Submitted by सुरेखा कुलकर्णी on 8 May, 2011 - 10:25
बंडू पांडू आणि खंडू
खेळायला निघायले विट्टीदांडू,
आई म्हणाली जपून जा
कुणीकुणाशी भांडू नका,
तिघांनी मिळून केले चितपट
पहिला खंडू आला झटपट,
बंडूने जोरात मारली शिट्टी
खंडूने उडवली दांडूने विट्टी,
विट्टी गेली दूर दूर दूर
आजोबांची खिडकी चक्काचूर,
खिडकितुन आजोबाने केला पुकारा
बंडु पांडु खंडुने केला पोबारा.
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
छान आहे कविता ,पण नका हा
छान आहे कविता ,पण नका हा शब्द भाडु नतर हवा असे वाट्ते.
चान
चान
हे हे.. छान आहे
हे हे.. छान आहे
छान आहे कविता ,पण नका हा
छान आहे कविता ,पण नका हा शब्द भाडु च्या आधी हवा असे वाट्ते.
हाय सुरेखा हैद्राबादचीच न
हाय सुरेखा हैद्राबादचीच न
कविता छान आहे साउशी सह्मत