हा शेअर मार्केटसाठी स्वत्म्त्र बीबी आहे.
१. इथे शॉर्ट टर्मसाठी ग्राफ आणि त्याचे इंटर्प्रिटेशन पोस्ट करावे.इन्ट्रा डे टिप्सही इथे चालतील ... ग्राफ बघून उद्याची डे ट्रेडिंग्साठी सजेशन दिल्यासही चालेल .. पण शक्यतो ग्राफ असावा.
२. इन्ट्राडे, शॉर्ट टर्म साठी हे ग्राफ्स उपयोगी पडतील.
३. त्याचा रेगुलर फॉलो अप घ्यावा, म्हणजे आपली दिशा कितपत योग्य आहे, हे कळेल.
४. ग्राफ्स इम्तरनेटवर फ्री उपलब्ध असतात, सोफ्टेअर असल्यास त्याचीही कॉपी दिल्य चालेल. पन ग्राफ महत्वाचा.
५. टेक्निकलचे बेसिक्सही शिकता येतील.
http://www.icharts.in/charts.html साधारण सायंकाळी ७ न्म्तर रोजचा डेटा अपडेट होतो.
आता इथे दोन ग्राफ देत आहे. आजच्या क्लोजिंगनंतर काढलेले ग्राफ आहेत.
१. मार्केट भसा भसा वर गेले.. पण ५३०० च्या आसपास एक गॅप आहे... मार्केट परत ती गॅप भरेल का? पुन्हा ५३०० ला थोड्यच दिवसात मार्केट येईल का?
२. फास्ट स्तॉकॅटिक पार अगदी १०० ला टेकून खाली वाकलं.. आता काय गडगडणार काय..? .. कुणीतरी बघून सांगा रे!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! स्टोकॅटिक फास्ट व स्लो कसे वापरायचे?
करेक्शन येईल का?
माझ्या जवळ, शेअर
माझ्या जवळ, शेअर मार्केट,गुंतवणुक या विषायावर अर्थ मंत्र हे चागले मार्गदर्शन करणारे पुस्तक आहे.९९२३६०१०२०
http://economictimes.indiatim
http://economictimes.indiatimes.com/markets/stocks/views/recommendations...
अजून खाली येणार.
कुणीतरी काहीतरी लिहा.
कुणीतरी काहीतरी लिहा.
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/30579
ही काय भानगड आहे..?
ही काय भानगड आहे..? http://www.t3bindia.com/
@ प्रकाश जाधव गुंतवणुक या
@ प्रकाश जाधव
गुंतवणुक या विषायावर अर्थ मंत्र हे चागले मार्गदर्शन करणारे पुस्तक आहे.
लेखक आणि प्रकाशन कोणते सांगावे?
मी पण विकत घेईन.
सगळे झोपले का? शेअर मार्केट
सगळे झोपले का? शेअर मार्केट बंद झाले की आय डींचे निधन झाले? असल्यास नॉमिनीने बीबी चालवावा ::फिदी:
रॉहू आज निवांत दिसतांय की
रॉहू आज निवांत दिसतांय की बरेच पैसे गुंतवायचेत?
इथे कोण कोण मायबोलिकर शेअर
इथे कोण कोण मायबोलिकर शेअर मार्केट मधे active आहेत, कसे समजनार
नाठाळा, आज निवान्त . जुन्या
नाठाळा, आज निवान्त . जुन्या पोथ्या 'हुड'कताना काही कालबाह्य गोष्टी आता कशा वाटतात हे पहाणे मनोरंजक वाटते. शेअर बाजाराबद्दल उत्सुकता आहे पण मी त्यातला प्लेअर नाही...
चांगला TIMEPASS सुचवलात,
चांगला TIMEPASS सुचवलात, धन्यवाद
?????????????
?????????????
कुणीच नाही? केदार कुठेय?
कुणीच नाही? केदार कुठेय?
करंन्सी टेडींग बद्द्द्ल पण
करंन्सी टेडींग बद्द्द्ल पण थोडी माहिती मिळाली तर बर पडेल.
unitech @ Rs 8.73 purchased
unitech @ Rs 8.73 purchased today
काही माहिति देऊ शकाल ?
सध्या निफ्टी आणि सेन्सेक्स
सध्या निफ्टी आणि सेन्सेक्स दोन्ही 50 and 200 DMA च्या खाली आहेत. एका वर्षाचा चार्ट पाहिलात तर लोअर हाय आणि लोअर लो दिसत आहेत. मार्केटचे शॉर्ट टर्म लक्षण डाउनट्रेंड वाटत आहे. सांभाळुन ट्रेड करणे. (तसेही Sell in May, Go away असे म्हणतात पण काही वेळेस ते मे च्या नंतरही कायम राहते.)
निफ्टी Bollinger lower band
निफ्टी Bollinger lower band खाली आज पुन्हा क्लोज झाल्यास नोव्हेंबर CE २३६०० दोन ते तीन दिवसात नफा देऊ शकेल.
Pages