्ट टर्म मधे डीसेंट रिटर्न देइल असे वाटते.

आज मी अजंता फार्मा वॉछ लिस्ट
आज मी अजंता फार्मा वॉछ लिस्ट मधे टाकतोय. शॉर्ट टर्म मधे डीसेंट रिटर्न देइल असे वाटते>>>
अजंठा फार्माचा ग्राफ बघायला वेळ झाला नाही. पण थोडीशी माहीती देतो. कदाचीत उपयोगी वाटेल.
२४/६ नंतर निफ्टी बरोबर सर्व शेअर वाढले त्यात ह्याने पण २८० ते ३१६ (हाय, ५/७ ला) पर्यंत प्रवास केला. साधारण ९%. कुठलाही शेअर एक दम वर न जाता तीन चार दिवस वर गेला की थोडे करेक्शन करतो. वरचा ग्राफ.
५/७ चा क्लोझ ३११. आता पिवोट घेतला तर वरची टार्गेट ३१८, ३२४, ३३३ येतात व खाली ३०२, २९२ २८७. ५२ विक हाय ३३३ NSE. आजचा हाय ३१५ व क्लोझ ३११.
आता ह्या मार्केट मध्ये ५२ विक हाय तो तोडेल का हा प्रश्न? आज तरी त्याने नवा हाय केला नाही.
टार्गेट चे नंतर लिहीतो.
सुरेश - तुम्ही म्हतले ते
सुरेश - तुम्ही म्हतले ते बरोबर आहे. मी वॉच लिस्ट मधे टाकायची कारणं
म्हणजे २४/६ नंतर चार डे सेशन्स वाढलयवर हा स्टॉक प्रॉफिट बु़किंग मधे फार पडला नाही आणि काल बुलिश एन्गल्फ दाखवत होता. वॉल्युम आणि स्टोकॅस्टीक पण पॉझिटिव्ह होते. टार्गेट साठी पिवोट ने दाखवलेल्या लेव्हल्सच वापरल्यात.
तुमचे अॅनालिसिस वाचायला आवडेल , त्यातुन माझ्या चुका कळतील
अजंटाचा स्टॉक पुढच्या ३
अजंटाचा स्टॉक पुढच्या ३ महिन्यात २६० ची लेव्हल एकदा तरी दाखवण्याची दाट शक्यता आहे. ह्या महिन्यात २८०. हे करायला त्याला डेलि खाली यायला लागेल. हे माझे अंदाज. दाट शक्यता, कारण आपण कंट्रोल करत नाही.
१५/६ ला ३२४ पासून २३/६ ला २७१ पर्यंत हा पडला. ह्यापूढे निफ्टी वर गेल्याने ह्याने पण करेक्शन केले असावे. १५/६ ला व्हॉल्युम १५६९९७ होता. आज ३१६ गेला पण व्हॉल्युम १२९१९ होता म्हणून वाटले.
एक राहीले. अजुन हा बुलीशच
एक राहीले. अजुन हा बुलीशच आहे. पण त्याने प्रथम ३२४ तोडायला पाहीजे तर मग नवा ५२ विक दाखवू शकेल व त्या साठि व्हॉल्युम लागेल.
निफ्टीची आजची स्थिती.
निफ्टीची आजची स्थिती. ट्रेंडलाइन तितकी वाइट मारलेली नाही. बघुया उद्या काय घडते ते.
पाटील जमले तर विकली निफ्टीचा
पाटील
जमले तर विकली निफ्टीचा EMA 5 & EMA 25 व बार चार्टचा ग्राफ टाक. बाकी सगळे हाइड करता आले तर जास्त चांगले.
ऑफिसात चार्टींग सॉफ्टवेअर
ऑफिसात चार्टींग सॉफ्टवेअर नाहिये.
सावकाश टाकले तरी चालेल.
सावकाश टाकले तरी चालेल.
Kouton शेअर बघा. क्लोझ ३१.५.
Kouton शेअर बघा. क्लोझ ३१.५. हा २००-३०० पासून खाली आला आहे. जवळचे टारगेट ३७. महिन्याभरात ५० दाखवेल से वाटते. स्टॉप लॉस २८.३. प्युअर टेक्नीकल. फंडामेंट्ल्स माहीत नाही.
निफ्टी वीकली कधी आणि कोण सुरु
निफ्टी वीकली कधी आणि कोण सुरु करनार?
http://www.niftylivecharts.co
http://www.niftylivecharts.com/RSI_chart_large.php?input=NIFTY
ताता स्तील... खरेदी करवा
ताता स्तील... खरेदी करवा काय? निअर टार्गेट ६००+
मनी फ्लो इन्डेक्स तितका
मनी फ्लो इन्डेक्स तितका सेन्सिटिव इम्डिकेतर नाही असे मला वाटते.
अधी जे ग्राफ दिले होते,
अधी जे ग्राफ दिले होते, त्याअंचा फोलो अप केला का कुणी?
what is swing trading?
what is swing trading?
टाटा टेलिला करेक्शन येईल
टाटा टेलिला करेक्शन येईल का?
अगदी खाली आलेले शेअर्स.... टाटा स्टील, इन्फोसिस हे वर जातील का?
swing trading - स्टॉक
swing trading - स्टॉक ट्रेंड्चा मोमेन्टम ओळखुन दोन चार दिवसाकरता (अगदई शॉर्ट टर्म) ट्रेड.
Tata Steel २० डे EMA, Stochastic, volume कँडल्स्टीक सगळेच अजुन निगेटिव्ह आहे. चांगल्या वोल्युम ने जर ब्रेकाऔट दिला तर हात घाल्ण्यात अर्थ आहे.
टाटा टेली- वोल्ञुम कमी होतायत , थोडा (३०%) प्रॉफिट बुक करायला हरकत नाही
या लिंकवर 'वारेन बफे सारख्या
या लिंकवर 'वारेन बफे सारख्या गर्भश्रीमंताच्या घराची माहिती वाचा ...
http://globalmarathi.com/20110717/4896452681162222606.htm
Guj NRE coke आणि Aptech चे
Guj NRE coke आणि Aptech चे चार्ट बघुन कुणी रेकमेंडेशन्स लिहाल का?
२० दिवसाच्या मुविंग
२० दिवसाच्या मुविंग अॅवरेजच्या खाली प्राइस आली तर ती आनखी खाली जाते का?
अशोक लेय.. २० मु अ ५०.५५ आहे..प्राइस आज खाली गेली आहे, आनखी खाली जानार का?
आर एस आय चे इम्टर्प्रिटेशन
आर एस आय चे इम्टर्प्रिटेशन कसे करतात? कितपत खरे येते?
स्विंग ट्रेडिंग कसे करावे?
स्विंग ट्रेडिंग कसे करावे?
स्विंग ट्रेडिंग आणि सॉफ्ट
स्विंग ट्रेडिंग आणि सॉफ्ट वेअरबाबत कुणी लिहाल का?
http://www.stocklinedirect.co
http://www.stocklinedirect.com/stock-tips.html
Pages