Submitted by हर्ट on 19 April, 2010 - 03:25
शरिरावर इतर कुठलाच अपाय होणार नाही अशा पद्धतीने मला वजन वाढवायचे आहे. मी शाकाहारी आहे. सात्विक आहार आवडतो. कृपया सहजशक्य उपाय सुचवा. आभारी आहे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वजन वाढवण्यासाठी प्रयत्न
वजन वाढवण्यासाठी प्रयत्न करावा लागणार्या भाग्यशाली लोकांचा मला नेहमीच हेवा वाटतो. कशाला वाढवताय ते वजन? रहा की बारीकच.
सहज मिळे त्यात जीव तृप्तता न पावे
जे सुदूर जे असाध्य तेथे मन धावे.
घरात जेवण असेल ते, पण वेलेवर
घरात जेवण असेल ते, पण वेलेवर जेवणे.(भुक लागल्यावर) आणि बिन्धास राहणे..........
प्रसन्न अ तु एरन्देल तेल पि
प्रसन्न अ
तु एरन्देल तेल पि रोज २ चमचे, मग मजा बघ.
पोट नक्कि साफ होईल.
वेळेत भरपुर नाश्ता, जेवण करुन
वेळेत भरपुर नाश्ता, जेवण करुन दुपारी आराम करुन वजन नक्की वाढेल
वजन कमि आहे हे चागले आहे ,
वजन कमि आहे हे चागले आहे , नाहितर वजन जास्त झाल्यावर अनेक आजार होतात .
वजन वाढवण्यासाठी कोणाला अजून
वजन वाढवण्यासाठी कोणाला अजून माहिती द्यायची असेल तर इथे द्या.
मला वजन वाढवायचे आहे परंतु
मला वजन वाढवायचे आहे परंतु पोटावरील चरबी वाढत आहे काय करु आणि संपुर्ण दिवसाचा डाएट प्लान सांगू शकाल का? केंव्हा काय खावे ते
निखिल,भात पुर्णपणे बंद करा
निखिल,भात पुर्णपणे बंद करा.चरबी वाढतेय याचेब्कारण कार्बोहायड्रेट्स आणि फॅट घेत आहात.त्याऐवजी उकडलेल्या डाळी,दूध,अंडी घेत जा ,बाकी चपाती भाजी नेहमीप्रमाणे.
रोज किमान पाच किमी चालणे ,असे आठवड्यातून पाच दिवस तरी झाले पाहीजे.वजन वाढवणे सोपे आहे ,उअतरवणे महाकठीण हे लक्षात ठेऊन त्या हिशेबाने वजन वाढवा! शुभेच्छा!!
पचन शक्ती साठी काय उपाय
पचन शक्ती साठी काय उपाय
Pages